fa
Feedback
Mpsc Express Katta™️

Mpsc Express Katta™️

رفتن به کانال در Telegram

#Never give up "Failure to prepare is preparing to fail" #Mpsc notes and update

نمایش بیشتر
2 904
مشترکین
-124 ساعت
+67 روز
-930 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئن '26
ژوئن '26
+23
در 0 کانال‌ها
مه '26
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+24
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+50
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+72
در 1 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+27
در 2 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+32
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+61
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+155
در 3 کانال‌ها
Get PRO
مه '25
+61
در 2 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+165
در 7 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+188
در 2 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+147
در 2 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+280
در 2 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+310
در 5 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+311
در 4 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+289
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+67
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+113
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+164
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+97
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+109
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+238
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+180
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+113
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+246
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+81
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+77
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+150
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+60
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+93
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+52
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+81
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+134
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+103
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+109
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+82
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+86
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+71
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+68
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+84
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+73
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+38
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+96
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+354
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
15 ژوئن0
14 ژوئن+1
13 ژوئن+1
12 ژوئن+2
11 ژوئن+2
10 ژوئن+3
09 ژوئن0
08 ژوئن+2
07 ژوئن+1
06 ژوئن+1
05 ژوئن0
04 ژوئن0
03 ژوئن+5
02 ژوئن+5
01 ژوئن0
پست‌های کانال
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - जाहिरात

