ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 640 مشتركاً، محتلاً المرتبة 13 956 في فئة التعليم والمرتبة 26 886 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -32، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 654 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 318 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 640
المشتركون
-1024 ساعات
-337 أيام
-3230 أيام
أرشيف المشاركات
📌 मनपा भरतीत 40 ते 50 उमेदवार ठरले अपात्र!! @basic2building
📌 मनपा भरतीत 40 ते 50 उमेदवार ठरले अपात्र!! @basic2building
19 نوفمبر, 22:40

19 نوفمبر, 22:40

19 نوفمبر, 22:40

जलसंपदा विभाग #MES_2027 AEE & AE -1 Class-1 राजपत्रित पदाचे मागणीपत्राबाबतची कार्यवाही विचाराधीन आहे. Join 👉 https://t.me/ba
जलसंपदा विभाग #MES_2027 AEE & AE -1 Class-1 राजपत्रित पदाचे मागणीपत्राबाबतची कार्यवाही विचाराधीन आहे. Join 👉 https://t.me/basic2building
19 نوفمبر, 22:39

♦️ छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका कॉपी प्रकरण... परीक्षा #IBPS मार्फत झाली होती.. 👉 कॉपीतून टॉपर बनलेले दोघे नोकरीतून बाद..
♦️ छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका कॉपी प्रकरण... परीक्षा #IBPS मार्फत झाली होती.. 👉 कॉपीतून टॉपर बनलेले दोघे नोकरीतून बाद... 👉 40 जणांवर कारवाई.. 👉 उर्वरित राहिलेल्या तीन पदांचे निकाल लवकरच... Join 🍁@basic2building
19 نوفمبر, 22:38

🍀✨ GOOD MORNING 🍀✨ उध्वस्त झालेल्या राखेतही एक अजिंक्य अंगार उरला होता..🔥 सर्वस्व गमावूनही नियतीसमोर माझा अदम्य हुंकार उरला होता..💪 माझी कधीही न झुकण्याची प्रवृत्तीच माझा हुकमाचा एक्का आहे..♠️ पट अजून उलटायचा आहे, अन अंतिम डाव आपला बाकी आहे..🔜 थोडंसं लढणं अजून बाकी आहे.. माझं जिंकणं अजून बाकी आहे..🚩 ©RNSIR...✍ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19 نوفمبر, 22:25

RNSIR
RNSIR
19 نوفمبر, 22:22

19 نوفمبر, 12:47

19 نوفمبر, 08:59

🌋 लोणार सरोवर आता जागतिक भूवारसा स्थळ! 🌍 IUGS – International Union of Geological Sciences ━━━━━━━━━━━━━━ 📅 घटना 👉 लोणार सरोवर (जि. बुलढाणा, महाराष्ट्र) चा 'Third 100 IUGS Geological Heritage Sites' यादीत समावेश ❗Imp 👉 घोषणा: IUGS Geoheritage Event 2026, अल्गार्वे (Algarve), पोर्तुगाल (4–8 नोव्हेंबर 2026) 👉 माहिती जाहीर: खाण मंत्रालय (Ministry of Mines) / PIB – नोव्हेंबर 2026 🔰 भारतातील दुसरे IUGS भूवारसा स्थळ – पहिले: मावम्लुह गुहा (Mawmluh Cave), मेघालय (2022) ━━━━━━━━━━━━━━ 🏛️ संस्था व भूमिका ◾️ प्रस्ताव सादर: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ❗Imp ◾️ प्राथमिक मान्यता: IUGS ची 82वी कार्यकारी समिती बैठक, बोगोटा (कोलंबिया), जानेवारी 2026 ━━━━━━━━━━━━━━ 📊 लोणार – महत्त्वाची आकडेवारी ◾️ प्रकार: उल्कापातामुळे तयार झालेले विवर (Meteorite Impact Crater) ❗Imp ◾️ व्यास: सुमारे 1.88 किमी (PIB नुसार) ◾️ खडक: दख्खन पठारातील बेसाल्ट (Deccan Traps Basalt) – सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी तयार ◾️ पृथ्वीवर बेसाल्ट खडकात तयार झालेल्या केवळ 5 ज्ञात अतिवेगवान उल्कापात विवरांपैकी एक ◾️ मध्यभागी खारे व अल्कधर्मी (Saline-Alkaline) पाण्याचे सरोवर ◾️ आधीचे दर्जे: रामसर स्थळ (Ramsar Site) व राष्ट्रीय भूवारसा स्मारक (National Geological Monument) ━━━━━━━━━━━━━━ 📜 पार्श्वभूमी – IUGS यादी ◾️ First 100 – 2022, झुमाया (स्पेन) – IUGS च्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त ◾️ Second 100 – 2024, बुसान (द. कोरिया) – 37वी International Geological Congress ◾️ Third 100 – 2026, पोर्तुगाल – 47 देशांतील स्थळे ◾️ Third 100 मधील इतर स्थळे: माउंट फुजी, सॅन अँड्रियास फॉल्ट, नॉर्वेचे फियॉर्ड्स, चॉकलेट हिल्स ━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points 1️⃣ IUGS स्थापना: 1961, पॅरिस (फ्रान्स) | सचिवालय: बीजिंग (चीन) 2️⃣ IUGS ही बिगर-सरकारी (NGO) संस्था आहे, संयुक्त राष्ट्रांची संस्था नाही ❗Imp 3️⃣ IUGS सध्या 74 सदस्य देशांचे प्रतिनिधित्व करते 4️⃣ दर 4 वर्षांनी भरणाऱ्या International Geological Congress (IGC) चे मुख्य प्रायोजक IUGS आहे. भारतात 1964 मध्ये 22वी IGC (नवी दिल्ली) झाली होती 5️⃣ मावम्लुह गुहा हे मेघालयन युगाचे (Meghalayan Age) GSSP ठिकाण आहे ━━━━━━━━━━━ RNSIR
19 نوفمبر, 04:01

photo content
19 نوفمبر, 01:03

🎄वय वाढले तरी शिक्षक होता येणार; माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सरळसेवा भरतीत कमाल वयोमर्यादेची अट रद्द.. @basic2building
🎄वय वाढले तरी शिक्षक होता येणार; माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सरळसेवा भरतीत कमाल वयोमर्यादेची अट रद्द.. @basic2building
19 نوفمبر, 01:03

