JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 721
订阅者
无数据24 小时
-137 天
-7130 天
帖子存档
3 722
Repost from नवदिशा
+2
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे.
विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आहे..!
आपला काल विजय झाला आहे..! आता ३ जानेवारीची परीक्षा पास होवुन विजय अजुन एकदा खेचून आणायचा आहे.!
उलट सुलट चर्चा करत बसु नका..🙏
दिवस आपल्या हातात कमी आहेत..जीव तोडून अभ्यास करा..
तुर्तास इतकेच..!🙏
3 722
Repost from नवदिशा
♦️MPSC चौकशी समिती..
👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले
👉 सचिव : तुकाराम मुंडे
👉 समितीचे सदस्य :
▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
3 722
Repost from नवदिशा
संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे
- महाराष्ट्र शासनसध्या 5707 आहेत अजून 5-6 हजार जागा म्हणल्यावर गट क 12K प्लस होईल.
3 722
Repost from नवदिशा
MPSC चौकशी समिती
• अध्यक्ष - दिलीप भोसले • सचिव - तुकाराम मुंडे • सदस्य - 1) लखमी गौतम 2) गणेश पाटील 3) P. D. नाईकउद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार
3 722
Repost from नवदिशा
रेल्वे भरती जाहिरात
अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे
एकूण संभावित रिक्त पदे - 3477
अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026
अधिकृत वेबसाईट
https://rrb.indianrailways.gov.in/
3 722
Repost from नवदिशा
GMC लातूर हॉलतिकीट उपलब्ध
हॉलतिकीट लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html
3 722
Repost from नवदिशा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐
3 722
Repost from नवदिशा
कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) नोकरी घोटाळा: निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार आणि अन्य एका अधिकाऱ्याला ईडीकडून (ED) अटक
3 722
Repost from नवदिशा
🔥 भौतिकशास्त्रतील नोबेल 2026
👉 भौतिकशास्त्रातील 2026 चा नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला आहे. खगोलशास्त्रीय स्रोतांमधून येणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोच्या शोधासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला.
3 722
Repost from नवदिशा
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या नियुक्तीनंतर सध्या एकूण 3 महिला न्यायाधीश कार्यरत आहेत.
Join 👉
https://t.me/WartmanNirnay
3 722
Repost from नवदिशा
फ्रान्सिस हॅल्झेन यांना अथांग विश्वाच्या सुदूर भागांतून येणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध आणि त्यांच्या अभ्यासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल बेल्जियममध्ये जन्मलेले शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन (८२) यांना मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Join 👉
https://t.me/WartmanNirnay
