JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 656
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
3 656
Repost from नवदिशा
---विक्रमी कामगिरी: वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.
---वय: हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ११८ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.
---वेगवान खेळी: त्याने अवघ्या १८ चेंडूंत आपले हे अर्धशतक पूर्ण केले.
---मोडलेला विक्रम : यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात तरुण वयात अर्धशतक करण्याचा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या नावावर होता (१५ वर्षे आणि ३४० दिवस), ज्याला वैभवने मागे टाकले आहे.
3 656
Repost from नवदिशा
🔹 MBBS नंतर एक वर्षाची 'सामाजिक दायित्व सेवा' रद्द
⭕️ राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी
3 656
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 656
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Topicwise Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
✨ आज Booking = Double फायदा
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 656
Repost from नवदिशा
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
➡️AMVI 461 जागांसाठी वेगळा कट ऑफ लागेल आणि ती वेगळी मुख्य परीक्षा होईल.
➡️बाकी AMVI वगळून असलेल्या 5246 जागांचा एकच कट ऑफ लागेल(आणि त्यात पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत जागावाढ होण्याची शक्यता आहे)
सध्या असलेल्या AMVI वगळता 5246 नुसार (5246×16) 83,936 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.
सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐
3 656
Repost from नवदिशा
🇮🇳 केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
🇮🇳 देशभरातून 5 जणांना पद्मविभूषण
🇮🇳 13 जणांना पद्मभूषण
🇮🇳 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
3 656
Repost from नवदिशा
💐💐🙏 आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती
⭕️ जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे"
3 656
Repost from नवदिशा
▪️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
⭕️दिनांक : 23 जुलै 2026
◾️ ठिकाण : ग्लासगो
▪️ध्वजवाहक : वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू
➡️ बॅटनवाहक : बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेन
3 656
Repost from नवदिशा
💠 नगरपरिषद प्रशासन संचालनालय.
🔸 खालील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत.
➡️ लेखापाल व लेखापरीक्षक:- 145
➡️ करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728
➡️ स्थापत्य अभियंता:- 405
