fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

✒️ MY POCKET STUDY 📝

✒️ MY POCKET STUDY 📝

رفتن به کانال در Telegram

पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट ❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛 🧡 PDF Download करून घ्या🖤 💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام ✒️ MY POCKET STUDY 📝

کانال ✒️ MY POCKET STUDY 📝 (@mypocketstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 29 876 مشترک است و جایگاه 6 488 را در دسته آموزش و رتبه 13 126 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 29 876 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 11 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -471 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 1.62% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 0.86% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 483 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 258 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट ❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛 🧡 PDF Download करून घ्या🖤 💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

29 876
مشترکین
-1024 ساعت
-857 روز
-47130 روز
آرشیو پست ها
Repost from नवदिशा
प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध मागील 15 वर्षापासून विद्यार्थीप्रिय बेस्टसेलर असणारे पोलीस भरतीचे ब्रमास्त्र 55,000+ जंबो पोलीस भरती स्मार्ट बुक भाग 1 नविन 15 वी आवृत्ती मार्केट मधे उपलब्ध झाले आहे एकूण पेजेस-1208. मूल्य- 890/- 👉मागील 15 वर्षांपासून दरवर्षी रेकॉर्डब्रेक रिपीट प्रश्नांद्वारे सातत्यपूर्ण रिझल्ट देणारे बेस्ट सेलर विद्यार्थीप्रिय नंबर 1 पुस्तक 👉2026 मधे जंबो सिरीज पुस्तकातून रिपीट झालेले सर्व प्रश्न संदर्भ पुरावा पेज क्रमांक व प्रश्न क्रमांक सह समावेश असलेले मार्किट मधील एकमेव पुस्तक मागील 22 वर्षातील पोलीस भरती क्षेत्रातील अनुभव आधारे प्रतेक प्रश्नाच्या महत्वानुसार त्याचे स्मार्ट 5 स्टार ते 1 स्टार असे वर्गीकरण करून क्रीम लेवल मटेरियल देणारे एकमेव पुस्तक -भारती प्रकाशन पुणे संपर्क- 9552976452 व्हॉट्सअप - 7588568220

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

🚨 दिनांक 01.06.2026 ते दिनांक 31.12.2027 या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची घटकनिहाय माहिती. लवकरच पोलीस भरती जाहिरात येणार 👆 Join @ https://t.me/mypocketstudy

photo content

photo content

Repost from नवदिशा
दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐 🪔आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 दीपावलीचा हा मंगलमय सण आ
दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐💐 🪔आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद घेऊन येवो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाचा आणि यशाचा प्रकाश घेऊन उजळून निघो. शुभ दीपावली! 💐✨

Repost from नवदिशा
♦️कोणत्याही शाखेतील पदवी पात्रता धारकांसाठी जवळपास 6701 जागा.. 🙏 🔴 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 301 जागांची वाढ.. 👉 पूर्वी 1539 होत्या.. आता 1539 + 301 = 1840 अजून पण मागणीपत्र गेले तर वाढतील.. 🙏


Repost from नवदिशा
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏 👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्ष
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏
👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..🙏 👉 पदे : 16717 असणार मौका सोडू नका..🔥🔥🔥

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥
👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत.
👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..

Repost from नवदिशा
आनंदी आनंद गडे... 🔥🔥 आता महाराष्ट्र शासन टॅग चा मोका सोडू नका.. 🔥 16 हजार+ जागा..

Repost from नवदिशा
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार.. 👉 पदे : 16717 🔥🔥🔥 धन्यवाद फडणवीस साहेब करून
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार.. 👉 पदे : 16717 🔥🔥🔥 धन्यवाद फडणवीस साहेब करून दाखवले.. 🔥🔥 🔥रोहित दादा आपले पण खूप खूप आभार..🔥 विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.. 🔥

Repost from नवदिशा
♦️गट क परीक्षा योजना शुद्धिपत्रक..

Repost from नवदिशा
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..

Repost from नवदिशा
♦️#Typing Test वेळापत्रक . 👉 Bombay high कोर्ट तारीख 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर 2026 👉 Hall Tickets/Admit Cards for appearing Typing Test for the post of “Clerk”. 👉 लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33269/103263/27ZHNbs64DOcYJ8XkW/login.html
👉 तुमची जन्मतारीख (DDMMYYYY) हा तुमचा पहिल्या वेळचा (first-time) लॉगिन पासवर्ड असेल. कृपया तुमचा पासवर्ड बदलून घ्या; नवीन पासवर्डमध्ये अक्षरे (अल्फाबेट्स), अंक, चिन्हे, तसेच मोठी (upper case) आणि लहान (lower case) अक्षरे यांचा समावेश असावा आणि तो किमान ८ वर्णांचा (characters) असावा (उदा. Pass@1234 इत्यादी).

Repost from नवदिशा
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झ
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 👉 गट ब, गट क पूर्व परीक्षा चे मागील झालेले पेपर नक्की पाहून घ्या. नवीन तयारी करणारे.. 👇👇👇 https://t.me/WartmanNirnay
⚠️ तलाठी भरती पूर्व परीक्षा साठी हाच अभ्यासक्रम असणार आहे.. 🙏

Repost from नवदिशा
भारतीय रेल्वेत 1688 जागांसाठी भरती (Undergraduate Posts) शैक्षणिक पात्रता : पद क्र. 1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पद क्र. 2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग पद क्र. 3 : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग पद क्र. 4 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate) : 13 नोव्हेंबर 2026 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing जॉईन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
💐💰 धनाचा वर्षाव, आरोग्याचा आशीर्वाद आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या घरात सदैव नांदो! शुभ धनत्रयोदशी!
💐💰 धनाचा वर्षाव, आरोग्याचा आशीर्वाद आणि आनंदाचा प्रकाश तुमच्या घरात सदैव नांदो! शुभ धनत्रयोदशी!

Repost from नवदिशा
♦️ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच
♦️ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो. 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫

Repost from नवदिशा
♦️#UPSC CSE 2026 MAINS RESULT.