fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 670
مشترکین
-324 ساعت
-97 روز
-6530 روز
آرشیو پست ها
अखेर प्रतिक्षा संपुष्टात मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे एकूण पेजेस-1208. मूल्य- 890/- 👉मागील 15 वर्षांपासून दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक 👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक -भारती प्रकाशन पुणे संपर्क- 9552976452 व्हॉट्सअप - 7588568220

photo content

photo content

Repost from नवदिशा
♦️कोणत्याही शाखेतील पदवी पात्रता धारकांसाठी जवळपास 6701 जागा.. 🙏 🔴 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 301 जागांची वाढ.. 👉 पूर्वी 1539 होत्या.. आता 1539 + 301 = 1840 अजून पण मागणीपत्र गेले तर वाढतील.. 🙏


Repost from नवदिशा
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏 👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्ष
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏
👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..🙏 👉 पदे : 16717 असणार मौका सोडू नका..🔥🔥🔥

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥
👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत.
👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..

Repost from नवदिशा
आनंदी आनंद गडे... 🔥🔥 आता महाराष्ट्र शासन टॅग चा मोका सोडू नका.. 🔥 16 हजार+ जागा..

Repost from नवदिशा
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार.. 👉 पदे : 16717 🔥🔥🔥 धन्यवाद फडणवीस साहेब करून
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार.. 👉 पदे : 16717 🔥🔥🔥 धन्यवाद फडणवीस साहेब करून दाखवले.. 🔥🔥 🔥रोहित दादा आपले पण खूप खूप आभार..🔥 विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.. 🔥

Repost from नवदिशा
♦️गट क परीक्षा योजना शुद्धिपत्रक..

Repost from नवदिशा
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..

Repost from नवदिशा
♦️#Typing Test वेळापत्रक . 👉 Bombay high कोर्ट तारीख 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर 2026 👉 Hall Tickets/Admit Cards for appearing Typing Test for the post of “Clerk”. 👉 लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33269/103263/27ZHNbs64DOcYJ8XkW/login.html
👉 तुमची जन्मतारीख (DDMMYYYY) हा तुमचा पहिल्या वेळचा (first-time) लॉगिन पासवर्ड असेल. कृपया तुमचा पासवर्ड बदलून घ्या; नवीन पासवर्डमध्ये अक्षरे (अल्फाबेट्स), अंक, चिन्हे, तसेच मोठी (upper case) आणि लहान (lower case) अक्षरे यांचा समावेश असावा आणि तो किमान ८ वर्णांचा (characters) असावा (उदा. Pass@1234 इत्यादी).

Repost from नवदिशा
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झ
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झालेले पेपर नक्की पाहून घ्या. नवीन तयारी करणारे.. 👇👇👇 https://t.me/WartmanNirnay
⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏

Repost from नवदिशा
भारतीय रेल्वेत 1688 जागांसाठी भरती (Undergraduate Posts) शैक्षणिक पात्रता : पद क्र. 1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पद क्र. 2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग पद क्र. 3 : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग पद क्र. 4 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate) : 13 नोव्हेंबर 2026 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing जॉईन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
💐💰 धनाचा वर्षाव, आरोग्याचा आशीर्वाद आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या घरात सदैव नांदो! शुभ धनत्रयोदशी!
💐💰 धनाचा वर्षाव, आरोग्याचा आशीर्वाद आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या घरात सदैव नांदो! शुभ धनत्रयोदशी!

Repost from नवदिशा
♦️ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच
♦️ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫

Repost from नवदिशा
♦️#UPSC CSE 2026 MAINS RESULT.

Repost from नवदिशा
♦️#UPSC CSE 2026 MAINS RESULT.

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नऊ परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी; निवेदने सादर करण्यासाठी आयोगाद्वारे निश्चित प्रतिज्ञापत्राच्या प्रारूपामध्ये सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रेस नोट..

Repost from नवदिशा
♦️परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीने गट-क परीक्षेसाठी पदसंख्या वाढविण्याची तसेच अतिरिक्त पदांचा समावेश करून एकूण पदसंख्या १६
♦️परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीने गट-क परीक्षेसाठी पदसंख्या वाढविण्याची तसेच अतिरिक्त पदांचा समावेश करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस केली आहे. आता अभ्यास कमी पडू देऊ नका.. 🔥

Repost from नवदिशा
#GR ♦️उत्सव अग्रीम रक्क्मेत वाढ GR. 👉 12500 ऐवजी आता 20 हजार रुपये..