es
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
4 007
Suscriptores
-124 horas
-87 días
-5930 días
Archivo de publicaciones
इराण अमेरिकी शिष्टमंडळ पाकमध्ये; दोन्ही देशांदरम्यान 47 वर्षांनी संवाद ◾️दिनांक - 11 एप्रिल 2026 ◾️ठिकाण - इस्लामाबाद, पाकिस्
इराण अमेरिकी शिष्टमंडळ पाकमध्ये; दोन्ही देशांदरम्यान 47 वर्षांनी संवाद ◾️दिनांक - 11 एप्रिल 2026 ◾️ठिकाण - इस्लामाबाद, पाकिस्तान ◾️1979 च्या इराणी इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली उच्चपदस्थ प्रत्यक्ष बैठक होती. ◾️सायंकाळी - 5:30 ला चर्चेला सुरवात ◾️21 तासांहुन अधिक चर्चा झाली 🎥अमेरिकी शिष्टमंडळ नेतृत्व : उपराष्ट्रपती जे. डी. व्हेन्स 🎥इराणी शिष्टमंडळ नेतृत्व: संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची

नाशिक महानगरपालिका DV List.

लघुलेखक ( #Stenograoher) हा विषय अत्यंत कठीण असून त्यासाठी ३ ते ४ वर्ष सातत्यपूर्ण सराव लागतो परंतु भरती प्रक्रिया नसल्याने न
लघुलेखक ( #Stenograoher) हा विषय अत्यंत कठीण असून त्यासाठी ३ ते ४ वर्ष सातत्यपूर्ण सराव लागतो परंतु भरती प्रक्रिया नसल्याने निराशेच्या गर्तेत अडकले आहेत....! लवकर भरती काढावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Updated UPTO 11 APRIL

▶️ जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ⭕️ या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते ⭕️ सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता.

◾️ OPTING - OUT ♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत
◾️ OPTING - OUT ♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक.. 👉 Opting Out ची लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 कालावधी - 07 एप्रिल ते 13 एप्रिल 2026

↪️ राज्य राखीव Group 1 पुणे लेखी परीक्षा पात्र उमेदवार यादी..!

Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

sticker.webp0.03 KB

sticker.webp0.06 KB

Repost from My Pocket Study
*🔥 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFA
*🔥 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026* *📅 September 2025 ते April 2026* 💯 Direct Exam One-Liner प्रश्न 💥 Paper आधी तयारी पूर्ण करा – Top विद्यार्थ्यांची हीच strategy! *📘 PDF मध्ये मिळेल:* ✔️ 10000+ Most Expected One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Fast Revision Notes *🎁 MEGA BONUS:* 🔥 FREE Marathi Notes 📚 🔥 Expected Questions Set 🔥 Rapid Revision *🎯 उपयुक्त परीक्षा:* पोलीस भरती | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग *⏳ Advanced Booking चालू आहे (Limited Seats)* *💰 Pre-Launch Price: फक्त ₹49/- 😱* *🚀 Launch नंतर Price वाढणार!* *📲 GPay / PhonePe: 9637637380* *📸 Screenshot पाठवा → PDF Launch होताच लगेच मिळेल! ⚡* *⚠️ Limited Time Advanced Offer* ✨ “Early Booking = Extra फायदा!” *👉 “Advanced Booking सुरू 🔥 Price कधीही वाढू शकतो!”*

Repost from My Pocket Study
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from My Pocket Study
✅💥
✅💥

Repost from My Pocket Study
🚨पुरस्कार व सन्मान 2026 🚨 🔶 साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ➔ ममता कालिया (हिंदी) 🛑चांग-फ्रेंडल मानवतावादी पुरस्कार 2026 ➔ आर वेंकटेश आणि हरिप्रिया अरविंद 💠 इंदिरा गांधी शांती पुरस्कार ➔ ग्रासा माचेल. ✍टायलर पुरस्कार २०२६ (पर्यावरण) ➔ डॉ. टोबी कियर्स. 📍बुकर पुरस्कार (फ्लेश उपन्यास) ➔ डेविड रूजेले. 📖 संगीत कलानिधी पुरस्कार २०२६ ➔ डॉ. जयंती कुमारेश. ⭕️६० वा ज्ञानपीठ पुरस्कार २०२५ ➔ आर. वैरामुथु. 🔆मिस वर्ल्ड २०२५ ➔ ओपल सुचाता चुअंग्सी. 🔰 META लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड ➔ अमोल पालेकर 📰नृत्य कलानिधी पुरस्कार ➔ उर्मिला सत्यनारायणन. 📒NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ➔ चिरंजीवी (अभिनेता) 📚 एसमंड बी मार्टिन पुरस्कार २०२६ ➔ डॉ. कृति के. करंथ. 🔖वुमन ऑफ द इयर २०२६ ➔ सफीना हुसेन. 🖇 बाल साहित्य पुरस्कार (हिंदी) ➔ सुशील शुक्ला 📙BBC इमर्जिंग प्लेयर 2025 ➔ दिव्या देशमुख ♟️ 🔎पॉली उमरीगर पुरस्कार २०२६ ➔ शुभमन गिल 🏏 ⚠️ दादासाहेब फाळके पुरस्कार ➔ मोहनलाल (साऊथ) ✍ ७४ वी मिस युनिव्हर्स २०२५ ➔ फातिमा बाँश. 🏆एबेल पुरस्कार २०२५ ➔ मसाकी काशीवारा. 🥇शास्त्र रामानुजन पुरस्कार ➔ डॉ. अलेक्झांडर स्मिथ. 🟡 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५ ➔ बानू मुश्ताक 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
✅💥
✅💥

Repost from My Pocket Study
व्हेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्यपदक🎖️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
व्हेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्यपदक🎖️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
💢जिल्हा परिषद पुणे रिक्त पदे ✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
💢जिल्हा परिषद पुणे रिक्त पदे ✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडली भूमिका; शबरीमला प्रकरणी सुनावणी 🔸'धर्मातील प्रथा घटनात्मक नैतिकतेच्या बाहेर' 🔸एखा
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडली भूमिका; शबरीमला प्रकरणी सुनावणी 🔸'धर्मातील प्रथा घटनात्मक नैतिकतेच्या बाहेर' 🔸एखाद्या धर्मातील अत्यावश्यक धार्मिक प्रथा आणि मान्यता ठरवण्यासाठी न्यायिक पुनरावलोकनाचा आधार म्हणून घटनात्मक नैतिकता आधार ठरू शकत नाही.. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov