ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 655
订阅者
无数据24 小时
-177 天
-6730 天
帖子存档
Repost from नवदिशा
---विक्रमी कामगिरी: वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. ---
---विक्रमी कामगिरी: वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. ---वय: हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ११८ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. ---वेगवान खेळी: त्याने अवघ्या १८ चेंडूंत आपले हे अर्धशतक पूर्ण केले. ---मोडलेला विक्रम : यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात तरुण वयात अर्धशतक करण्याचा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या नावावर होता (१५ वर्षे आणि ३४० दिवस), ज्याला वैभवने मागे टाकले आहे.

Repost from नवदिशा
🔹 MBBS नंतर एक वर्षाची 'सामाजिक दायित्व सेवा' रद्द ⭕️ राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन निर
🔹 MBBS नंतर एक वर्षाची 'सामाजिक दायित्व सेवा' रद्द ⭕️ राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.07 KB

Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्ट
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * PYQ पेपर * ⁠PYQ टोपिकवाईज * ⁠सराव फुल्ल पेपर * ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 7588568220 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/ly1tn7

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आध
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹149/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ ✨ आज Booking = Double फायदा एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
'राष्ट्रकुल' क्रीडा स्पर्धा
'राष्ट्रकुल' क्रीडा स्पर्धा

Repost from नवदिशा
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ➡️AMVI 461 जागांसाठी वेगळा कट ऑफ लागेल आणि ती वेगळी मुख्य परीक्षा होईल. ➡️बाकी AMVI वगळून असलेल्या 5246 जागांचा एकच कट ऑफ लागेल(आणि त्यात पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत जागावाढ होण्याची शक्यता आहे) सध्या असलेल्या AMVI वगळता 5246 नुसार (5246×16) 83,936 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
🇮🇳 केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. 🇮🇳 देशभरातून 5 जणांन
🇮🇳 केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. 🇮🇳 देशभरातून 5 जणांना पद्मविभूषण 🇮🇳 13 जणांना पद्मभूषण 🇮🇳 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Repost from नवदिशा
🔥🔥
🔥🔥

Repost from नवदिशा
💐💐🙏 आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती ⭕️ जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे"
💐💐🙏 आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती ⭕️ जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे"

Repost from नवदिशा
▪️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ⭕️दिनांक : 23 जुलै 2026 ◾️ ठिकाण : ग्लासगो ▪️ध्वजवाहक : वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू ➡️ बॅटनवाहक :
▪️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ⭕️दिनांक : 23 जुलै 2026 ◾️ ठिकाण : ग्लासगो ▪️ध्वजवाहक : वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू ➡️  बॅटनवाहक : बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेन

Repost from नवदिशा
💠 नगरपरिषद प्रशासन संचालनालय. 🔸 खालील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत. ➡️ लेखापाल व लेखापरीक्षक:- 145 ➡
💠 नगरपरिषद प्रशासन संचालनालय. 🔸 खालील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत. ➡️ लेखापाल व लेखापरीक्षक:-  145 ➡️ करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728 ➡️ स्थापत्य अभियंता:- 405

Repost from नवदिशा
राज्यसेवा मुलाखत आता 175 मार्कांची...💐💐💐💐
राज्यसेवा मुलाखत आता 175 मार्कांची...💐💐💐💐

Repost from नवदिशा
▶️ गट - क पूर्व परीक्षा ➡️ अभ्यासक्रम