Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
2024 साठी कोणत्या विभागाला किती निधी दिला आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण
8 338
⭕️⚠️ठाणे वनरक्षक 06/02/2024 पासून वेळापत्रक मध्ये बदल केला आहे तरी संबंधित उमेदवारांनी बघून घ्या...
8 338
⭕️♦️⚠️जिल्हा न्यायालय शिपाई साठी #marking system
▪️ मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा 5-5 प्रश्न असतिल.
▪️ २० प्रश्न GK असतील..
8 338
⭕️♦️⚠️जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक Marks System.
या मध्ये भाषा ज्ञान मध्ये
मराठी 8 तर इंग्रजी 8 मार्क साठी येईल.
👼जनरल मध्ये प्रत्येक दिलेला विषय वर किमान 3 प्रश्न राहतील.
8 338
♦️#MPSC ऑनलाईन परीक्षेनंतर उत्तर तालिकेवर आता आक्षेप घेता येईल..
👉 संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांबाबत स्पर्धा परीक्षांप्रमाणे परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात येतील व त्यावर हरकती मागविण्यात येतील. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 338
#court
♦️जिल्हा न्यायालय भरती २०२४
👉 कोर्टाच्या लिपिक आणि शिपाई / चपराशी परीक्षेत #normalization होईल.
8 338
♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) महानगरपालिका निकाल जाहीर..
👇👇👇
https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023
8 338
✅♦️नगरपरिषद Final Response Sheet उपलब्ध..
👉 Link : 👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
8 338
पोलीस भरती 🔥🔥
♦️महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, बँड्समन पोलीस,कारागृह पोलीस.
👉 एकूण रिक्त जागा - 17,471
8 338
♦️Details Advertisement railway
👉 रेल्वे exam June आणि ऑगस्ट प्रस्तावित आहे..
ITI वाल्यांनी संधी सोडू नका..
#ALP भारी जॉब आहे
Paper मराठी मध्ये असणार आहेत
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
