Polity by Samadhan kokate 🎯📚
समाधान कोकाटे अकॅडमी पुणे Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise .. जॉईन करा @polity194 By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Polity by Samadhan kokate 🎯📚
تُعد قناة Polity by Samadhan kokate 🎯📚 (@polity194) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 43 048 مشتركاً، محتلاً المرتبة 4 193 في فئة التعليم والمرتبة 8 929 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 43 048 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 27 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 120، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 12.44%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 9.40% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 357 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 4 045 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 14.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“समाधान कोकाटे अकॅडमी पुणे
Work hard in Silence,Let Your Success, Be your Noise ..
जॉईन करा @polity194
By-समाधान कोकाटे सर(पुणे)
➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 28 يونيو | 0 | |||
| 27 يونيو | +1 | |||
| 26 يونيو | +11 | |||
| 25 يونيو | +4 | |||
| 24 يونيو | +13 | |||
| 23 يونيو | +4 | |||
| 22 يونيو | 0 | |||
| 21 يونيو | 0 | |||
| 20 يونيو | 0 | |||
| 19 يونيو | 0 | |||
| 18 يونيو | 0 | |||
| 17 يونيو | 0 | |||
| 16 يونيو | +1 | |||
| 15 يونيو | 0 | |||
| 14 يونيو | +9 | |||
| 13 يونيو | +1 | |||
| 12 يونيو | +4 | |||
| 11 يونيو | +4 | |||
| 10 يونيو | +10 | |||
| 09 يونيو | +1 | |||
| 08 يونيو | +15 | |||
| 07 يونيو | +15 | |||
| 06 يونيو | +17 | |||
| 05 يونيو | +10 | |||
| 04 يونيو | +14 | |||
| 03 يونيو | +32 | |||
| 02 يونيو | +23 | |||
| 01 يونيو | +3 |
| 2 | The Wait Is Finally Over..!
The batch you've been waiting for is finally here 🔥
Admissions Open Now..!🥳 | 870 |
| 3 | ▶️ जगातील पहिली डिजिटल
जणगणना भारतात..
✅ जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात
👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी
👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी) सुविधेला मोठा प्रतिसाद
👉8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिजिटल नोंदणी सुरू
👉नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरली
👉 राष्ट्रपतींचा सहभाग:
👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केली.
👉 जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत. | 1 284 |
| 4 | The Wait Is Finally Over..!
The batch you've been waiting for is finally here 🔥
Admissions Open Now..!🥳 | 2 438 |
| 5 | لا يوجد نص... | 2 950 |
| 6 | لا يوجد نص... | 2 748 |
| 7 | لا يوجد نص... | 2 613 |
| 8 | لا يوجد نص... | 2 539 |
| 9 | لا يوجد نص... | 2 393 |
| 10 | لا يوجد نص... | 2 651 |
| 11 | لا يوجد نص... | 2 999 |
| 12 | पेपर फुटीच्या प्रकारामुळे TET 2026 ची परीक्षा पुढे करण्यात आली आहे. | 3 516 |
| 13 | 🔸१) सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी, अशी शिफारस प्रा. पी. बी. पाटील समितीने केली होती. हे विधान ....
- बरोबर आहे.
🔹२) जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्णवेळ नियोजन अधिकाऱ्यावर सोपवावी अशी शिफारस .... यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनास केली होती.
- प्रा. पी. बी. पाटील
🔸३) स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक आर्थिक अधिकार मिळण्याची गरज .... समितीने प्रतिपादन केली होती.
- प्रा. पी. बी. पाटील
🔹४) २ ऑक्टोबर, १९५९ पासून पंचायतराज पद्धतीचा अवलंब करून .... या राज्याने पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान मिळविला.
- राजस्थान
🔸५) नोव्हेंबर, १९५९ पासून पंचायतराज पद्धतीची अंमल बजावणी सुरू करून या पद्धतीचा अवलंब करणारे देशातील दुसरे राज्य ठरण्याचा मान मिळविला ....
- आंध्र प्रदेश | 3 443 |
| 14 | The Wait Is Finally Over..!
The batch you've been waiting for is finally here 🔥
Admissions Open Now..!🥳 | 3 760 |
| 15 | ❗️महत्त्वाच्या घटनात्मक आयोगांची माहिती❗️
🛑UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: राष्ट्रपती कलम 317 नुसार निलंबन
🛑 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राष्ट्रपती
कलम 317 नुसार निलंबन
🛑 EC (निवडणूक आयोग)
- कलम: 324
- स्थापना: 25 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.
🛑 SEC (राज्य निवडणूक आयोग)
- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.
🛑 CAG (महालेखा परीक्षक)
- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.
🛑वित्त आयोग
- कलम: 280
- स्थापना: पहिला 1951- के. सी. नियोगी
- संरचना: 1 + 4
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
🛑राज्य वित्त आयोग
- कलम: 243 I & 243 Y
- नेमणूक : राज्यपाल (दर 5 वर्षांनी)
🛑आंतरराज्यीय परिषद
- कलम: 263
🛑आंतरराज्य व्यापार व वाणिज्य आयोग
- कलम: 307
🛑SC आयोग
- कलम: 338
- स्थापना: 1978 (बदल - 1987)
- 65 वी घ. दु. 1990 ला SC & ST आयोग स्थापन
- 89 वी घ. दु. 2003 ला ST आयोग नव्याने स्थापन
- संरचना: 1 + 1 + 3 (अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य )
- कार्यकाल व सेवाशर्थी: राष्ट्रपती ठरवतो.
