ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 010
订阅者
-124 小时
-87
-6130
帖子存档
लघुलेखक ( #Stenograoher) हा विषय अत्यंत कठीण असून त्यासाठी ३ ते ४ वर्ष सातत्यपूर्ण सराव लागतो परंतु भरती प्रक्रिया नसल्याने न
लघुलेखक ( #Stenograoher) हा विषय अत्यंत कठीण असून त्यासाठी ३ ते ४ वर्ष सातत्यपूर्ण सराव लागतो परंतु भरती प्रक्रिया नसल्याने निराशेच्या गर्तेत अडकले आहेत....! लवकर भरती काढावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Updated UPTO 11 APRIL

▶️ जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल ⭕️ या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते ⭕️ सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता.

◾️ OPTING - OUT ♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत
◾️ OPTING - OUT ♦️जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक आणि बेलिफ व लिपिक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक.. 👉 Opting Out ची लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 कालावधी - 07 एप्रिल ते 13 एप्रिल 2026

↪️ राज्य राखीव Group 1 पुणे लेखी परीक्षा पात्र उमेदवार यादी..!

Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

sticker.webp0.03 KB

sticker.webp0.06 KB

Repost from My Pocket Study
*🔥 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFA
*🔥 ज्यांना Exam मध्ये पुढे जायचंय त्यांनी ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026* *📅 September 2025 ते April 2026* 💯 Direct Exam One-Liner प्रश्न 💥 Paper आधी तयारी पूर्ण करा – Top विद्यार्थ्यांची हीच strategy! *📘 PDF मध्ये मिळेल:* ✔️ 10000+ Most Expected One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Fast Revision Notes *🎁 MEGA BONUS:* 🔥 FREE Marathi Notes 📚 🔥 Expected Questions Set 🔥 Rapid Revision *🎯 उपयुक्त परीक्षा:* पोलीस भरती | तलाठी | MPSC | PSI | सरळ सेवा ZP | आरोग्य | SSC | रेल्वे | बँकिंग *⏳ Advanced Booking चालू आहे (Limited Seats)* *💰 Pre-Launch Price: फक्त ₹49/- 😱* *🚀 Launch नंतर Price वाढणार!* *📲 GPay / PhonePe: 9637637380* *📸 Screenshot पाठवा → PDF Launch होताच लगेच मिळेल! ⚡* *⚠️ Limited Time Advanced Offer* ✨ “Early Booking = Extra फायदा!” *👉 “Advanced Booking सुरू 🔥 Price कधीही वाढू शकतो!”*

Repost from My Pocket Study
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from My Pocket Study
✅💥
✅💥

Repost from My Pocket Study
🚨पुरस्कार व सन्मान 2026 🚨 🔶 साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ➔ ममता कालिया (हिंदी) 🛑चांग-फ्रेंडल मानवतावादी पुरस्कार 2026 ➔ आर वेंकटेश आणि हरिप्रिया अरविंद 💠 इंदिरा गांधी शांती पुरस्कार ➔ ग्रासा माचेल. ✍टायलर पुरस्कार २०२६ (पर्यावरण) ➔ डॉ. टोबी कियर्स. 📍बुकर पुरस्कार (फ्लेश उपन्यास) ➔ डेविड रूजेले. 📖 संगीत कलानिधी पुरस्कार २०२६ ➔ डॉ. जयंती कुमारेश. ⭕️६० वा ज्ञानपीठ पुरस्कार २०२५ ➔ आर. वैरामुथु. 🔆मिस वर्ल्ड २०२५ ➔ ओपल सुचाता चुअंग्सी. 🔰 META लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड ➔ अमोल पालेकर 📰नृत्य कलानिधी पुरस्कार ➔ उर्मिला सत्यनारायणन. 📒NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ➔ चिरंजीवी (अभिनेता) 📚 एसमंड बी मार्टिन पुरस्कार २०२६ ➔ डॉ. कृति के. करंथ. 🔖वुमन ऑफ द इयर २०२६ ➔ सफीना हुसेन. 🖇 बाल साहित्य पुरस्कार (हिंदी) ➔ सुशील शुक्ला 📙BBC इमर्जिंग प्लेयर 2025 ➔ दिव्या देशमुख ♟️ 🔎पॉली उमरीगर पुरस्कार २०२६ ➔ शुभमन गिल 🏏 ⚠️ दादासाहेब फाळके पुरस्कार ➔ मोहनलाल (साऊथ) ✍ ७४ वी मिस युनिव्हर्स २०२५ ➔ फातिमा बाँश. 🏆एबेल पुरस्कार २०२५ ➔ मसाकी काशीवारा. 🥇शास्त्र रामानुजन पुरस्कार ➔ डॉ. अलेक्झांडर स्मिथ. 🟡 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५ ➔ बानू मुश्ताक 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
स्वाधार योजना✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
✅💥
✅💥

Repost from My Pocket Study
व्हेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्यपदक🎖️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
व्हेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्यपदक🎖️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
💢जिल्हा परिषद पुणे रिक्त पदे ✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov
💢जिल्हा परिषद पुणे रिक्त पदे ✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडली भूमिका; शबरीमला प्रकरणी सुनावणी 🔸'धर्मातील प्रथा घटनात्मक नैतिकतेच्या बाहेर' 🔸एखा
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडली भूमिका; शबरीमला प्रकरणी सुनावणी 🔸'धर्मातील प्रथा घटनात्मक नैतिकतेच्या बाहेर' 🔸एखाद्या धर्मातील अत्यावश्यक धार्मिक प्रथा आणि मान्यता ठरवण्यासाठी न्यायिक पुनरावलोकनाचा आधार म्हणून घटनात्मक नैतिकता आधार ठरू शकत नाही.. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mahaparikshagov

🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥 🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने
🔥ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी आता फक्त...🔥 🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 58 पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 5800 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣ E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार 🔥 4 In 1 Combo package फक्त - 99/- मध्ये 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंदजी दाते यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी नांदेड शहरासाठी पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करणे व अ
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंदजी दाते यांची मुंबईत भेट घेतली. याप्रसंगी नांदेड शहरासाठी पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करणे व अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासंदर्भातील प्रस्तावाबाबत चर्चा झाली आहे.. * भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या ऑफिशियल ट्विटर वरून..