es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

✒️ MY POCKET STUDY 📝

✒️ MY POCKET STUDY 📝

Ir al canal en Telegram

पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट ❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛 🧡 PDF Download करून घ्या🖤 💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram ✒️ MY POCKET STUDY 📝

El canal ✒️ MY POCKET STUDY 📝 (@mypocketstudy) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 30 222 suscriptores, ocupando la posición 6 410 en la categoría Educación y el puesto 13 246 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 30 222 suscriptores.

Según los últimos datos del 20 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -515, y en las últimas 24 horas de -19, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 1.02%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 0.52% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 309 visualizaciones. En el primer día suele acumular 156 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 1.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“पोलीस भरती,जिल्हा परिषद,आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक Free Notes जॉईन फास्ट ❤️सर्व विषयाचे pdf Question Paper उपलब्ध आहेत.💛 🧡 PDF Download करून घ्या🖤 💚Request केल्यानंतर जॉईन करण्यात येईल.💙”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 21 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

30 222
Suscriptores
-1924 horas
-1137 días
-51530 días
Archivo de publicaciones
Repost from नवदिशा
*दसऱ्याचे हे सोनेरी क्षण तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवोत* वाईटावर चांगल्याचा विजय होवो, मनातील अंध:कार नाहीसा होवो, आनं
*दसऱ्याचे हे सोनेरी क्षण तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवोत* वाईटावर चांगल्याचा विजय होवो, मनातील अंध:कार नाहीसा होवो, आनंद, समृद्धी आणि शांती लाभो या दसऱ्याच्या पवित्र दिवशी आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी *आणि उत्तम आरोग्य लाभो हीच देवीकडे प्रार्थना दसऱ्याच्या शुभेच्छा!* सोनं नसू दे हातात, पण आयुष्यात तुमच्यासारखी सोन्याची माणसं असू देत *विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!* ☘️🌺☘️

Repost from नवदिशा
उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार 👉 पुरस्काराचा उद्देश: विविध कलाक्षेत्रांतील युवा कलाकारांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान
उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार 👉 पुरस्काराचा उद्देश: विविध कलाक्षेत्रांतील युवा कलाकारांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे. 👉 पुरस्काराचे स्वरूप: ₹२५,००० रोख रक्कम, ताम्रपट इ.. 👉 पुरस्कारप्राप्त कलाकार: महाराष्ट्रातील 6 कलाकारांचा सन्मान. 👉 कृष्णा बोगने व अंकिता जोशी: हिंदुस्तानी शास्त्रीय गायन — २०२४ चा पुरस्कार संयुक्तरीत्या. 👉 डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे : पारंपरिक बहुरूपी भारूड. 👉 बाळकृष्ण गणपत मसगे: कळसूत्री बाहुलीनाट्य. 👉 प्रवीण जाधव: शाहीरी, पोवाडा व लोकगीतांचा अभ्यास, संशोधन आणि प्रसार.

Repost from नवदिशा
👉 लष्करी सराव अखंड प्रहार-II (Akhand Prahar-II) जैसलमेर, राजस्थान येथे पार पडला 👉 कालावधी: ऑक्टोबर २०२६ (१८ ऑक्टोबरच्या सुमारास) 👉 सहभागी लष्करी घटक: Black Mace Brigade आणि Battle Axe Division 👉 मुख्य उद्देश: लढाऊ सज्जता, आधुनिक युद्धतंत्र आणि लष्करी समन्वय वाढवणे 👉 वैशिष्ट्ये: New Generation Equipment (NGEs) आणि Force Multipliers (FMs) यांचा वापर

Repost from नवदिशा
#Updated Eco सहकार घटक महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय गोकुळ दूध संघ (GOKUL) 👉 पूर्ण नाव: कोल्
#Updated Eco सहकार घटक महत्त्वाच्या सहकारी दुग्ध संस्था त्यांच्या स्थापना व मुख्यालय गोकुळ दूध संघ (GOKUL) 👉 पूर्ण नाव: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित. 👉 संस्थेचा प्रकार: सहकारी दूध उत्पादक संघ. 👉 स्थापना: १६ मार्च १९६३.

Repost from नवदिशा
👉 SME (Small and Medium Enterprises) Growth Fund 2026 👉 घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 👉 निधी: ₹10,000 कोटी 👉 उद्देश: लघु व मध्यम उद्योगांना वाढीसाठी भांडवली सहाय्य देणे. 👉 प्राधान्य: उच्च-वाढीची क्षमता असलेले उद्योग. 👉 सहाय्याचे स्वरूप: Equity Investment (भागभांडवली गुंतवणूक) 👉 अंमलबजावणी: Alternative Investment Fund (AIF) मार्गे.