'आयुष्यमान भारत' अंतर्गत राखीव उपचार पॅकेज ची संख्या 23 वरून 112 करणार.. Join 👉https://t.me/basic2building
'आयुष्यमान भारत' अंतर्गत राखीव उपचार पॅकेज ची संख्या 23 वरून 112 करणार.. Join 👉https://t.me/basic2building
19 نوفمبر, 01:03

🔰 लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा बहुमान 🔹 ठिकाण – लोणार, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र. 🔸 सरोवराची निर्मिती – उल्कापाता
🔰 लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा बहुमान 🔹 ठिकाण – लोणार, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र. 🔸 सरोवराची निर्मिती – उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर. 🔹 विशेषता – भारतातील दुसरे ठिकाण ज्याला हा बहुमान मिळाला आहे. 🔸 पूर्वीचा बहुमान – मेघालयातील उमंगट/भमगत 🔹 संबंधित संस्था – International Union of Geological Sciences (IUGS). 🔹 अधिकृत घोषणा – पोर्तुगालमधील अल्माडा येथे झालेल्या International Geological Congress 2026 मध्ये. 🔸 महत्त्व – लोणार सरोवराचे जागतिक भूवैज्ञानिक महत्त्व अधोरेखित होणार असून पर्यटन व संशोधनाला चालना मिळेल. 🗓 बुधवार, 19 नोव्हेंबर 2026 #चालू_घडामोडी @basic2building
19 نوفمبر, 01:02

🌋 लोणार सरोवर आता जागतिक भूवारसा स्थळ! 🌍 IUGS – International Union of Geological Sciences ━━━━━━━━━━━━━━ 📅 घटना 👉 लोणार सरोवर (जि. बुलढाणा, महाराष्ट्र) चा 'Third 100 IUGS Geological Heritage Sites' यादीत समावेश ❗Imp 👉 घोषणा: IUGS Geoheritage Event 2026, अल्गार्वे (Algarve), पोर्तुगाल (4–8 नोव्हेंबर 2026) 👉 माहिती जाहीर: खाण मंत्रालय (Ministry of Mines) / PIB – नोव्हेंबर 2026 🔰 भारतातील दुसरे IUGS भूवारसा स्थळ – पहिले: मावम्लुह गुहा (Mawmluh Cave), मेघालय (2022) ━━━━━━━━━━━━━━ 🏛️ संस्था व भूमिका ◾️ प्रस्ताव सादर: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ❗Imp ◾️ प्राथमिक मान्यता: IUGS ची 82वी कार्यकारी समिती बैठक, बोगोटा (कोलंबिया), जानेवारी 2026 ━━━━━━━━━━━━━━ 📊 लोणार – महत्त्वाची आकडेवारी ◾️ प्रकार: उल्कापातामुळे तयार झालेले विवर (Meteorite Impact Crater) ❗Imp ◾️ व्यास: सुमारे 1.88 किमी (PIB नुसार) ◾️ खडक: दख्खन पठारातील बेसाल्ट (Deccan Traps Basalt) – सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी तयार ◾️ पृथ्वीवर बेसाल्ट खडकात तयार झालेल्या केवळ 5 ज्ञात अतिवेगवान उल्कापात विवरांपैकी एक ◾️ मध्यभागी खारे व अल्कधर्मी (Saline-Alkaline) पाण्याचे सरोवर ◾️ आधीचे दर्जे: रामसर स्थळ (Ramsar Site) व राष्ट्रीय भूवारसा स्मारक (National Geological Monument) ━━━━━━━━━━━━━━ 📜 पार्श्वभूमी – IUGS यादी ◾️ First 100 – 2022, झुमाया (स्पेन) – IUGS च्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त ◾️ Second 100 – 2024, बुसान (द. कोरिया) – 37वी International Geological Congress ◾️ Third 100 – 2026, पोर्तुगाल – 47 देशांतील स्थळे ◾️ Third 100 मधील इतर स्थळे: माउंट फुजी, सॅन अँड्रियास फॉल्ट, नॉर्वेचे फियॉर्ड्स, चॉकलेट हिल्स ━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points 1️⃣ IUGS स्थापना: 1961, पॅरिस (फ्रान्स) | सचिवालय: बीजिंग (चीन) 2️⃣ IUGS ही बिगर-सरकारी (NGO) संस्था आहे, संयुक्त राष्ट्रांची संस्था नाही ❗Imp 3️⃣ IUGS सध्या 74 सदस्य देशांचे प्रतिनिधित्व करते 4️⃣ दर 4 वर्षांनी भरणाऱ्या International Geological Congress (IGC) चे मुख्य प्रायोजक IUGS आहे. भारतात 1964 मध्ये 22वी IGC (नवी दिल्ली) झाली होती 5️⃣ मावम्लुह गुहा हे मेघालयन युगाचे (Meghalayan Age) GSSP ठिकाण आहे ━━━━━━━━━━━━ @basic2building
19 نوفمبر, 00:47

Repost from basic2building
19 نوفمبر, 00:46

Repost from basic2building
photo content
19 نوفمبر, 00:46

Repost from basic2building
photo content
19 نوفمبر, 00:46