ch
Feedback
Arbat Academy 🥇📝📒

Arbat Academy 🥇📝📒

前往频道在 Telegram

🙏🏿कृष्णा सारखा भरवसा करू शकता🙏🏿

显示更多
3 543
订阅者
+124 小时
+117
-430
帖子存档
Group C Mains 2025.pdf

आज झालेला पेपर ...

पेपर वेळेनुसारच लागतील कोणी आपला मोबाईल सोबत आणू नये.

सकाळची बॅच होईल दुपारच्या बाजूला 11:30 ते 1:00 कम्बाईन टेस्ट सिरीज होईल पोलीस भरती चा पेपर 2ते 4 होईल

बेस्ट बसवाहक संपूर्ण जाहिरात... 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

तुम्हाला कॉलरशिप मिळेल

महाज्योती स्कॉलरशिप ची उद्या लास्ट तारीख आहे सर्वांनी फॉर्म भरा

+2
💥मुंबई उच्च न्यायालय ‘लिपिक' पदाचा निकाल प्रसिद्ध कट ऑफ - 67

कोणाला असा पेन कॅम्पस मधे दिसला तर आणून द्याल.
कोणाला असा पेन कॅम्पस मधे दिसला तर आणून द्याल.

स्पायरल बंडिंग वही मिळेल 50 पाने. :- 40 ₹ 100 पाने: - 60₹ 150 पाने : - 90₹ 200 पाने: - 120₹
स्पायरल बंडिंग वही मिळेल 50 पाने. :- 40 ₹ 100 पाने: - 60₹ 150 पाने : - 90₹ 200 पाने: - 120₹

स्पायरल बाइंडिंग OMR sheet 100 पाने 100 ₹
स्पायरल बाइंडिंग OMR sheet 100 पाने 100 ₹

पोलीस भरतीचा बॅचला आज सुट्टी राहील.

चित्रपट लागायला आणखी टाईम आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर यावे

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ज्यांना चित्रपट पाहायचा आहे त्यांनी लवकरात लवकर चित्रपट गृहावर ड्रीम सिनेमा हॉल जे डी पाटील च्या समोर हजर व्हावे चित्रपटाचे नाव आहे आऊट ऑफ सिलॅबस सर्व अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मोफत राहील.

MPSC कम्बाईन टेस्ट सिरीज पेपर 01 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐

साप्ताहिक पेपर बॅच क्रमांक 01 ( सकाळी 8 ते 11)