fa
Feedback
basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 599 مشترک است و جایگاه 13 648 را در دسته آموزش و رتبه 27 241 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 599 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -189 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.84% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.78% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 707 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 406 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 599
مشترکین
-524 ساعت
-487 روز
-18930 روز
آرشیو پست ها
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला* परिक्षा TCS घेणार आहे रुग्णालय एकूण रिक्त पदे - 55 जागा महाविद्यालय
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला* परिक्षा TCS घेणार आहे रुग्णालय एकूण रिक्त पदे - 55 जागा महाविद्यालय एकूण रिक्त पदे - 15 जागा संपूर्ण एकूण रिक्त पदे - 70 जागा

*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती* Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM) Apply Link
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती* Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM) Apply Link : https://ssc.gov.in/login

*महिला व बालविकास विभाग* परिविक्षा अधिकारी गट :- क 10 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर. Pay Scale : S 14 🔥 🔥 🔥 🔥
*महिला व बालविकास विभाग* परिविक्षा अधिकारी गट :- क 10 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर. Pay Scale : S 14 🔥 🔥 🔥 🔥

photo content

photo content

#nagarparishad #DMA #UPDATED ●नगरपरिषद सेवा प्रवेश नियमावली.. ● विशेष आदेश २०२४ मध्ये सुधारणा..

निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसमधील (TMC) फुटीनंतर दोन्ही गटांना अंतरिम व्यवस्था म्हणून नवीन नावे आणि चिन्हांचे वाटप केले आहे
निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसमधील (TMC) फुटीनंतर दोन्ही गटांना अंतरिम व्यवस्था म्हणून नवीन नावे आणि चिन्हांचे वाटप केले आहे. ममता बॅनर्जींचा गट : नवीन नाव : ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस नवीन चिन्ह : फुटबॉल खेळाडू बंडखोर गट (ऋतब्रत बॅनर्जी / अरूप रॉय गट) : नवीन नाव : डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस नवीन चिन्ह : लिफाफा (Envelope)

संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 (99 व्या अकादमी पुरस्कार) साठी भारताची अधिकृत एंट्री
संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 (99 व्या अकादमी पुरस्कार) साठी भारताची अधिकृत एंट्री निवड झाली आहे. [ऑस्करसाठी निवडला गेलेला 'गोंधळ' हा चौथा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी 'श्वास', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' आणि 'कोर्ट' या चित्रपटांची निवड झाली होती.] ➤ Join 👉 :- @basic2building

photo content

♦️👉मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक पदाची प्रतीक्षा यादी लागली. 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building
♦️👉मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक पदाची प्रतीक्षा यादी लागली. 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building

photo content

photo content

जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक.
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक.

ऑफलाईनच...👍👍
ऑफलाईनच...👍👍

तहसिलदार गट अ सरळसेवा कोटा तब्बल 45 जागा रिक्त आहेत..👍✅ सदरील पदे 2027 राज्यसेवा परीक्षा साठी जाण्याची कार्यवाही सुरू आहे 🔥🔥 #RTI जॉईन @basic2building

photo content

आयपीएल 2027 चा खेळाडूंचा लिलाव तीन वर्षांनंतर यंदा भारतात आयोजित केला जाणार आहे. [मिनी ऑक्शन]
आयपीएल 2027 चा खेळाडूंचा लिलाव तीन वर्षांनंतर यंदा भारतात आयोजित केला जाणार आहे. [मिनी ऑक्शन]

जगाचे नियंत्रण करणारा' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येतो.
Anonymous voting