Repost from नवदिशा
👉 महाराष्ट्रातील पहिले अन्नपूर्ती धान्य ATM (Grain ATM) नाशिक येथे सुरुवात.. 👉 सुरुवात: १७ ऑक्टोबर २०२६ ला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. 👉 सहकार्य: महाराष्ट्र शासन + जागतिक अन्न कार्यक्रम आणि २४×७ त्या ठिकाणावरून धान्य घेता येईल 👉 साठवण क्षमता: २५ क्विंटल (२,५०० किलो) 👉 वन नेशन, वन रेशन कार्ड (ONORC) योजना सुरू: ९ ऑगस्ट २०१९ (प्रायोगिक तत्त्वावर) 👉 महाराष्ट्रात अंमलबजावणी: १ जानेवारी २०२० 👉 उद्दिष्ट: देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून पात्र लाभार्थ्यांना रेशन मिळणे.

Repost from नवदिशा
#Updated Eco कृषी व ग्रामीण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था
#Updated Eco कृषी व ग्रामीण क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था

Repost from नवदिशा
बेलिफ निकाल.. Cutoff-293.50
बेलिफ निकाल.. Cutoff-293.50

Repost from नवदिशा
#SET_EXAM ♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा. 👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...
#SET_EXAM ♦️25 ऑक्टोबरला सेट परीक्षा. 👉 1 लाख 17 हजार 768 विद्यार्थी देणार परीक्षा...

Repost from नवदिशा
+1
दसऱ्याच्या सुट्टी मुळे आज THE HINDU वर्तमानपत्र प्रकशित झाले नाही. !!..सर्वाना दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा..!!

Repost from नवदिशा
📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई मुख्य आस्थापनेवरील "शिपाई/हमाल/फराश" पदासाठी दिनांक २१/१०/२०२६ ते ०३/११/२०२६ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणी तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक प्रशासकीय कारणास्तव बदलण्यात आले आहे. सदर सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. 📍 21 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर..... 📍 कागदपत्र तपासणी व मुलाखत एकाच दिवशी आहे. .... https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
📌दुष्काळग्रस्तांना परीक्षा शुल्कमाफी https://t.me/WartmanNirnay 🔥🔥
📌दुष्काळग्रस्तांना परीक्षा शुल्कमाफी https://t.me/WartmanNirnay 🔥🔥

Repost from नवदिशा
"संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या द
"संकटांवर मात करण्याची मिळो शक्ती, प्रत्येक पावलावर लाभो नवी प्रगती! स्वप्नांना मिळो यशाची भरारी, सुख-समृद्धी नांदो तुमच्या दारी. विजयादशमीच्या शुभेच्छा!" 🚩🌿🌿

Repost from नवदिशा
ठाणे महानगरपालिका(TMC) Score List https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647
ठाणे महानगरपालिका(TMC) Score List https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647

Repost from नवदिशा
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे. विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आ
+2
हे सगळे मागितले तेव्हा मिळाले आहे..सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यातुन हे यश आपल्याला मिळाले आहे. विद्यार्थी एकजुटीचा हा विजय आहे..! आपला काल विजय झाला आहे..! आता ३ जानेवारीची परीक्षा पास होवुन विजय अजुन एकदा खेचून आणायचा आहे.! उलट सुलट चर्चा करत बसु नका..🙏 दिवस आपल्या हातात कमी आहेत..जीव तोडून अभ्यास करा.. तुर्तास इतकेच..!🙏

Repost from नवदिशा
♦️MPSC चौकशी समिती.. 👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले 👉 सचिव : तुकाराम मुंडे 👉 समितीचे सदस्य : ▪️ लखमी गौतम ▪️ गणेश पाट
♦️MPSC चौकशी समिती.. 👉 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले 👉 सचिव : तुकाराम मुंडे 👉 समितीचे सदस्य : ▪️ लखमी गौतम ▪️ गणेश पाटील ▪️ P. D. नाईक

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे
- महाराष्ट्र शासन
सध्या 5707 आहेत अजून 5-6 हजार जागा म्हणल्यावर गट क 12K प्लस होईल.

Repost from नवदिशा
MPSC चौकशी समिती • अध्यक्ष - दिलीप भोसले • सचिव - तुकाराम मुंडे • सदस्य - 1) लखमी गौतम 2) गणेश पाटील 3) P. D. नाईक उद्देश - M
MPSC चौकशी समिती
• अध्यक्ष - दिलीप भोसले • सचिव - तुकाराम मुंडे • सदस्य - 1) लखमी गौतम 2) गणेश पाटील  3) P. D. नाईक
  उद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार

Repost from नवदिशा
photo content