fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 658
مشترکین
-224 ساعت
-197 روز
-6530 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
+1
महाराष्ट्र शासन गृह विभाग.. पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यामधील नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या पोलीस ठाण्यांकरिता विचारात घ्यावयाची मार्गदर्शक तत्वे व आवश्यक मनुष्यबळाचे प्रमाणक/निकष ठरविणेबाबत. महाराष्ट्र शासनाचा GR...

Repost from नवदिशा
♦️ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण…
♦️ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण…

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र वन सेवा #Update 👉 ACF (गट-अ) — 3 पदांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आले आहे. 👉 वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) (गट-ब) — 9 पदांचे मागणीपत्र लवकरच MPSC कडे पाठविले जाणार आहे.

Repost from नवदिशा
#Englishvocab #Dailyvocab #TheHindu Propitious environment English meaning: A favourable, advantageous, or suitable environment in which something is likely to succeed. मराठी अर्थ :- अनुकूल वातावरण / पोषक परिस्थिती / हितकारक वातावरण Example: → Economic reforms require a propitious environment for successful implementation. → आर्थिक सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनुकूल वातावरण आवश्यक असते. Synonyms: favourable, conducive, advantageous, promising.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️ 326 खासदार, 14 मुख्यमंत्र्यांवर फौजदारी खटले.. 👉 सर्वोच्च न्यायालयात माहिती सादर..
♦️ 326 खासदार, 14 मुख्यमंत्र्यांवर फौजदारी खटले.. 👉 सर्वोच्च न्यायालयात माहिती सादर..

Repost from नवदिशा
♦️ नवीन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यास पाच वर्ष बंदी..
♦️ नवीन फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यास पाच वर्ष बंदी..

Repost from नवदिशा
♦️ 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर' ला गती..
♦️ 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर' ला गती..

Repost from नवदिशा
♦️ #NTA च्या सर्व परीक्षा प्रकियेचे ऑडिट होणार..
♦️ #NTA च्या सर्व परीक्षा प्रकियेचे ऑडिट होणार..

Repost from नवदिशा
18 AUGUST 2026 THE HINDU.pdf4.83 MB

Repost from नवदिशा
The Indian Express_Mumbai_20260818.pdf5.49 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Nagpur_20260818.pdf20.19 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260818.pdf16.77 MB

Repost from नवदिशा
Maharashtra Times_Nashik_20260818.pdf22.48 MB

Repost from नवदिशा
Divya Marathi_सोलापूर_20260818.pdf13.14 MB

Repost from नवदिशा
महाराष्ट्र_टाइम्स_मराठी_मुंबई_१८_०८_२६.pdf30.71 MB

Repost from नवदिशा
Loksatta Pune ¹⁸⁰⁸²⁰²⁶.pdf10.26 MB

Repost from नवदिशा
+2
Loksatta-Mumbai 18-08.pdf13.16 MB

Repost from नवदिशा
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पू
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC ग्रुप C पॅटर्न पूर्व+मुख्य परीक्षा टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व व मुख्य परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * MPSC ग्रुप C PYQ पेपर * ⁠MPSC ग्रुप C PYQ टोपिकवाईज * ⁠MPSC ग्रुप C सराव फुल्ल पेपर * MPSC ग्रुप C ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥नवनवीन नामांकित MPSC अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 7588568220 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/ly1tn7

Repost from नवदिशा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी 'केरळ (नाव बदल) विधेयक, 2026' वर स्वाक्षरी केली असून, यामुळे अधिकृतपणे 'के
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी 'केरळ (नाव बदल) विधेयक, 2026' वर स्वाक्षरी केली असून, यामुळे अधिकृतपणे 'केरळ' राज्याचे नाव बदलून 'केरळम' झाले आहे. संविधानिक प्रक्रिया : भारतीय संविधानातील कलम 3 नुसार राज्यांच्या नावांतर्गत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. लोकसभा (11 ऑगस्ट 2026) आणि राज्यसभा (12 ऑगस्ट 2026) या दोन्ही बाजूंनी हे विधेयक पारित झाले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये 'केरळ' ऐवजी 'केरळम' असा बदल अधिकृतरीत्या लागू झाला आहे.