JUMBO Study group
Відкрити в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Показати більше3 654
Підписники
-124 години
-157 днів
-6430 днів
Архів дописів
3 654
Repost from नवदिशा
अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या (NITI Aayog) CEO पदावर नियुक्ती २२ जुलै २०२६ रोजी केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने (ACC) मंजूर केली. .
त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा आहे...
🆕 नीती आयोगाचे (NITI Aayog) नवे CEO – अनुराग जैन
🔹 नाव: अनुराग जैन (Anurag Jain)
🔹 बॅच: १९८९ बॅच, IAS
🔹 केडर: मध्य प्रदेश (Madhya Pradesh)
🔹 नियुक्ती: जुलै २०२६
🔹 पद: नीती आयोगाचे (NITI Aayog) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
🔹 कार्यकाळ: २ वर्षे
🔹 पूर्वीचे पद: मध्य प्रदेशचे मुख्य सचिव (Chief Secretary)
🔹 नियुक्ती: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) मंजूर केली
3 654
Repost from नवदिशा
स्वतःच अस्तित्व प्रस्तावित करायला वर वर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून विश्व निर्माण कराव लागतं.🌱🍃🍁
शुभ सकाळ 😊
3 654
Repost from नवदिशा
आगामी परीक्षेत🔥🔥
गट-अ राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतील गट-ब राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतीलगट-ब अराजपत्रित पदे संयुक्त गट ब मध्ये ॲड होतील 🔥🔥 गट-क पदे संयुक्त गट क मध्ये ॲड होतील🔥🔥
3 654
Repost from नवदिशा
पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहनचालक वगळता सर्व पदभरती एमपीएससी कडे गेली आहे.
3 654
Repost from नवदिशा
▶️ फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना १९ जुलै २०२६ रोजी पार पडला, ज्यामध्ये स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करून दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.
➡️ या रोमांचक सामन्यात अतिरिक्त वेळेत (१०६ व्या मिनिटाला) फेरान टॉरेसने विजयी गोल केला.
💠 महत्त्वाचे तपशील:
⚽ यजमान देश: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको
⚽ कालावधी: ११ जून ते १९ जुलै २०२६
⚽ नवीन स्वरूप: प्रथमच ४८ संघ सहभागी झाले आणि एकूण १०४ सामने खेळवले गेले.
⚽ अंतिम सामन्याचे ठिकाण: न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियम.
⚽ पुरस्कार: फ्रान्सच्या कीलियन एमबाप्पेने 'गोल्डन बूट' तर स्पेनच्या रॉड्रीने 'गोल्डन बॉल' पुरस्कार पटकावला.
3 654
Repost from नवदिशा
---विक्रमी कामगिरी: वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.
---वय: हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ११८ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.
---वेगवान खेळी: त्याने अवघ्या १८ चेंडूंत आपले हे अर्धशतक पूर्ण केले.
---मोडलेला विक्रम : यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात तरुण वयात अर्धशतक करण्याचा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या नावावर होता (१५ वर्षे आणि ३४० दिवस), ज्याला वैभवने मागे टाकले आहे.
3 654
Repost from नवदिशा
🔹 MBBS नंतर एक वर्षाची 'सामाजिक दायित्व सेवा' रद्द
⭕️ राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी
3 654
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 654
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Topicwise Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
✨ आज Booking = Double फायदा
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
