Arbat Academy 🥇📝📒
Открыть в Telegram
3 624
Подписчики
Нет данных24 часа
+47 дней
+1830 дней
Архив постов
3 621
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की माझा एक्सीडेंट झाल्यामुळे उद्याला 21 ऑक्टोबरला क्लासला सुट्टी राहील.
3 621
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की उद्या दिनांक 19 ऑक्टोंबर आणि 20 ऑक्टोबर ला क्लासला सुट्टी राहील अभ्यासिका सुरू राहील
3 621
शनिवारी होणाऱ्या पेपरचे नियोजन
सकाळी 09 वाजता बॅच क्रमांक एक व बॅच क्रमांक तीन एकत्र पेपर होईल
व 11 वाजता MPSC कम्बाईन टेस्ट सिरीज मधील पेपर होईल.
3 621
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की कोणीही रस्त्याने किंवा अभ्यासिकेत किंवा क्लासमध्ये कोणत्याही मुलगा किंवा मुलीला चिडवल्यास काही अपशब्द बोलल्यास आणि माझ्याकडे कंप्लेंट आल्यास कॅमेरे पाहून कारवाई केल्या जाईल. याची दक्षता घ्यावी
3 621
कोणती बटन बंद असेल किंवा पिन काढलेले असेल तर ते चालू करण्याचा प्रयत्न करू नका काही चालू करायचं असेल तर मला पूर्व सूचना द्या एखादा उपकरण बंद पडल्यामुळे किंवा त्या शॉर्ट आल्यामुळे ते बंद करून ठेवलेले असते आपण येऊन ते चालू करतो त्यामुळे आपल्याला शॉट लागू शकतो म्हणून कृपया काही चालू करताना अधिक कळवा असं करू नका
3 621
15 ऑक्टोबरच्या बॅच क्रमांक 2 ( 11ते 02) नियोजन 📅
- गणित: 6-7 कठीण प्रश्न 🧮
- मराठी: बोर्डावर 25 प्रश्न 📝
- चालू घडामोडी: 5 प्रश्न लिहून दिले जातील 📰
- सामान्य ज्ञान: बोर्डावर 20 महत्त्वाचे PYQ प्रकारचे प्रश्न 📚
- GK बेरोजगारी विषयावर: 50 मार्क्सची चाचणी; 50 प्रश्न समजावून सांगितले जातील; आकडेवारी स्पष्ट केली जाईल 📊
3 621
वैभव विनोद इंगळे यांची MSF मुंबई मध्ये निवड झाल्याबद्दल अरबट अकॅडमी कडून हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
3 621
एका तासाचाच पेपर आहे जास्त वेळ लागणार नाही पेपर झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व काम करता येऊ शकतात तरी सर्वांनी मोठ्या प्रमाणात पेपरला हजर राहावे
3 621
सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने येऊन पेपर देऊनच वाढदिवसा च्या शुभेच्छा द्याव्या.
3 621
+4
आज झालेल्या पोलीस भरती टेस्ट सिरीज मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
3 621
ज्यांच्या पार्किंग मध्ये गाड्या आहेत त्यांनी गाड्या बाहेर घ्यावे शनिवारी गाड्या पार्किंग मध्ये लावत नका जाऊ.
