JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 670
Subscribers
-324 hours
-97 days
-6530 days
Posts Archive
3 670
अखेर प्रतिक्षा संपुष्टात
मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे
एकूण पेजेस-1208. मूल्य- 890/-
👉मागील 15 वर्षांपासून दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक
👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक
मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक
-भारती प्रकाशन पुणे संपर्क- 9552976452 व्हॉट्सअप - 7588568220
3 670
Repost from नवदिशा
♦️कोणत्याही शाखेतील पदवी पात्रता धारकांसाठी जवळपास 6701 जागा.. 🙏 🔴 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 301 जागांची वाढ.. 👉 पूर्वी 1539 होत्या.. आता 1539 + 301 = 1840 अजून पण मागणीपत्र गेले तर वाढतील.. 🙏
3 670
Repost from नवदिशा
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏
👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..🙏 👉 पदे : 16717 असणार मौका सोडू नका..🔥🔥🔥
3 670
Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥
👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत.👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..
3 670
Repost from नवदिशा
आनंदी आनंद गडे... 🔥🔥 आता महाराष्ट्र शासन टॅग चा मोका सोडू नका.. 🔥 16 हजार+ जागा..
3 670
Repost from नवदिशा
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
👉 पदे : 16717 🔥🔥🔥
धन्यवाद फडणवीस साहेब करून दाखवले.. 🔥🔥
🔥रोहित दादा आपले पण खूप खूप आभार..🔥 विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.. 🔥
3 670
Repost from नवदिशा
♦️#Typing Test वेळापत्रक .
👉 Bombay high कोर्ट तारीख 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर 2026
👉 Hall Tickets/Admit Cards for appearing Typing Test for the post of “Clerk”.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33269/103263/27ZHNbs64DOcYJ8XkW/login.html
👉 तुमची जन्मतारीख (DDMMYYYY) हा तुमचा पहिल्या वेळचा (first-time) लॉगिन पासवर्ड असेल. कृपया तुमचा पासवर्ड बदलून घ्या; नवीन पासवर्डमध्ये अक्षरे (अल्फाबेट्स), अंक, चिन्हे, तसेच मोठी (upper case) आणि लहान (lower case) अक्षरे यांचा समावेश असावा आणि तो किमान ८ वर्णांचा (characters) असावा (उदा. Pass@1234 इत्यादी).
3 670
Repost from नवदिशा
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏
👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झालेले पेपर नक्की पाहून घ्या. नवीन तयारी करणारे..
👇👇👇
https://t.me/WartmanNirnay
⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏
3 670
Repost from नवदिशा
भारतीय रेल्वेत 1688 जागांसाठी भरती (Undergraduate Posts)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र. 2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र. 3 : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र. 4 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate) : 13 नोव्हेंबर 2026
Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
जॉईन https://t.me/WartmanNirnay
3 670
Repost from नवदिशा
💐💰 धनाचा वर्षाव, आरोग्याचा आशीर्वाद आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या घरात सदैव नांदो!
शुभ धनत्रयोदशी!
3 670
Repost from नवदिशा
♦️ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
3 670
Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नऊ परीक्षांमधील गैरव्यवहारांची चौकशी; निवेदने सादर करण्यासाठी आयोगाद्वारे निश्चित प्रतिज्ञापत्राच्या प्रारूपामध्ये सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रेस नोट..
3 670
Repost from नवदिशा
♦️परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीने गट-क परीक्षेसाठी पदसंख्या वाढविण्याची तसेच अतिरिक्त पदांचा समावेश करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस केली आहे. आता अभ्यास कमी पडू देऊ नका.. 🔥
