es
Feedback
MPSC UPDATE

MPSC UPDATE

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा, MPSC गट ब, MPSC गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC UPDATE

El canal MPSC UPDATE (@mpsc_updates) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 90 711 suscriptores, ocupando la posición 1 605 en la categoría Educación y el puesto 3 153 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 90 711 suscriptores.

Según los últimos datos del 26 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 186, y en las últimas 24 horas de -6, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 11.51%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 9.19% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 10 442 visualizaciones. En el primer día suele acumular 8 333 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 40.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“MPSC राज्यसेवा, MPSC गट ब, MPSC गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 27 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

90 711
Suscriptores
-624 horas
+697 días
+18630 días
Archivo de publicaciones
वन विभागातील 937 अस्थायी पदांना सहा महिने मुदतवाढ..
वन विभागातील 937 अस्थायी पदांना सहा महिने मुदतवाढ..

एमपीएससी पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास डळमळीत झाला आहे. पारदर्शक चौकशी, सुधारणा आणि तक्रार निवारण यंत्रणा उभ
एमपीएससी पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास डळमळीत झाला आहे. पारदर्शक चौकशी, सुधारणा आणि तक्रार निवारण यंत्रणा उभी करून स्पर्धा परीक्षार्थीच्या क्षमतेला योग्य दिशा देण्याची गरज आहे. ✍महाराष्ट्र टाइम्स

♦️ दयानंद मेश्राम सर (एम.पी.एस.सी माजी सदस्य ) https://x.com/MeshramDayanand/status/2104030196538249473

♦️#IBPS मार्फत 13,706 जागांसाठीमेगाभरती 1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183 2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256 🔥शैक्षणिक पात्रतापद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2026 [मुदतवाढ]
पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 👉 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/ https://t.me/mahajyotiinfo

CID हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहे लिंक👇 https://g26.tcsion.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=88868&orgId=32821

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष
दुष्काळ जाहीर करण्याचे निकष

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष
दुष्काळ जाहीर करण्याचे निकष

मुंबई बेस्ट (BEST) भरती सराव पेपर बॅच ❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेव टेस्ट सिरिस❗️ 👼लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न 👼गणित- बु
मुंबई बेस्ट (BEST) भरती सराव पेपर बॅच ❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेव टेस्ट सिरिस❗️ 👼लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न 👼गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे स्पष्टीकरण 👼एकूण 51 टेस्ट असतील 👼प्रत्येक प्रश्नासाठी 4 ऑप्शन असतील. 👼सर्व सराव पेपर ऑनलाईन (CBT) स्वरूपात असतील. दर्जात्मक व परीक्षाभिमुख प्रश्न हीच आमची ओळख...🔥🔥 🤳App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇 📑Rudra Academy Link⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz 📞संपर्क - 7350037272

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 🎯 Target Combine Group C 2026 ❗️🎯एकच लक्ष्य 65+ ❗️ 💡
❗️आपण खास आपल्या ग्रुप मेंबर्स साठी , एक उपक्रम घेऊन आलो आहोत , त्या मध्ये तुम्हाला ३ जानेवारी २०२७ ला होणाऱ्या कंबाइन ग्रुप C Exam मध्ये 65+ मार्क्स घेण्यास मदत होईल ,❗️
✅
या उपक्रम मध्ये Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह असतील , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करू
न
बघा
https://t.me/MpscStudyWith_VC/997
✅
तसेच Daily PYQ ( Previous Year Questions) विश्लेषण सह दिले जातील .. PYQ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा
https://t.me/MpscStudyWith_VC/1012
✅
MPSC च्या प्रत्येक परीक्षेमध्ये StateBoard (राज्य पाठ्यपुस्तक 📕) आणि NCERT वर आधारित प्रश्न विचारले जातात , त्या अनुषंगाने आपण Daily State board आणि NCERT आधारित क्विज़ विश्लेषणसह घेणार आहोत , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून पाहा
https://t.me/MpscStudyWith_VC/1018
❗️❗️❗️❗️❗️ आपल्या ग्रुप साठी वरील उपक्रम मोफत आहे , तसेच वरील उपक्रमासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉइन करावे . धन्यवाद 🙏 💡आजच जॉइन करा https://t.me/MpscStudyWith_VC

संयुक्त गट ब आणि गट क ( तलाठी आणि इतर सरळसेवा ) परीक्षेचीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे COMBINE MENTOR OFFICIAL(CMO)..!!❤️ स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील वास्तव सांगणारे आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घेऊन जाणारं हे एकमेव चॅनेल असेल याची आम्हाला खात्री आहे..तुम्ही आत्ता एकटे राहिला नाहीत, COMBINE MENTOR ची संपूर्ण टीम कायम तुमच्या सोबत उभी आहे...सुखात आणि दुःखातसुद्धा..या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿 सोबत -  रेवण कदम सर आणि CMO टीम. एकदा चॅनेल पाहून घ्या..खात्रीने सांगतो की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही🤞🏻 🙏🏻 Join- https://t.me/combinementortop

photo content

#GR ●राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!

राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर.
राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर.

GR... शासन निर्णय. माढा तालुक्यातील माढा, जिल्हा सोलापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्
GR... शासन निर्णय. माढा तालुक्यातील माढा, जिल्हा सोलापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे

🔥🔥🔥 अखेर प्रतीक्षा संपली....😍😍 ✅✅ 🎯 Current affairs MCQ quiz batch... 1.बॅच MCQ formet मधी असेल आणि शक्य तिथं explanati
🔥🔥🔥 अखेर प्रतीक्षा संपली....😍😍 ✅✅ 🎯 Current affairs MCQ quiz batch... 1.बॅच MCQ formet मधी असेल आणि शक्य तिथं explanation दिले जाईल 2. Current चे सर्व संभाव्य प्रश्न टाकण्यात येईल 3. Question मार्फत सर्व Revison होईल. 4.  सर्व fact cover केल्या जाईल... 5.रोज टॉपिक नुसार 6. Combined साठी संभाव्य चालू घडामोडी प्रश्न घेण्यात येतील.... 7. प्रत्यक टॉपिक वर question तयार आहेत... ❗️मुलांना Quality पाहिजेत आणि ती आपण देतो💯... फक्त प्रश्न सोडवल्या पेक्षा quality प्रश्न सोडवा...आणि आपला result कायम करा.....💯❗️ 🔥🔥🔥🔥🔥🔥 Quality and quantity दोन्हीवर भर..... ❌❌Fees 199 ❌ नाही तर 50%off 🔥🔥फक्त 99 rupees ✅✅ Quality सोबत compromise नाही ✅✔️✅✔️ 😍 Fees 99 रू फक्त 💥🔥 ✅ Admission चालू आहे .... लिमिटेड admission घेतल्या जाईल.... For Admission 🎟️ 👇खालील id वर massege करा @mpsc2255 @mpsc2255 @mpsc2255

जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957 पदे भरली जातील. ▪️परीक्षा दिनांक 4 जानेवारी 2027
जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957 पदे भरली जातील. ▪️परीक्षा दिनांक 4 जानेवारी 2027

गणपती बाप्पा मोरया ....🙏🙏💐
गणपती बाप्पा मोरया ....🙏🙏💐

मुलाखतीसह शिक्षकांची 10 हजार पदे भरणा
मुलाखतीसह शिक्षकांची 10 हजार पदे भरणा

Tax Assistant वरून STI पदी पदोन्नती...👍👍 एकूण उमेदवार = 140

photo content