fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 658
مشترکین
-224 ساعت
-197 روز
-6530 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
आरोग्य भरती #TCS मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत
आरोग्य भरती #TCS मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

Repost from नवदिशा
कृषी विभाग आकृतीबंध
कृषी विभाग आकृतीबंध

Repost from नवदिशा
JPSC परीक्षा रद्द २०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची‌ चौकशी होणार
+1
JPSC परीक्षा रद्द २०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची‌ चौकशी होणार

Repost from नवदिशा
https://www.loksatta.com/desh-videsh/hemant-soren-jssc-cgl-exam-cancelled-jharkhand-news-ppy-92-6083078/?ref=hometopblock_hp
https://www.loksatta.com/desh-videsh/hemant-soren-jssc-cgl-exam-cancelled-jharkhand-news-ppy-92-6083078/?ref=hometopblock_hp झारखंड लोक सेवा आयोग- CGL परीक्षा अखेर रद्द

Repost from नवदिशा
♦️लष्करी श्वान टायसनला मेन्शन-इन-डिस्पॅचेस सन्मान
♦️लष्करी श्वान टायसनला मेन्शन-इन-डिस्पॅचेस सन्मान

Repost from नवदिशा
ज्यांचे विचार Strong (Positive) असतात ..त्यांच्या ध्येयाची वाटचाल सुद्धा तितक्याच ताकतीने चालू असते..

Repost from नवदिशा
🔖पहिले गव्हर्नर आणि व्हाईसरॉय 🇮🇳इतिहासामध्ये यावर प्रश्न विचारला जातो. ✅ बंगालचा पहिला गव्हर्नर — रॉबर्ट क्लाईव्ह ✅ बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल — वॉरेन हेस्टिंग्ज ✅ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड विल्यम बेंटिक ✅ भारताचा पहिला व्हाईसरॉय — लॉर्ड कॅनिंग ✅ भारताचा शेवटचा व्हाईसरॉय — लॉर्ड माउंटबॅटन ✅ स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड माउंटबॅटन ✅ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल — सी. राजगोपालाचारी ✅ भारताचे पहिले गृहमंत्री — सरदार वल्लभभाई पटेल ✅ भारताचे पहिले राष्ट्रपती — डॉ. राजेंद्र प्रसाद ✅ भारताचे पहिले पंतप्रधान — पंडित जवाहरलाल नेहरू

Repost from नवदिशा
🔸१) 'कोलकाता ते अलाहाबाद' हा लोहमार्ग .... या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत तयार झाला. - लॉर्ड कॅनिंग 🔹२) ब्रिटिश पार्लमेंटने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हीस "कैंसर-इ-हिंद' ही पदवी दिली. व्हाइसरॉय लॉर्ड लिटनने १ जानेवारी, १८७७ रोजी भारतात मोठा दरबार भरवून ही पदवी घोषित केली. हा दरबार कोठे भरला होता? - दिल्ली 🔸३) इ. स. १८७८ मध्ये 'देशी वृत्तपत्र कायदा' म्हणजेच The Vernacular Press Act संमत करून मुद्रण स्वातंत्र्याची गळचेपी केली .... - लॉर्ड लिटन 🔹४) लिटनने संमत केलेल्या देशी वृत्तपत्र कायद्याचे A bolt from the blue' या शब्दांत वर्णन केले .... - सुरेंद्रनाथ बॅनर्जी 🔸५) लॉर्ड लिटनने संमत केलेल्या वादग्रस्त अशा देशी वृत्तपत्र कायद्यास भारतीयांनी ..... असे टोपण नाव दिले होते. - The Gagging Act

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
कोल्हापूर खंडपीठ मध्ये लवकरच 495 पदाची जाहीरात येणार आहे... 👉 कोल्हापूर न्यायालय भरती जाहीरात
कोल्हापूर खंडपीठ मध्ये लवकरच 495 पदाची जाहीरात येणार आहे... 👉 कोल्हापूर न्यायालय भरती जाहीरात

Repost from नवदिशा
❤️ कृषी विभाग.. 🌳🌿🌿 👉 गट क मधील रिक्त पदांची माहिती मागवली आहे.. 👉 17/8/2026 पर्यंत अहवाल सादर करा..
❤️ कृषी विभाग.. 🌳🌿🌿 👉 गट क मधील रिक्त पदांची माहिती मागवली आहे.. 👉 17/8/2026 पर्यंत अहवाल सादर करा..

Repost from नवदिशा
♦️ संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा सन्मान. (106) 👉 राज्य सरकारने दक्षिण मुंबईत १,६०१ कोटी रुपयांना घेतलेल्या 'एयर इंडि
♦️ संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा सन्मान. (106) 👉 राज्य सरकारने दक्षिण मुंबईत १,६०१ कोटी रुपयांना घेतलेल्या 'एयर इंडिया'च्या नवीन प्रशासकीय इमारतीत संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०६ हुतात्म्यांची नावे ठळकपणे प्रदर्शित केली जातील. 👉 उद्देश : ज्या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र राज्य मिळाले, त्यांच्या त्यागाचा सन्मान करणे आणि भावी पिढ्यांना त्यांचे स्मरण राहणे हा यामागचा उद्देश आहे.

Repost from नवदिशा
▶️ मक्का अलाईन्स : पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, सौदी अरब..
▶️ मक्का अलाईन्स : पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, सौदी अरब..

Repost from नवदिशा
➡️ जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 - दिव्यांग 💠 उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई व
➡️ जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 - दिव्यांग 💠 उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक

Repost from नवदिशा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल भरती 2026 जाहिरात क्र.: IOCL/CO-HR/Rectt/2026/01 Total: 470 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पदवीधर इंजिनिअर (ग्रेड A) 360 2 ऑफिसर (मार्केटिंग) (ग्रेड A) 41 3 लॉ ऑफिसर (ग्रेड A) 10 4 असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (ग्रेड A0) 09 5 डिप्लोमा इंजिनिअर (ग्रेड E0) 50 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B.Tech.(Chemical/Civil/Computer Science and IT/ Electrical/ Electronics & Communication/Instrumentation किंवा समतुल्य) [SC/ST/PWD: 55% गुण] पद क्र.2: MBA/PG डिप्लोमा (Business Administration+Marketing Management) पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 60% गुणांसह LLB [SC/ST/PWD: 55% गुण] (iii) 02 वर्षे अनुभव पद क्र.4: (i) M.Sc (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/Applied Chemistry/Industrial Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव पद क्र.5: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्ज करण्याची LINK https://ibpsreg.ibps.in/iocljun26/

Repost from नवदिशा
▪️ JPSC परीक्षा रद्द ⭕️ २०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची‌ चौकशी होणार
▪️ JPSC परीक्षा रद्द ⭕️ २०१४ पासून आतापर्यंतच्या सर्व परीक्षांची‌ चौकशी होणार

Repost from नवदिशा
कृषी विभाग आकृतीबंध
कृषी विभाग आकृतीबंध

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.06 KB