basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。
根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
14 640
जलसंपदा विभाग
#MES_2027
AEE & AE -1 Class-1 राजपत्रित पदाचे मागणीपत्राबाबतची कार्यवाही विचाराधीन आहे.
Join 👉 https://t.me/basic2building
19 11月, 22:39
14 640
♦️ छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका कॉपी प्रकरण... परीक्षा #IBPS मार्फत झाली होती..
👉 कॉपीतून टॉपर बनलेले दोघे नोकरीतून बाद...
👉 40 जणांवर कारवाई..
👉 उर्वरित राहिलेल्या तीन पदांचे निकाल लवकरच...
Join 🍁@basic2building
19 11月, 22:38
14 640
🍀✨ GOOD MORNING 🍀✨
उध्वस्त झालेल्या राखेतही
एक अजिंक्य अंगार उरला होता..🔥
सर्वस्व गमावूनही नियतीसमोर
माझा अदम्य हुंकार उरला होता..💪
माझी कधीही न झुकण्याची प्रवृत्तीच
माझा हुकमाचा एक्का आहे..♠️
पट अजून उलटायचा आहे,
अन अंतिम डाव आपला बाकी आहे..🔜
थोडंसं लढणं अजून बाकी आहे..
माझं जिंकणं अजून बाकी आहे..🚩
©RNSIR...✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19 11月, 22:25
14 640
🌋 लोणार सरोवर आता जागतिक भूवारसा स्थळ! 🌍
IUGS – International Union of Geological Sciences
━━━━━━━━━━━━━━
📅 घटना
👉 लोणार सरोवर (जि. बुलढाणा, महाराष्ट्र) चा 'Third 100 IUGS Geological Heritage Sites' यादीत समावेश ❗Imp
👉 घोषणा: IUGS Geoheritage Event 2026, अल्गार्वे (Algarve), पोर्तुगाल (4–8 नोव्हेंबर 2026)
👉 माहिती जाहीर: खाण मंत्रालय (Ministry of Mines) / PIB – नोव्हेंबर 2026
🔰 भारतातील दुसरे IUGS भूवारसा स्थळ – पहिले: मावम्लुह गुहा (Mawmluh Cave), मेघालय (2022)
━━━━━━━━━━━━━━
🏛️ संस्था व भूमिका
◾️ प्रस्ताव सादर: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ❗Imp
◾️ प्राथमिक मान्यता: IUGS ची 82वी कार्यकारी समिती बैठक, बोगोटा (कोलंबिया), जानेवारी 2026
━━━━━━━━━━━━━━
📊 लोणार – महत्त्वाची आकडेवारी
◾️ प्रकार: उल्कापातामुळे तयार झालेले विवर (Meteorite Impact Crater) ❗Imp
◾️ व्यास: सुमारे 1.88 किमी (PIB नुसार)
◾️ खडक: दख्खन पठारातील बेसाल्ट (Deccan Traps Basalt) – सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी तयार
◾️ पृथ्वीवर बेसाल्ट खडकात तयार झालेल्या केवळ 5 ज्ञात अतिवेगवान उल्कापात विवरांपैकी एक
◾️ मध्यभागी खारे व अल्कधर्मी (Saline-Alkaline) पाण्याचे सरोवर
◾️ आधीचे दर्जे: रामसर स्थळ (Ramsar Site) व राष्ट्रीय भूवारसा स्मारक (National Geological Monument)
━━━━━━━━━━━━━━
📜 पार्श्वभूमी – IUGS यादी
◾️ First 100 – 2022, झुमाया (स्पेन) – IUGS च्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त
◾️ Second 100 – 2024, बुसान (द. कोरिया) – 37वी International Geological Congress
◾️ Third 100 – 2026, पोर्तुगाल – 47 देशांतील स्थळे
◾️ Third 100 मधील इतर स्थळे: माउंट फुजी, सॅन अँड्रियास फॉल्ट, नॉर्वेचे फियॉर्ड्स, चॉकलेट हिल्स
━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ IUGS स्थापना: 1961, पॅरिस (फ्रान्स) | सचिवालय: बीजिंग (चीन)
2️⃣ IUGS ही बिगर-सरकारी (NGO) संस्था आहे, संयुक्त राष्ट्रांची संस्था नाही ❗Imp
3️⃣ IUGS सध्या 74 सदस्य देशांचे प्रतिनिधित्व करते
4️⃣ दर 4 वर्षांनी भरणाऱ्या International Geological Congress (IGC) चे मुख्य प्रायोजक IUGS आहे. भारतात 1964 मध्ये 22वी IGC (नवी दिल्ली) झाली होती
5️⃣ मावम्लुह गुहा हे मेघालयन युगाचे (Meghalayan Age) GSSP ठिकाण आहे
━━━━━━━━━━━
RNSIR
19 11月, 04:01
14 640
🎄वय वाढले तरी शिक्षक होता येणार; माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सरळसेवा भरतीत कमाल वयोमर्यादेची अट रद्द..
@basic2building
19 11月, 01:03
14 640
'आयुष्यमान भारत' अंतर्गत राखीव उपचार पॅकेज ची संख्या 23 वरून 112 करणार..
Join 👉https://t.me/basic2building
19 11月, 01:03
14 640
🔰 लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा बहुमान
🔹 ठिकाण – लोणार, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र.
🔸 सरोवराची निर्मिती – उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर.
🔹 विशेषता – भारतातील दुसरे ठिकाण ज्याला हा बहुमान मिळाला आहे.
🔸 पूर्वीचा बहुमान – मेघालयातील उमंगट/भमगत
🔹 संबंधित संस्था – International Union of Geological Sciences (IUGS).
🔹 अधिकृत घोषणा – पोर्तुगालमधील अल्माडा येथे झालेल्या International Geological Congress 2026 मध्ये.
🔸 महत्त्व – लोणार सरोवराचे जागतिक भूवैज्ञानिक महत्त्व अधोरेखित होणार असून पर्यटन व संशोधनाला चालना मिळेल.
🗓 बुधवार, 19 नोव्हेंबर 2026
#चालू_घडामोडी
@basic2building
19 11月, 01:02
14 640
🌋 लोणार सरोवर आता जागतिक भूवारसा स्थळ! 🌍
IUGS – International Union of Geological Sciences
━━━━━━━━━━━━━━
📅 घटना
👉 लोणार सरोवर (जि. बुलढाणा, महाराष्ट्र) चा 'Third 100 IUGS Geological Heritage Sites' यादीत समावेश ❗Imp
👉 घोषणा: IUGS Geoheritage Event 2026, अल्गार्वे (Algarve), पोर्तुगाल (4–8 नोव्हेंबर 2026)
👉 माहिती जाहीर: खाण मंत्रालय (Ministry of Mines) / PIB – नोव्हेंबर 2026
🔰 भारतातील दुसरे IUGS भूवारसा स्थळ – पहिले: मावम्लुह गुहा (Mawmluh Cave), मेघालय (2022)
━━━━━━━━━━━━━━
🏛️ संस्था व भूमिका
◾️ प्रस्ताव सादर: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ❗Imp
◾️ प्राथमिक मान्यता: IUGS ची 82वी कार्यकारी समिती बैठक, बोगोटा (कोलंबिया), जानेवारी 2026
━━━━━━━━━━━━━━
📊 लोणार – महत्त्वाची आकडेवारी
◾️ प्रकार: उल्कापातामुळे तयार झालेले विवर (Meteorite Impact Crater) ❗Imp
◾️ व्यास: सुमारे 1.88 किमी (PIB नुसार)
◾️ खडक: दख्खन पठारातील बेसाल्ट (Deccan Traps Basalt) – सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी तयार
◾️ पृथ्वीवर बेसाल्ट खडकात तयार झालेल्या केवळ 5 ज्ञात अतिवेगवान उल्कापात विवरांपैकी एक
◾️ मध्यभागी खारे व अल्कधर्मी (Saline-Alkaline) पाण्याचे सरोवर
◾️ आधीचे दर्जे: रामसर स्थळ (Ramsar Site) व राष्ट्रीय भूवारसा स्मारक (National Geological Monument)
━━━━━━━━━━━━━━
📜 पार्श्वभूमी – IUGS यादी
◾️ First 100 – 2022, झुमाया (स्पेन) – IUGS च्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त
◾️ Second 100 – 2024, बुसान (द. कोरिया) – 37वी International Geological Congress
◾️ Third 100 – 2026, पोर्तुगाल – 47 देशांतील स्थळे
◾️ Third 100 मधील इतर स्थळे: माउंट फुजी, सॅन अँड्रियास फॉल्ट, नॉर्वेचे फियॉर्ड्स, चॉकलेट हिल्स
━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ IUGS स्थापना: 1961, पॅरिस (फ्रान्स) | सचिवालय: बीजिंग (चीन)
2️⃣ IUGS ही बिगर-सरकारी (NGO) संस्था आहे, संयुक्त राष्ट्रांची संस्था नाही ❗Imp
3️⃣ IUGS सध्या 74 सदस्य देशांचे प्रतिनिधित्व करते
4️⃣ दर 4 वर्षांनी भरणाऱ्या International Geological Congress (IGC) चे मुख्य प्रायोजक IUGS आहे. भारतात 1964 मध्ये 22वी IGC (नवी दिल्ली) झाली होती
5️⃣ मावम्लुह गुहा हे मेघालयन युगाचे (Meghalayan Age) GSSP ठिकाण आहे
━━━━━━━━━━━━
@basic2building
19 11月, 00:47
