3 602
Subscribers
-324 hours
+27 days
+1230 days
Posts Archive
3 601
सौ वृषाली विशाल वाठोडकर यांची शिक्षक भरती मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांच्या राहत्या घरी खल्लार येथे घेण्यात आला त्यांचा सत्कार..
3 601
शनिवारी पेपरचे नियोजन:
बॅच 01: सकाळी 8:30-9:30 ⏰
बॅच 02: दुपारी 11:30-1:30 (100 मार्क) 📝
पोलिस भरती पेपर: 2 ते 4 🚓
3 601
+8
शिक्षक भरतीत यश मिळवल्याबद्दल अंकुश धर्माळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अरबट अकॅडमी तर्फे त्यांचा व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला...💐💐💐
3 601
+7
शिक्षण भरतीत यश मिळवल्याबद्दल अंकुश धर्माडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अरबट अकॅडमीतर्फे त्यांचा व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला....💐💐💐
