cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥

राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 📧 @Updates_Admin

Mostrar más
Publicaciones publicitarias
91 549
Suscriptores
-5924 horas
-2277 días
-1 00930 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

◾️ प्रतीक्षेतील शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.
Mostrar todo...
करागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणेचार लाख अर्ज.
Mostrar todo...
👍 5
भारत आता जपानलाही मागे टाकणार पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार
Mostrar todo...
👍 8
◾️ पंतप्रधान मोदींची संपत्ती ⭐️३ कोटींची एकूण संपत्ती ⭐️पंतप्रधान मोदी यांची २०१४ ते २०१९ दरम्यान जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली ⭐️2019 ला जी जमीन होती ती जमीन त्यांनी मानमंदिर फाऊंडेशनला दान केली. तेथे नादब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे
Mostrar todo...
👍 1🙊 1
◾️शाळांना मिळाले नवे शिक्षक
◾️ राज्यात ४ हजारांवर पात्र उमेदवार शिक्षकपदी झाले रुजू
Mostrar todo...
कृषीसेवक विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती कागदपत्रे पडताळणी आचारसंहितेनंतर Join @KrushiKing Join @KrushiKing
Mostrar todo...
👍 6
#शिक्षक भरती update #पवित्र पोर्टल वर 14 मे रोजी प्रसिद्ध झालेले News Bulletin
Mostrar todo...
2👍 1
◾️पर्यटन व सांकृतिक विभाग प्रवेश पत्र उपलब्ध 🆔Link :- https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
Mostrar todo...
👍 2
जा. क्र. 047/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा 2023 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8907
Mostrar todo...

👍 3
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Mostrar todo...
👍 13🙊 1