✒️ MY POCKET STUDY 📝
前往频道在 Telegram
पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट ❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛 🧡 PDF Download करून घ्या🖤 💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙
显示更多📈 Telegram 频道 ✒️ MY POCKET STUDY 📝 的分析概览
频道 ✒️ MY POCKET STUDY 📝 (@mypocketstudy) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 30 222 名订阅者,在 教育 类别中位列第 6 410,并在 印度 地区排名第 13 246 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 30 222 名订阅者。
根据 20 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -515,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.02%。内容发布后 24 小时内通常能获得 0.52% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 309 次浏览,首日通常累积 156 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट
❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛
🧡 PDF Download करून घ्या🖤
💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙”
凭借高频更新(最新数据采集于 21 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
30 222
订阅者
-1924 小时
-1137 天
-51530 天
帖子存档
30 217
Repost from नवदिशा
*दसऱ्याचे हे सोनेरी क्षण तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवोत*
वाईटावर चांगल्याचा विजय होवो,
मनातील अंध:कार नाहीसा होवो,
आनंद, समृद्धी आणि शांती लाभो
या दसऱ्याच्या पवित्र दिवशी
आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी
*आणि उत्तम आरोग्य लाभो हीच देवीकडे प्रार्थना दसऱ्याच्या शुभेच्छा!*
सोनं नसू दे हातात,
पण आयुष्यात तुमच्यासारखी सोन्याची माणसं असू देत
*विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!* ☘️🌺☘️
30 217
Repost from नवदिशा
उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार
👉 पुरस्काराचा उद्देश: विविध कलाक्षेत्रांतील युवा कलाकारांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे.
👉 पुरस्काराचे स्वरूप: ₹२५,००० रोख रक्कम, ताम्रपट इ..
👉 पुरस्कारप्राप्त कलाकार: महाराष्ट्रातील 6 कलाकारांचा सन्मान.
👉 कृष्णा बोगने व अंकिता जोशी: हिंदुस्तानी शास्त्रीय गायन — २०२४ चा पुरस्कार संयुक्तरीत्या.
👉 डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे : पारंपरिक बहुरूपी भारूड.
👉 बाळकृष्ण गणपत मसगे: कळसूत्री बाहुलीनाट्य.
👉 प्रवीण जाधव: शाहीरी, पोवाडा व लोकगीतांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार.
30 217
Repost from नवदिशा
👉 लष्करी सराव अखंड प्रहार-II (Akhand Prahar-II) जैसलमेर, राजस्थान येथे पार पडला
👉 कालावधी: ऑक्टोबर २०२६ (१८ ऑक्टोबरच्या सुमारास)
👉 सहभागी लष्करी घटक: Black Mace Brigade आणि Battle Axe Division
👉 मुख्य उद्देश: लढाऊ सज्जता, आधुनिक युद्धतंत्र आणि लष्करी समन्वय वाढवणे
👉 वैशिष्ट्ये: New Generation Equipment (NGEs) आणि Force Multipliers (FMs) यांचा वापर
30 217
Repost from नवदिशा
#Updated Eco सहकार घटक
महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय
गोकुळ दूध संघ (GOKUL)
👉 पूर्ण नाव: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित.
👉 संस्थेचा प्रकार: सहकारी दूध उत्पादक संघ.
👉 स्थापना: १६ मार्च १९६३.
30 217
Repost from नवदिशा
👉 SME (Small and Medium Enterprises) Growth Fund 2026
👉 घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27
👉 निधी: ₹10,000 कोटी
👉 उद्देश: लघु व मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवली सहाय्य देणे.
👉 प्राधान्य: उच्च-वाढीची क्षमता असलेले उद्योग.
👉 सहाय्याचे स्वरूप: Equity Investment (भागभांडवली गुंतवणूक)
👉 अंमलबजावणी: Alternative Investment Fund (AIF) मार्गे.
30 217
Repost from नवदिशा
👉 महाराष्ट्रातील पहिले अन्नपूर्ती धान्य ATM (Grain ATM) नाशिक येथे सुरुवात..
👉 सुरुवात: १७ ऑक्टोबर २०२६ ला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
👉 सहकार्य: महाराष्ट्र शासन + जागतिक अन्न कार्यक्रम आणि २४×७ त्या ठिकाणावरून धान्य घेता येईल
👉 साठवण क्षमता: २५ क्विंटल (२,५०० किलो)
👉 वन नेशन, वन रेशन कार्ड (ONORC)
योजना सुरू: ९ ऑगस्ट २०१९ (प्रायोगिक तत्त्वावर)
👉 महाराष्ट्रात अंमलबजावणी: १ जानेवारी २०२०
👉 उद्दिष्ट: देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांना रेशन मिळणे.
30 217
Repost from नवदिशा
#SET_EXAM
♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा.
👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...
30 217
Repost from नवदिशा
दसऱ्याच्या सुट्टी मुळे आज THE HINDU वर्तमानपत्र प्रकशित झाले नाही.
!!..सर्वाना दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा..!!
30 217
Repost from नवदिशा
📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई मुख्य आस्थापनेवरील "शिपाई/हमाल/फराश" पदासाठी दिनांक २१/१०/२०२६ ते ०३/११/२०२६ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणी तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक प्रशासकीय कारणास्तव बदलण्यात आले आहे. सदर सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
📍 21 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर.....
📍 कागदपत्र तपासणी व मुलाखत एकाच दिवशी आहे. ....
https://t.me/WartmanNirnay
30 217
Repost from नवदिशा
"संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या दारी. विजयादशमीच्या शुभेच्छा!" 🚩🌿🌿
30 217
Repost from नवदिशा
ठाणे महानगरपालिका(TMC) Score List
https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647
30 217
Repost from नवदिशा
+2
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे.
विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आहे..!
आपला काल विजय झाला आहे..! आता ३ जानेवारीची परीक्षा पास होवुन विजय अजुन एकदा खेचून आणायचा आहे.!
उलट सुलट चर्चा करत बसु नका..🙏
दिवस आपल्या हातात कमी आहेत..जीव तोडून अभ्यास करा..
तुर्तास इतकेच..!🙏
30 217
Repost from नवदिशा
♦️MPSC चौकशी समिती..
👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले
👉 सचिव : तुकाराम मुंडे
👉 समितीचे सदस्य :
▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
30 217
Repost from नवदिशा
संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे
- महाराष्ट्र शासनसध्या 5707 आहेत अजून 5-6 हजार जागा म्हणल्यावर गट क 12K प्लस होईल.
30 217
Repost from नवदिशा
MPSC चौकशी समिती
• अध्यक्ष - दिलीप भोसले • सचिव - तुकाराम मुंडे • सदस्य - 1) लखमी गौतम 2) गणेश पाटील 3) P. D. नाईकउद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार
