JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 824
Подписчики
-124 часа
-147 дней
-8430 дней
Архив постов
3 824
Repost from नवदिशा
*🔥 मिशन CTET महाटेस्ट सिरीज 2026 🔥*
*“मी CTET पास होणारचं!” 💪📚*
*🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड*
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉प्रथमच सर्व PYQ प्रश्न आपल्या मराठी भाषेत ट्रान्सलेट मिळणार ज्याचा फायदा आगामी TET परीक्षेसाठी सुद्धा होणार
*👉 काय मिळणार?*
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व CTET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व CTET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ CTET फुल सराव पेपर
4️⃣ CTET टॉपिकवाईज सराव पेपर
5️⃣सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
6️⃣ आज प्रयंत झालेले सर्व PYQ प्रश्न इंग्रजी,हिंदी व मराठी अशा तिन्ही भाषेत भाषांतरित मिळणार
7️⃣E-Bookसर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार.
8️⃣टॉपिक वाईज नोट्स pdf स्वरुपात वाचता येणार
*🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)*
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🔥8IN 1 COMBO OFFER*
*💰 Fees Details:*
📘 Paper 1 – ₹99/-
📘 Paper 2 – ₹99/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹149/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
*👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.*
*💳 Payment (phone pay)-7588568220
👉ऑनलाइन व ऑफलाईन पेपर अशा दोन्ही हायब्रीड पद्धतीने तयारी करता येणार
👉*व्हॉट्सऍप हेल्पलाईन-*
https://wa.link/ly1tn7
*🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये CTET क्लिअर करा खात्रीने!*
*🤳CTET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.*
3 824
Repost from नवदिशा
कलम 79 → संसद = राष्ट्रपती + राज्यसभा + लोकसभा
कलम 80 → राज्यसभेची रचना
कलम 81 → लोकसभेची रचना
कलम 82 → मतदारसंघ पुनर्रचना
कलम 83 → संसदेचा कालावधी
कलम 84 → सदस्यांची पात्रता
कलम 85 → संसदेची अधिवेशने
कलम 86 → राष्ट्रपतींचा संदेश
कलम 87 → राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण
कलम 88 → मंत्री व महान्यायवादीचे संसदेत अधिकार
3 824
Repost from नवदिशा
सुनील शुक्रे - महाराष्ट्राचे नवीन लोकआयुक्त◾नाव - न्या. सुनील बाळकृष्ण शुक्रे ◾पद - महाराष्ट्र लोकआयुक्त ◾शपथविधी दिनांक - 25 ऑगस्ट 2026 ◾ठिकाण - लोकभवन, मुंबई ◾शपथ दिली - राज्यपाल जिष्णू देव वर्मा ◾कार्यकाळ - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे (जे आधी येईल) ◾कायदा - महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा 2023 (कलम 6 अंतर्गत पहिली नियुक्ती) ◾️लोकायुक्त न्यायमूर्ती (निवृत्त) विद्यासागर कानडे यांची जागा घेतली आहे..
📝 सुनील शुक्रे पार्श्वभूमी◾पूर्वीचे पद - मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती (नागपूर खंडपीठ) ◾️कोल्हापूर आणि नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश ◾उच्च न्यायालयात नियुक्ती - 2013 ◾सेवानिवृत्ती - ऑक्टोबर 2023 ◾नंतरचे पद - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्ष ◾अनुभव - 20 वर्षांहून अधिक न्यायिक अनुभव ◾जन्म - 25 ऑक्टोबर 1961 ◾शिक्षण - पुणे विद्यापीठ (1980), डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती (LLB 1983).
📝 महत्वाचे◾नव्या महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा 2023 अंतर्गत पहिले लोकआयुक्त ◾राज्यातील भ्रष्टाचार नियंत्रणासाठी स्वतंत्र संस्था ◾️त्यांच्याच अहवालाच्या आधारावर नंतर राज्यात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आले होते. ◾️1971 - महाराष्ट्राने देशात पहिल्यांदा लोकायुक्त कायदा केला.
3 824
Repost from नवदिशा
तामिळनाडू विधानसभेने २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देणारा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर केला आहे. तामिळनाडूच्या या मोठ्या निर्णयानंतर, महाराष्ट्र राज्यातील २०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांनीही याच धर्तीवर महाराष्ट्रात TET मधून कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून राज्य सरकारकडे मागणी.
3 824
Repost from नवदिशा
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्या नावावर आहे.
3 824
Repost from नवदिशा
चीनमधील आंतरराष्ट्रीय शिल्पकला प्रदर्शनात महाराष्ट्रातील शिल्पकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि प्रदीप जोगदंड हे दोघे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
3 824
Repost from नवदिशा
स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याचा ऑगस्ट 2026 मध्ये 'आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये (International Tennis Hall of Fame) समावेश करण्यात आला आहे. [तो फेडरर हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा 272वा सदस्य ठरला आहे.]
3 824
Repost from नवदिशा
♦️ पीएम जनधन योजनेला 12 वर्ष पूर्ण..
👉 28 ऑगस्ट 2014 ला योजनेची सुरवात झाली..
3 824
Repost from नवदिशा
✅CET 2026 ...
⭐️परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ व परीक्षा
तारखेची सूचना.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?s=cl&p=a&mlu=0
3 824
Repost from नवदिशा
कृषी विभाग आकृतिबंधात बदल करण्याचे निर्देश
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://chat.whatsapp.com/Fa4hGjcQLLd7bIrl2ds0ll?s=cl&p=a&mlu=0
3 824
Repost from नवदिशा
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..
👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.
