✒️ MY POCKET STUDY 📝
पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट ❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛 🧡 PDF Download करून घ्या🖤 💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام ✒️ MY POCKET STUDY 📝
کانال ✒️ MY POCKET STUDY 📝 (@mypocketstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 31 732 مشترک است و جایگاه 6 043 را در دسته آموزش و رتبه 12 984 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 31 732 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 01 اوت, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -656 و در ۲۴ ساعت گذشته برابر -38 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.00% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.81% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 316 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 256 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट
❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛
🧡 PDF Download करून घ्या🖤
💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 اوت, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 01 اوت | 0 |
| 2 | सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 01 ऑगस्ट 2026 रोजी स्वाक्षरी केली असून या नव्या कठोर कायद्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' हे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 27 जुलै 2026 रोजी लोकसभेत मांडले. [हे विधेयक लोकसभेत 29 जुलै 2026 रोजी आणि राज्यसभेत 30 जुलै 2026 रोजी मंजूर करण्यात आले.]
विधेयकातील प्रमुख तरतुदी :
कठोर कारावास व दंड : सामान्य गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.
संघटित गुन्हेगारीसाठी शिक्षा : पेपरफुटीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड.
वेळबद्ध तपास व खटला : गुन्हा दाखल केल्यापासून 2 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटला संपवणे अनिवार्य. | 41 |
| 3 | खरीप पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ | 34 |
| 4 | बीडमध्ये 45 लाखांची लाच घेताना वन अधिकाऱ्यास अटक
😳 45.... | 31 |
| 5 | 📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला.
👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले.
👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली.
तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.
👉ज्युदोमध्ये आणखी
५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले
👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले | 32 |
| 6 | ♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 काल दुपारी 3 पर्यंत आलेले फॉर्म : 6,72,465 (अक्षरी : सहा लाख बहात्तर हजार चारशे पहासस्ट ) राहिलेल्या दोन ते तीन दिवसात सगळा विचार केला तर अंदाजित संपूर्ण जाहिरात साठी एकूण 9 लाख च्या आसपास फॉर्म येण्याची शक्यता आहे..🙏 | 31 |
| 7 | ♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿 | 30 |
| 8 | ♦️गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.. | 30 |
| 9 | ♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿 | 28 |
| 10 | 📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.
👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि देशांतर्गत इंधनाची दिवसागणिक वाढणारी प्रचंड मागणी अशा चक्रव्युहात अडकलेल्या भारताला मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
👉 देशाची तब्बल ८९ टक्के तेलाची गरज आयातीवर भागवाव्या लागते, या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी,
👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली आहे. | 29 |
| 11 | 📝प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कैलाशचंद्र पंत यांचे ३१ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी भोपाळ येथे निधन झाले.💐
👉 त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हिंदी भाषा, साहित्य आणि निष्पक्ष पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
👉त्यांनी भोपाळ येथील मध्य प्रदेश राष्ट्रभाषा प्रचार समितीचे सरचिटणीस आणि भोपाळ हिंदी भवनाचे संचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या.
👉साहित्य आणि पत्रकारिता कार्य
त्यांनी 'जनधर्म' साप्ताहिक आणि 'अक्षरा' त्रैमासिक यांसारख्या महत्त्वाच्या पत्रपत्रांचे व मुखपत्रांचे संपादन केले.
👉“कौन किसका आदमी”, “धुंध के आर-पार”, “शब्द का विचार-पथ” and “Shailesh Matiyani: Srijan Yatra”, as noted by MillenniumPost, हे त्यांचे उल्लेखनीय साहित्यिक ग्रंथ आहेत.
👉त्यांना हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आणि उत्कृष्ट समाजसेवेसाठी २०२५ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला होता. | 31 |
| 12 | 📝लष्कराचे माजी प्रमुख (निवृत्त) जनरल विश्वनाथ शर्मा यांचे शुक्रवारी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. 💐💐
👉भारतीय लष्कराने ही माहिती दिली. जनरल शर्मा यांनी ३० जून १९८८ ते ३० जून १९९० या कालावधीत लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
👉१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी लाहोर क्षेत्रात मेजर म्हणून सहभाग घेतला होता.
👉शर्मा यांनी बख्तरबंद रेजिमेंटचे नेतृत्व केले. लष्करात अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि प्रशिक्षणविषयक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
👉 १९६५च्या युद्धानंतर त्यांची ब्रिगेडियर पदावर बढती झाली. त्यांना १९७७ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.💐💐 | 29 |
| 13 | 📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला.
👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले.
👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली.
तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.
👉ज्युदोमध्ये आणखी
५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले
👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले | 30 |
| 14 | #Good_Morning
😍😊😍 | 28 |
| 15 | Gm all of you 🌞.. | 32 |
| 16 | sticker.webp | 33 |
| 17 | sticker.webp | 34 |
| 18 | 🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही | 119 |
| 19 | بدون متن... | 109 |
| 20 | بدون متن... | 107 |
