fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Arbat Academy 🥇📝📒

Arbat Academy 🥇📝📒

رفتن به کانال در Telegram

🙏🏿कृष्णा सारखा भरवसा करू शकता🙏🏿

نمایش بیشتر
3 624
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+47 روز
+1830 روز
آرشیو پست ها
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की माझा एक्सीडेंट झाल्यामुळे उद्याला 21 ऑक्टोबरला क्लासला सुट्टी राहील.

photo content

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की उद्या दिनांक 19 ऑक्टोंबर आणि 20 ऑक्टोबर ला क्लासला सुट्टी राहील अभ्यासिका सुरू राहील

बाकी सर्व बॅचला सुट्टी राहील

शनिवारी होणाऱ्या पेपरचे नियोजन सकाळी 09 वाजता बॅच क्रमांक एक व बॅच क्रमांक तीन एकत्र पेपर होईल व 11 वाजता MPSC कम्बाईन टेस्ट सिरीज मधील पेपर होईल.

जास्त वेळ पर्यंत जिन्यांमध्ये मोबाईलवर बोलत बसू नये.

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की कोणीही रस्त्याने किंवा अभ्यासिकेत किंवा क्लासमध्ये कोणत्याही मुलगा किंवा मुलीला चिडवल्यास काही अपशब्द बोलल्यास आणि माझ्याकडे कंप्लेंट आल्यास कॅमेरे पाहून कारवाई केल्या जाईल. याची दक्षता घ्यावी

कोणती बटन बंद असेल किंवा पिन काढलेले असेल तर ते चालू करण्याचा प्रयत्न करू नका काही चालू करायचं असेल तर मला पूर्व सूचना द्या एखादा उपकरण बंद पडल्यामुळे किंवा त्या शॉर्ट आल्यामुळे ते बंद करून ठेवलेले असते आपण येऊन ते चालू करतो त्यामुळे आपल्याला शॉट लागू शकतो म्हणून कृपया काही चालू करताना अधिक कळवा असं करू नका

कोणाला पास सापडली असेल तर कृपया करून आणून द्या एका मुलीची पास हरवली आहे.

सर्वांनी आपआपल्या बॅचच्या चॅनलवर दिलेल्या सूचना आहेत त्या वाचून घ्याव्या

15 ऑक्टोबरच्या बॅच क्रमांक 2 ( 11ते 02) नियोजन 📅 - गणित: 6-7 कठीण प्रश्न 🧮 - मराठी: बोर्डावर 25 प्रश्न 📝 - चालू घडामोडी: 5 प्रश्न लिहून दिले जातील 📰 - सामान्य ज्ञान: बोर्डावर 20 महत्त्वाचे PYQ प्रकारचे प्रश्न 📚 - GK बेरोजगारी विषयावर: 50 मार्क्सची चाचणी; 50 प्रश्न समजावून सांगितले जातील; आकडेवारी स्पष्ट केली जाईल 📊

वैभव विनोद इंगळे यांची MSF मुंबई मध्ये निवड झाल्याबद्दल अरबट अकॅडमी कडून हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वैभव विनोद इंगळे यांची MSF मुंबई मध्ये निवड झाल्याबद्दल अरबट अकॅडमी कडून हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

photo content

एका तासाचाच पेपर आहे जास्त वेळ लागणार नाही पेपर झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व काम करता येऊ शकतात तरी सर्वांनी मोठ्या प्रमाणात पेपरला हजर राहावे

सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने येऊन पेपर देऊनच वाढदिवसा च्या शुभेच्छा द्याव्या.

photo content

आज झालेल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
+4
आज झालेल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

10 ऑक्टोंबर रोजी झालेल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज मधील उत्तर तालिका
10 ऑक्टोंबर रोजी झालेल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज मधील उत्तर तालिका

ज्यांच्या पार्किंग मध्ये गाड्या आहेत त्यांनी गाड्या बाहेर घ्यावे शनिवारी गाड्या पार्किंग मध्ये लावत नका जाऊ.