fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
4 013
مشترکین
-124 ساعت
-157 روز
-6930 روز
آرشیو پست ها
चंद्रयान-3
चंद्रयान-3

#Updated Current Eco केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल 2025/26 crux 👆👆💐
#Updated Current Eco केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल 2025/26 crux 👆👆💐

👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर 👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली. �
👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर 👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली. 👉 Forex reserves मध्ये 1) परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets),2) सोने साठा, 3) SDRs 4) IMF मधील राखीव हिस्सा यांचा समावेश असतो. 👉 परकीय चलन साठा मजबूत असल्यास आयात, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटांना तोंड देणे सोपे जाते.

चर्चेतील मुद्दे ● आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 ● जपानी मंदिर: रेइकाडो हॉल (Reikado Hall)
+1
चर्चेतील मुद्दे ● आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 ● जपानी मंदिर: रेइकाडो हॉल (Reikado Hall)

आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत
आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत

SRPF गट 5 भरतीतील गैरप्रकारात तुषार पाटील दोषी
SRPF गट 5 भरतीतील गैरप्रकारात तुषार पाटील दोषी

🤡 टेलिग्राम .. > सुत्र्यांच्या वर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही
🤡 टेलिग्राम .. > सुत्र्यांच्या वर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही

आई वडील 'IAS' असतील तर मुलांना आरक्षण कशासाठी..? सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या मुद्यावर सवाल.
आई वडील 'IAS' असतील तर मुलांना आरक्षण कशासाठी..? सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या मुद्यावर सवाल.

👍👍👍👍👍
👍👍👍👍👍

“महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००४” अंतर्गत स्थापन करण्यात आला

Gm all of you 🌞....
Gm all of you 🌞....

sticker.webp0.02 KB

sticker.webp0.07 KB

+1
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11127 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक]  किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://t.me/WartmanNirnay

💐 पंतप्रधान मोदींना अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) सर्वोच्च सन्मान 'अ‍ॅग्रिकोला पदक' प्रदान.
💐 पंतप्रधान मोदींना अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) सर्वोच्च सन्मान 'अ‍ॅग्रिकोला पदक' प्रदान.