JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 013
Подписчики
-124 часа
-157 дней
-6930 день
Архив постов
4 013
Repost from वर्तमान निर्णय
👉 भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) $8 अब्जांनी घटून $688.894 अब्जांवर
👉 RBI च्या आकडेवारीनुसार ही घट नोंदवली गेली.
👉 Forex reserves मध्ये
1) परकीय चलन मालमत्ता (Foreign Currency Assets),2) सोने साठा, 3) SDRs 4) IMF मधील राखीव हिस्सा यांचा समावेश असतो.
👉 परकीय चलन साठा मजबूत असल्यास आयात, रुपयाची स्थिरता आणि आर्थिक संकटांना तोंड देणे सोपे जाते.
4 013
Repost from वर्तमान निर्णय
+1
चर्चेतील मुद्दे
● आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026
● जपानी मंदिर: रेइकाडो हॉल (Reikado Hall)
4 013
Repost from वर्तमान निर्णय
आयोगाच्यावतीने व आयोगाविरोधात दाखल न्यायालयीन प्रकरणी विशेष समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक वकिलांकडून अर्ज मागविण्याबाबत
4 013
Repost from वर्तमान निर्णय
🤡 टेलिग्राम ..
> सुत्र्यांच्या वर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही
4 013
Repost from वर्तमान निर्णय
आई वडील 'IAS' असतील तर मुलांना
आरक्षण कशासाठी..?
सर्वोच्च न्यायालयाचा क्रिमी लेयरच्या
मुद्यावर सवाल.
4 013
Repost from वर्तमान निर्णय
“महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम, २००४” अंतर्गत स्थापन करण्यात आला
4 013
Repost from वर्तमान निर्णय
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 11127 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2026
Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://t.me/WartmanNirnay
4 013
Repost from वर्तमान निर्णय
💐 पंतप्रधान मोदींना अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) सर्वोच्च सन्मान 'अॅग्रिकोला पदक' प्रदान.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
