en
Feedback
basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 312 subscribers, ranking 13 268 in the Education category and 28 481 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 312 subscribers.

According to the latest data from 11 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -115 over the last 30 days and by 5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.53%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.04% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 694 views. Within the first day, a publication typically gains 312 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Thanks to the high frequency of updates (latest data received on 12 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 312
Subscribers
+524 hours
+347 days
-11530 days
Posts Archive
अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.
Anonymous voting

आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
Anonymous voting

मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता.
Anonymous voting

*🔖 जून दिनविशेष :-* 5 जून - जागतिक पर्यावरण दिन 6 जून - शिवस्वराज्य दिन  12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन 14 जून - जागतिक रक्तदाता दिन 21 जून - जागतिक योग दिन 23 जून - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 26 जून - सामाजिक न्याय दिन 26 जून - अमली पदार्थविरोधी दिन

❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️ ● आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा   ● आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा   ● कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले   ● साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच   ● कामा पुरता मामा - ताकापुरती आजी   ● काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी   ● करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी   ● खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे   ● खाण तशी माती - बाप तसा बेटा   ● आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

एक बोरा एका सेकंदात स्वतःभोवती सहा फेऱ्या मारतो. तर तो बोरा एक मिनिट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारली?
Anonymous voting

एका घड्याळात दोन वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल?
Anonymous voting

30 मजूर एक काम 27 दिवसात पूर्ण करतात तेच काम 18 मजूर किती दिवसात पूर्ण करतील.
Anonymous voting

अ, ब ,क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब याच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे. तर अ ,ब व क तिघांच्या पैशांची सरासरी किती?
Anonymous voting

एका कंत्राट दराने 50 मजुरासह 80 दिवसात एक रस्ता बनवून देण्याचे काम स्वीकारले.पण 48 दिवसात त्याला असे निदर्शनास आले की 1/3काम पूर्ण झाले आहे. तर त्याला तो रस्ता आठ दिवस आधी पूर्ण करायचा आहे तर आणखी किती जास्त मजूर लागतील?
Anonymous voting

काही मजूर मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. जर सहा मजूर आणखी वाढले तर तेच काम आठ दिवस आधी पूर्ण होते तर सुरुवातीला किती मजूर होती.
Anonymous voting

मतदानामध्ये दोन उमेदवारांच्या लढतीत या उमेदवाराला 41 टक्के मते मिळतील तो उमेदवार 4824 मतांनी हरला तर एकूण किती लोकांनी मतदान केले.
Anonymous voting

एका विद्यार्थ्याला 30 % मार्क मिळाले व 24 मार्काने नापास झाला. दुसऱ्याला 35% मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कांपेक्षा दहा मार्क जास्त शिल्लक मिळाले, तर परीक्षा किती गुणांची असेल?
Anonymous voting

photo content
+4

गणित टॉप प्रश्न.....👍

photo content
+4

शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात कोणती?
Anonymous voting

खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.
Anonymous voting

पंचवार्तिक हा ग्रंथ कोणी लिहिला.
Anonymous voting

मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते.
Anonymous voting