🛑ST आयोग
- कलम: 338 A
- स्थापना: 2003 (अंमल - 19 फेब 2004)
- 89 वी घ. दु. 2003 ला ST आयोग स्थापन
- संरचना: 1 + 1 + 3 (अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य )
- कार्यकाल व सेवाशर्थी : राष्ट्रपती ठरवतो.
🛑OBC आयोग
- कलम: 338 B
- 102 वी घ. दु. 2018
🛑अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती आयोग
- कलम: 339
🛑मागासवर्गीय आयोग
- कलम: 340
🛑अधिकृत भाषा आयोग & संसदेची अधिकृत भाषा समिती
- कलम: 344
🛑भाषिक अल्पसंख्यांकसाठी विशेष अधिकारी
- कलम: भाग 17 मध्ये कलम 350 B
- स्थापना: 1957 (बदल - 1987)
- 7 वी घ. दु. 1956 मध्ये कलम 350 B चा समावेश
- नेमणूक : राष्ट्रपती
✍️ By समाधान कोकाटे सर
🔵 ━━━━━━━━━━━━━
💁♂Join📍@polity194 | 3 511 |
| 16 | भारताचे ऑपरेशन अमिस्ताद'
⭕️ भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेल्या मानवतावादी मोहिमेला 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) असे नाव देण्यात आले आहे
⭕️ अर्थ: 'अमिस्ताद' (Amistad) हा मूळ स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा मराठीत अर्थ 'मैत्री' असा होतो
⭕️ मोहीम: या अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या विमानांमधून ३५ टनांपेक्षा जास्त वैद्यकीय मदत, औषधे, लष्करी रुग्णालय आणि अत्याधुनिक 'भीष्म क्यूब' व्हेनेझुएलाला पाठवले गेले आहेत।
⭕️ उद्दिष्ट: 'वसुधैव कुटुंबकम्' या विचाराला अनुसरून संकटकाळात मित्र राष्ट्रांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना तातडीची मदत पुरवणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे। | 3 359 |
| 17 | 👍👍👍👍👍 | 3 433 |
| 18 | لا يوجد نص... | 3 660 |
| 19 | मित्रहो,
आज सहज बसलो होतो आणि एक विचार मनात आला.
स्पर्धा परीक्षेमध्ये Exam Trap नावाचा एक मोठा सापळा आहे. या सापळ्यात अनेक जुने विद्यार्थी अडकले आहेत आणि दुर्दैवाने नवीन विद्यार्थीही त्याच दिशेने जाताना दिसत आहेत.
यावर आपण पुढील काही दिवस सविस्तर बोलणार आहोत, कारण आजच्या काळात हा विषय खूप महत्त्वाचा आहे.
सध्या नवीन विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो.
जोपर्यंत तुमचा पूर्व + मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम भक्कमपणे पूर्ण होत नाही, तोपर्यंत फक्त परीक्षांच्या मागे धावू नका. परीक्षा द्या, प्रश्नपत्रिका सोडवा, पॅटर्न समजून घ्या; पण केवळ Exam Focus ठेवू नका.
आता आयोगाच्या नवीन धोरणानुसार वर्षभरात २ते ३ पूर्व परीक्षा होतील आणि त्यामध्ये साधारण ३/४ महिन्यांचे अंतर राहील. जर तुमचा बेसच तयार नसेल, तर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक होईल का.
या नवीन परीक्षा पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा ही जुनी मुलं नक्की उचलतील की ज्यांचा प्रॉपर आणि योग्य अभ्यास आहे.
म्हणून स्पर्धेत उतरण्यापूर्वी स्वतःची तयारी मजबूत करा.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट
या क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असलेले मार्गदर्शक आणि विश्वासार्ह संदर्भग्रंथच निवडा. योग्य दिशा मिळाली तरच मेहनतीला योग्य परिणाम मिळतो.
यावर अजून खूप बोलायचं आहे..
तुमच्या अडचणी, प्रश्न किंवा शंका मला मेसेज करा. आपण एकत्र या Exam Trap मधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू.
By समाधान कोकाटे सर
(ऑफिस नंबर 9511652856) | 4 249 |
| 20 | मित्रहो सहज बसलो होतो आणि थोडा विचार केला. स्पर्धा परीक्षेमध्ये Exam Trap आहे, त्यात बरीच जुनी मुले ही अडकलेत, आणि नव्याने येऊ घातलेली मुलं सुद्धा त्याच्यात अडकत आहेत हे मला प्रकर्षाने जाणवत आहे.
आपण याच्यावरती नक्की बोलत राहू.
सध्या तर याचे खूप जास्त गरज आहे.
नवीन मुलांसाठी सध्या तरी एवढेच सांगेल की. तुम्ही स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर जोपर्यंत पूर्व आणि मुख्य चा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत एक्झाम फोकस करायचे नाही, फक्त त्याचे प्रश्न बघत राहायचं.
कारण आता वर्षातून जर दोन ते तीन पूर्व परीक्षा झाल्या आणि तुमचा अभ्यासच प्रॉपर नसेल तर तुम्हाला एकही पूर्व परीक्षा निघणार नाही. साधारणता एका पूर्व परीक्षेमध्ये हे तीन /4 महिन्याचा अंतर ठेवतील, एवढ्या कालावधीत पूर्व परीक्षेचा अभ्यास होईल का. त्याच्यामुळे स्पर्धेत येण्यापूर्वीच पूर्ण तयारी करून या. नवीन मुलांसाठी अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांना प्रॉपर या क्षेत्राचा अनुभव आहे असेच मार्गदर्शक आणि असेच रेफरन्स ग्रंथ निवडा.
बाकी पण बोलत राहू ,तुमच्या अडचणी मला मेसेज करा आपण त्याच्यावरती बोलत राहू. | 1 |
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
