fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 640 مشترک است و جایگاه 13 956 را در دسته آموزش و رتبه 26 886 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -32 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.47% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 654 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 318 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 640
مشترکین
-1024 ساعت
-337 روز
-3230 روز
آرشیو پست ها
Repost from basic2building
photo content
19 نوامبر, 00:46

पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा एरंडाचे गुऱ्हाळ.
Anonymous voting
19 نوامبر, 00:45

करण्याचा अवतारी अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.
Anonymous voting
19 نوامبر, 00:45

पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा दगडावर केलेले कोरीव काम
Anonymous voting
19 نوامبر, 00:44

रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल ठेंगू माणसाला....
Anonymous voting
19 نوامبر, 00:43

भयंकर तापत या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता.
Anonymous voting
19 نوامبر, 00:43

बोके संन्यासी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
Anonymous voting
19 نوامبر, 00:42

रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल. लोक.... च्या मागे धावतात म्हणून फसतात.
Anonymous voting
19 نوامبر, 00:42

माधव वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडण लावून देत असे त्यामुळे मित्र त्याला.... म्हणतपूर्ण हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल.
Anonymous voting
19 نوامبر, 00:41

राक्षसमुखी म्हणजे....
Anonymous voting
19 نوامبر, 00:39

मराठी व्याकरण प्रश्न पातळ यंत्र या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता.
Anonymous voting
19 نوامبر, 00:38

photo content
19 نوامبر, 00:37

photo content
18 نوامبر, 10:31

✍️✍️बौद्ध परिषदा..✍️✍️ 🎯1) पहिली बौद्ध परिषद ✅ ठिकाण:- राजगृह ✅अध्यक्ष :- महाकश्यप ✅ भरवली :- अजातशत्रू 🎯2) दुसरी बौद्ध परिषद ✅ठिकाण :- वैशाली ✅अध्यक्ष:- सब्बकामी ✅भरवली:- कलाशोक ✅या परिषदेत बौद्ध धर्मात फूट 🎯3) तिसरी बौद्ध परिषद ✅ठिकाण :- पाटलीपुत्र (बिहार) ✅अध्यक्ष :- मोगली पुतर तिस्सा ✅भरवली -: अशोक 🎯4) चौथी बौद्ध परिषद ✅ठिकाण :- कुंडल वन (कश्मीर) ✅अध्यक्ष :- वसुमित्र ✅भरवली :-कनिष्क @basic2building
18 نوامبر, 03:26

🔖 पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य मैदाने...!! @basic2building
🔖 पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य मैदाने...!! @basic2building
18 نوامبر, 03:15

🎬 ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) २०२६ 🎬 📍 ठिकाण : हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान गोवा येथे
🎬 ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) २०२६ 🎬 📍 ठिकाण : हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान गोवा येथे आयोजित केला जात आहे. 🇪🇸 सन्मानित देश : या वर्षी स्पेन ला हा विशेष मान मिळाला आहे. 🎥 स्पेनचे चित्रपट : महोत्सवात स्पेनचे ४ चित्रपट दाखवले जातील (द बॅड सन, त्रिनिदाद, बिटर ख्रिसमस आणि पसेंगुइऐंदो अ माइकल). 🇷🇺 भागीदार देश : या वर्षी रशिया ला भागीदार देश बनवण्यात आले आहे. 🌟 अधिकृत थीम : ५७ व्या इफ्फीची थीम "सीमांपलीकडील कथा" अशी ठेवण्यात आली आहे. 🔖 संकलन. RNSIR
18 نوامبر, 01:14

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ओळखीचा पुरावा (कोणताही एक): पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रोजगार हमी जॉब कार्ड, निम
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ओळखीचा पुरावा (कोणताही एक): पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रोजगार हमी जॉब कार्ड, निमशासकीय ओळखपत्र किंवा वाहनचालक परवाना पत्त्याचा पुरावा (कोणताही एक): वीज बिल, भाडेपावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती अनिवार्य कागदपत्रे: सातबारा उतारा, ८-अ उतारा, फेरफार उतारा, संपादित जमिनीचा संपादन आदेश किंवा अधिसूचना, मोबदला मिळाल्याचा पुरावा (अवार्ड / भरपाई आदेश), प्रकल्पग्रस्त असल्याचे संबंधित प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, स्वयंघोषणापत्र आपले_सरकार Join 🍁@basic2building
18 نوامبر, 01:04

महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ. ANM ,GNM ✅ Join 👉 @basic2building
18 نوامبر, 01:04

🛑 लक्षात असू द्या.....👇👇 1] गोदावरी खोरे विकास महामंडळ 👉छ. संभाजीनगर (1998) 2] कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 पुणे(1996) 3] विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ 👉नागपूर(1997) 4] तापी पाटबंधारे विकास महामंडळ 👉 जळगाव(1997) 5] कोकण पाटबंधारे विकास महामंडळ 👉 मुंबई(1997) @basic2building
18 نوامبر, 00:54