2
✅MPSC मध्ये आता हरपाळकर पॅटर्न..🔥🔥🔥
362
3
011-2026 Group-B Pre 2026 - First Answer Key.pdf
383
4
b448e6fa-b7d5-4a31-9ad3-1dcbbfe16030.pdf
440
5
♦️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेल
♦️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे पर्व (शतक महोत्सवी संमेलन) पुण्यात आयोजित केले जाणार आहे. हे भव्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पार पडेल... 0
449
6
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट-ब) अभ्यासक्रम 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी
434
7
4th प्रतीक्षा यादी पुरवठा निरीक्षक
424
8
🔴कथा आजच्या पेपरची Combine Group B Pre Examination 2026 संपल्यानंतरची. परीक्षा देऊन बाहेर आलेले झंप्या आणि बंड्या चहाच्या टपरीवर भेटतात. दोघांचेही चेहरे उन्हात वाळत घातलेल्या सांडग्यासारखे आणि पिळलेल्या लिंबासारखे झाले आहेत. झंप्या: (कपाळावरचा घाम पुसत) काय बंड्या? कसा गेला पेपर? माझा तर मेंदू एवढा हँग झालाय की स्वतःच्या डोक्याला 'फॅक्टरी रिसेट' मारावसं वाटतंय! बंड्या: (चहा बशीत ओतून फुंकर मारत) अरे विचारू नकोस झंप्या! पेपर हातात आला तेव्हा वाटलं की यावर्षी आपली 'पोस्ट' फिक्स! पण दोन पानांनंतर पार वाट लागली राव. झंप्या: खरंय भावा! इतिहास जरा बरा होता, पण ते 'चालू घडामोडी'? अरे ३-३ वर्षांपूर्वीचे प्रश्न! मला तर प्रश्न पडलाय की या 'चालू' घडामोडी होत्या की 'रांगणाऱ्या' घडामोडी? बंड्या: अरे 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' नाही, आयोगाने थेट 'डायनासोर'च दिलाय आपल्याला! तीन वर्षांपूर्वीच्या घडामोडी विचारतात? याला 'चालू घडामोडी' म्हणण्यापेक्षा 'अतिआधुनिक इतिहास' म्हणावं यार! मी बिचारा गेल्या सहा महिन्यांचे सगळे 'करंट अफेअर्स' घोळून प्यायलो होतो, यांनी थेट दोन तीन वर्षांपूर्वीच्या काळातले प्रश्न काढलेत. झंप्या: (जोरजोरात हसत) हाहाहा! आणि भूगोल? मुख्यनद्या मग त्यांच्या उपनद्या आणि आज तर थेट उपनद्यांच्या उपनद्या या नद्या जोडता जोडता अन् शोधता शोधता माझ्याच डोक्याचं चक्रीवादळ झालं. ऐवढे आंबे खाल्लेत लका पण वर्ष विचारून लंका लावली पार आपली. बंड्या: पण यार, नशीब अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ने इज्जत वाचवली. दोन्ही विषय मध्यम होते. नाहीतर आपल्यावरच राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आली असती. झंप्या: पण त्या सामान्य विज्ञानाने जी काही 'सायंटिफिक' वाट लावलीये ना! काही प्रश्नांनी येड पळवल यार पार. बंड्या: (खळखळून हसत) हाहाहा! एकदम अचूक! आणि तो आपला लाडका गणित व बुद्धिमत्ता? तिथे तर खरा गेम झाला. प्रश्न वाटले सोपे, पण सोडवायला लागल्यावर वेळ असा पळाला जसा कुणीतरी मागे पिसाळलेला कुत्रा सोडलाय! टाईमच नाय पुरला यार. झंप्या: अगदी सेम! शेवटचे ८-१० प्रश्न तर मी वाचलेच नाहीत. फक्त 'अक्कड बक्कड बॉम्बे बो' अन् ओम फट स्वाहा! करून गोळे मारलेत. माझी OMR शीट बघून चेकर मशीनला पण चक्कर येईल की या पोराने पेपर सोडवलाय की पैठणी साडीची बॉर्डर डिझाईन केलीये! बंड्या: (चहाचा शेवटचा घोट संपवत) क्या बात है! आता तुझी ती डिझायनर OMR शीटच आपल्याला पास करेल. चल, जे झालं ते झालं. आता या 'अतिआधुनिक' पेपरच्या कट-ऑफची चिंता थेट 'आयोगाची की आल्यावर करू. तोपर्यंत टपरीवाल्या काकांना सांगून आणखी एक 'कडक' कटिंग मारू!
671
9
राज्यसेवा प्रमाणे आयोग उदय answer key टाकू शकते...
717
10
आजच्या चालूघडामोडी ● 2024 निवडणूक एकूण महिला उमेदचार - 797 (800) मे जून 2024 ● स्वाती नायर - शहभागी धान तांदूळ ऑक्टोबर 2023 ● 17 ब्रिक्स - फक्त अ ब ड (सामाजिक विषमतेला संबोधित करणे नाही) जुलै 2025 ● आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष - फक्त ब आणि क बरोबर ● महाराष्ट्र भुषण चढत्या क्रमाने - आशा भोसले , अप्पासाहेब धर्माधिकारी , अशोक सराफ , राम सुतार (2024) ● खानमिगो Ai ऍप्लिकेशन - शिक्षण क्षेत्र (मार्च 2023) ● आयर्लंड सर्वात तरुण PM - सायमन हरिस (एप्रिल 2024) ● व्हर्टिकल फार्मिंग - शेतीयोग्य जमीनीवरील अवलंबित्व वाढले (क) ● लेगो कंपनी - डेन्मार्क ची आहे ● दहशतवादी विरोधी परिषद 2024 - NIA (नोव्हेंबर 2024) ● मिशन शक्ती - महिला सक्षमीकरण (2021) ● ब्लू ओरिजन पाहिले भारतीय - गोपीचंद थोटाकूरा (मे 2024)
802
11
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर
793
12
Combine Group_B पूर्व परीक्षा 2026 (14 june) दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आजच जमा करून ठेवा. ▪️Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या. ▫️ID Proof च्या 2 झेरॉक्स काढून घ्या. ▪️BLACK Pen (2) असावेत. ▫️घड्याळ (Digital नसावे) ▪️पाणी बॉटल. टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर आजच त्या साठीचं नियोजन करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे जवळचे परीक्षा केंद्र आहे. त्या लोकांनी परीक्षा केंद्रावर उद्या वेळेत पोहोचा . उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!"❤️💐 Express katta ✍✔️
855
13
एलॉन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनअर याचा थोडक्यात अर्थ असा - ते पाकिस्तान ला 2 वेळा विकत घेऊ शकतात 😁
एलॉन मस्क बनले जगातील पहिले ट्रिलियनअर याचा थोडक्यात अर्थ असा - ते पाकिस्तान ला 2 वेळा विकत घेऊ शकतात 😁
814
14
ओडिशा. ▪️ओडिशाने राज्यभरातील सर्व सरकारी संस्थांमध्ये बालवाडीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना जाहीर केली. ▪️ओडिशामध्ये शासकीय संस्थांमध्ये इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण आधीपासूनच मोफत दिले जाते. ▪️नवीन प्रस्तावानुसार, शासकीय संस्थांमधील उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर स्तरांपर्यंत या शिक्षणाचा विस्तार करण्यात आला आहे. ▪️प्रस्तावित धोरणामुळे ओडिशा हे शासकीय संस्थांमध्ये केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य ठरू शकते. Join @CurrentMantraa
785
15
A man who will be the architect of the biggest reform in the history of the MPSC. #हरपाळकर पॅटर्न Express katta ✍✔️
A man who will be the architect of the biggest reform in the history of the MPSC. #हरपाळकर पॅटर्न Express katta ✍✔️
779
16
श्री प्रवीण परदेशी अध्यक्ष श्री डी के जैन डॉ रघुनाथ माशेलकर डॉ संजय बेलसरे डॉ उमाकांत दांगट श्री शेखर गायकवाड श्री अमन मित्तल सचिव येणाऱ्या काळात MPSC परीक्षा योजना मध्ये ऐतिहासिक reform होईल....
765
17
mpsc.pdf
798
18
ग्रामविकास विभाग प्रस्तावित आकृतीबंध
789
19
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
798
20
0fd2e731-6ffb-4c7c-a04d-e14dd7365afa.pdf
811