fa
Feedback
Arbat Academy 🥇📝📒

Arbat Academy 🥇📝📒

رفتن به کانال در Telegram

🙏🏿कृष्णा सारखा भरवसा करू शकता🙏🏿

نمایش بیشتر
3 537
مشترکین
-224 ساعت
-97 روز
+2630 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئن '26
ژوئن '26
+45
در 0 کانال‌ها
مه '26
+72
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+153
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+69
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+33
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+68
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+64
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+52
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+42
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+84
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+148
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+70
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+96
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+123
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+46
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+32
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+40
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+70
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+52
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+157
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+140
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+106
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+144
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+145
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+86
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+122
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+190
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+88
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+1 887
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
22 ژوئن0
21 ژوئن0
20 ژوئن0
19 ژوئن0
18 ژوئن0
17 ژوئن0
16 ژوئن0
15 ژوئن+3
14 ژوئن0
13 ژوئن+5
12 ژوئن+1
11 ژوئن+3
10 ژوئن+3
09 ژوئن+7
08 ژوئن+1
07 ژوئن+2
06 ژوئن+2
05 ژوئن+2
04 ژوئن+6
03 ژوئن+2
02 ژوئن+4
01 ژوئن+4
پست‌های کانال
सुरज कुटेमाटे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल अरबट अकॅडमी कडून हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुरज कुटेमाटे यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल अरबट अकॅडमी कडून हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

2
Hi
2
3
ज्यांची अभ्यासिकेची फी भरलेली नाही. त्यांची शीट कॅन्सल करण्यात येत आहे त्यांनी आपले पुस्तक घेऊन जावे त्या पुस्तकाला आम्ही जबाबदार राहणार नाही.
683
4
आज दिनांक 16 जून मंगळवार रोजी क्लासला सुट्टी राहील व अभ्यासिका चालू राहील पार्किंग मध्ये कार्यक्रम असल्यामुळे सर्वांनी गाड्या पार्किंग मध्ये लावू नये.
938
5
_*संकटाला घाबरून जाऊन प्रश्न कधीच सुटत नाहीत उलट पक्षी गुंता वाढतच जातो. संघर्ष करण्याची ताकद आपल्या अंगी यावी यासाठी उत्तम म
_*संकटाला घाबरून जाऊन प्रश्न कधीच सुटत नाहीत उलट पक्षी गुंता वाढतच जातो. संघर्ष करण्याची ताकद आपल्या अंगी यावी यासाठी उत्तम मनोबल असण्याची खूप गरज आहे आणि उत्तम मनोबल म्हणजे काय तर आत्मविश्वास... स्वतःवरचा दृढ विश्वास..! जे स्वतःवर विश्वास ठेवतात, त्यांचा मार्ग नियती स्वतः तयार करते.*_
1 073
6
Ha
154
7
महाराष्ट्र_गट_ब_राजपत्रित_सेवा_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2026_सेट_B.pdf
1 326
8
अभ्यासिकेत कोणीही एकमेकांना शिवीगाळ करू नये असे आढळल्यास ॲडमिशन कमी करण्यात येईल. आपल्याला बोलण्याचा शिवीगाळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. कुठल्याही सामान्याला हात लावून ते कुठेही नेऊन ठेवू नये परमिशन शिवाय कोणत्याही सामान्याला हात लावू नये. पाणी पिण्याच्या जागी गुळला करू नये अथवा थुंकू नये कचरा कचरा पेटीत टाकावा.
1 583
9
MPSC कम्बाईन पूर्व परीक्षा सराव पेपर बॅच क्रमांक 02 -- 11:30 ते 12:30 पेपर होईल या पेपरला कुणी आलं तरी चालेल. पोलीस भरती पेपर होईल 2:30 ते 4:00
1 872
10
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आज सर्व क्लासला सुट्टी राहील क्लास पूर्णपणे बंद राहील.
1 002
11
तुम्ही पैसे न भरल्यामुळे तुमची सीट दिली असेल तर वाद घालू नये गलती तुमची आहे.
2 756
12
अभ्यासिकेची फी वेळेवर न भरल्यास सीट कॅन्सल होईल व पुन्हा तीच सीट मिळणार नाही आणि पुन्हा तीच सीट मागू नये. पूर्ण अभ्यासिकेचा कारभार ऑनलाईन असल्याकारणाने ते वारंवार बदलवता येत नाही. याची सर्वांनी दाखल घ्या वी व वेळेवर फी भरावी.
2 750
13
● VANARTI (वनार्टी) - जाहिरात आली आहे बघून घ्या > MPSC > SSC > RRB > IBPS > पोलीस भरती > TAIT > MBA https://vanarti.in/en/notice-board 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
2 789
14
To join the meeting on Google Meet, click this link: https://meet.google.com/rjy-jdqh-hoh Or open Meet and enter this code: rjy-jdqh-hoh
284
15
पोलीस भरतीची बॅच वेळेनुसार होईल
3 013
16
पोलीस भरतीच्या बॅच सुट्टी राहील
999
17
तलाठी भरती Update मागणिपत्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे.... 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याच
तलाठी भरती Update मागणिपत्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे.... 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहे...
3 826
18
बॅच क्रमांक 03 ( 2 ते 5) पेपर होणार नाही बॅच होईल.
3 018
19
कोणी चप्पल घेऊन गेलं असेल तर लवकरात लवकर परत यावे त्या मुलाला घरी जायचे आहे
3 301
20
शनिवार पेपर नियोजन बॅच क्रमांक 01 ( 08 ते 11) : सकाळी 8:30 ते 10 पेपर होईल ( नवीन बॅच चा पेपरला फक्त नवीन बॅच चे विद्यार्थी राहतील जुन्या विद्यार्थ्यांनी पेपर ला येऊ नये. त्यांना पेपर देता येणार नाही) MPSC कम्बाईन पूर्व परीक्षा सराव पेपर बॅच क्रमांक 02 : 11:30 ते 12:30 पेपर होईल या पेपरला कुणी आलं तरी चालेल. बॅच क्रमांक 03 : पेपर होईल 2:30 ते 3:30
3 427