es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 668
Suscriptores
-124 horas
-117 días
-6230 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.10 KB

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 एकूण अर्ज संख्या 10.50 Lack+
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 एकूण अर्ज संख्या 10.50 Lack+

Repost from नवदिशा
♦️पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर !
♦️पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर !

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान 2026 👉 आता महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
♦️महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अभियान 2026 👉 आता महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️SR 84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.
♦️SR 84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.

Repost from नवदिशा
♦️दुष्काळाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये; ३ टप्प्यांत पाहणी, मदतकार्य सुरू.
♦️दुष्काळाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये; ३ टप्प्यांत पाहणी, मदतकार्य सुरू.

Repost from नवदिशा
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्य
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
आदिवासी शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी 100 टक्के अनुदान…
आदिवासी शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी 100 टक्के अनुदान…

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ची केंद्र सरकारकडून दखल 👉 प्रत्येक कार्यालयासाठी केंद्राकडून ५० लाखांचे अनुदा
♦️महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ची केंद्र सरकारकडून दखल 👉 प्रत्येक कार्यालयासाठी केंद्राकडून ५० लाखांचे अनुदान 👉 नागरिकांना 5300 रुपये सेवा शुल्कात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार 👉 नागरिकांना आधुनिक, पारदर्शक आणि जलद नोंदणी सेवा देणारा हा पॅटर्न आता देशभर राबविण्याचा विचार

Repost from नवदिशा
♦️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT. 👉 SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यां
♦️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT. 👉 SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यांनी शनिवारी स्वीकारली...

Repost from नवदिशा
♦️राज्यसेवा 2027. 👉ACST गट अ - 6 जागा मागणीपञाबाबत कायवाही सूरू आहे.
♦️राज्यसेवा 2027. 👉ACST गट अ - 6 जागा मागणीपञाबाबत कायवाही सूरू आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडे हाती घेतलेल्या काही योजना : १) प्रधान मंत्री ग्राम सडक योजना, २) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ३) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना / राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम, (SGSY) ४) प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना, ५) विकसित भारत – ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा. (VB–G RAM G) ६) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, (SGSY) ७) सर्व शिक्षा अभियान, (SSA) ८) संसद आदर्श ग्राम योजना, (SGSY) ९) राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम, १०) प्रधान मंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना, अंत्योदय अन्न योजना इत्यादी, (AAY)

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content