JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 668
订阅者
-124 小时
-117 天
-6230 天
帖子存档
3 667
Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 एकूण अर्ज संख्या
10.50 Lack+
3 667
Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान 2026
👉 आता महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
3 667
Repost from नवदिशा
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
3 667
Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ची केंद्र सरकारकडून दखल
👉 प्रत्येक कार्यालयासाठी केंद्राकडून ५० लाखांचे अनुदान
👉 नागरिकांना 5300 रुपये सेवा शुल्कात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार
👉 नागरिकांना आधुनिक, पारदर्शक आणि जलद नोंदणी सेवा देणारा हा पॅटर्न आता देशभर राबविण्याचा विचार
3 667
Repost from नवदिशा
♦️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT.
👉 SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यांनी शनिवारी स्वीकारली...
3 667
Repost from नवदिशा
♦️भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडे हाती घेतलेल्या काही योजना :
१) प्रधान मंत्री ग्राम सडक योजना,
२) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,
३) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना / राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम, (SGSY)
४) प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना,
५) विकसित भारत – ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा. (VB–G RAM G)
६) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, (SGSY)
७) सर्व शिक्षा अभियान, (SSA)
८) संसद आदर्श ग्राम योजना, (SGSY)
९) राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम,
१०) प्रधान मंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना, अंत्योदय अन्न योजना इत्यादी, (AAY)
