cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥

राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 📧 @Updates_Admin

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
90 797
المشتركون
-2524 ساعات
-2697 أيام
-1 21830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

पूर्व परीक्षा 15 दिवस पुढे गेली. ह्यामुळे अभ्यासाची लिंक तुटते, सर्व प्लानिंग बदलतं, आपण स्लो होऊन जातो. हे सर्वांच्या बाबतीत घडत… तुमच्या बाबतीत असे झाले तर टेन्शन घेऊ नका पण त्यातून लवकर बाहेर या. पण तुम्ही असेच राहिलात तर मग आधी चांगला अभ्यास करून देखील एक्साम मधे फटका बसेल. याचे कारण असे की एक्साम पूर्वीचा एक महिना हा गोल्डन काळ असतो. तुम्ही जेवढे एफर्ट इथे टाकाल तेवढं आऊटपुट येणार. मी पुन्हा सांगतो की ह्याला एक संधी म्हणून बघा. जे विषय किंवा काही टॉपिक राहिले असतील तर ते वाचून घ्या. सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन चांगली आणि वेळ देऊन होऊ शकते. PYQ वर पुन्हा एक वेळ नजर टाकून घ्या. ज्या गोष्टींच्या पाठांतराची गरज आहे तिथे माइक्रो नोट्स बनवून जास्तीत जास्त वेळ रिवाइज करा. आणि सर्वात महत्त्वाचे…. ह्या काळात प्रश्नांना एप्रोच कसे व्हायचे, एक्साम मधे कोणते विषय टार्गेट करायचेत, कुठून किती मार्क आले पाहिजेत हे ठरावा. आणि शेवटच्या आठवड्यात रिव्हिजन कशाची आणि कोठून करणार हे आत्ताच ठरवून तसे मटेरियल तयार करा. The more you sweat in peace, the less you bleed in battle. All the best 💐💐💐
إظهار الكل...
👍 12
Photo unavailableShow in Telegram
#ZP_Washim CEA Result update #Forwarded
إظهار الكل...
👍 2
UPSC 2025 पासून Optional रद्द करण्याचा विचार करत आहे. अशा चर्चा होतायत. आपल्या इथे 2025 पासून काय होतं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.
إظهار الكل...
👍 6🙊 2
Photo unavailableShow in Telegram
OBC बरोबरच SEBC ऑप्शन पण आयोगाने दिला आहे ज्यांच SEBC certificate उशीरा निघालं त्यांनी भरा.
إظهار الكل...
👍 6
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 जाहिरात जून 11 ते 21 जून दरम्यान येऊ शकते. ज्या विभागांनी मागणीपत्र पाठवले नाही त्यांना आयोगाकडून शेवटची संधी 10 जून पर्यंत नंतर त्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता.
إظهار الكل...
👍 6🙊 2
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 EWS to OBC लिंक सुरु झाली आहे. शेवटची तारीख - 7 जून Link https://mpsconline.gov.in/candidate/login
إظهار الكل...
👍 2🙊 2
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स
إظهار الكل...
👍 6 3
Photo unavailableShow in Telegram
🎉🎉🎉  संपूर्ण आरोग्यसेवक तयारी 💥💥 💥 तांत्रिक मध्ये 80 पैकी 80 गुण पाहिजे ना ! तर आताच कोर्स घ्या . कंटेन्ट न आवडल्यास लगेच 100% पैसे refund 💫 🔖 OFFER. OFFER .🔖OFFER 🔖 IBPS दिलेल्या 16 टॉपिकचे अचूक विश्लेषण तसेच ह्याच टॉपिक चे 2500+ PYQ आणि 10 वी पुस्तक चॅप्टर नुसार Summery  आहेत. फक्त  125  रुपयात सर्व तयारी आज 500 नाही , 250 पण नाही  होळी निमित्त फक्त 125  मधेच 😍😍 खूप मेहनत करून , जवळ जवळ तीन महीने मेहनत घेवून हा कोर्स  बनवला  आहे ...!!! 🔥🔥🔥 🔔झालेल्या सर्व  सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या  आरोग्य विभाग batch मधून जशास तसे प्रश्न...🔥🔥🔥 🎯हक्काच्या तांत्रिक  😀 च्या marks वर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त न विसरणारी 📝 revision झालीच पाहिजे...✅ 🎯 संपूर्ण  कोर्स तयार आहे. 🔥🔥 📣अशी संधी पुन्हा  कधीच नाही.....2024 🚨 2024 ला धुराळाचं झाला पाहिजे 🔥🔥🔥 👇👇👇👇 App ला Download करा ... 🔥🔥🔥🔥 संपूर्ण आरोग्य सेवक तयारी साठी खाली दिलेल्या लिंक वरून ह्या कोर्स ला जॉईन करा. https://web.akperfectionacademy.com/courses/452551 500 चा कोर्स ⚠️ फक्त 250/-  + आज 50% Extra सुट कोर्स चा फायदा 100% होणार  म्हणजे ...!🎯💯💥🔥🔥🔥🔥🔥 असा  कोर्स कुठेही बघायला मिळणार ➡️कोर्स मध्ये काय काय आहे ❓ 1) 4000+ प्रश्नांची संजीवनी तांत्रिक नोट्स 2) 3000 प्रश्नांची चालू घडामोडी नोट्स 3) 12 फुल मॉक टेस्ट ( section नुसार टेस्ट चा इंटरफेस बघायला मिळेल) प्रत्येक्षात परीक्षेत बसल्याचा अनुभव 6 फुल मॉक टेस्ट मध्ये ऑपशन हे 5 असतील 4) दररोज मोस्ट पॉवरफुल 55 प्रश्नांचा टेस्ट च्या माध्यमातून सराव ( तांत्रिक 40 प्रश्न + 15 gk ) 5) तलाठी च्या 57 शिफ्ट चे प्रश्न मराठी आणि gk चे 6) अतिशय महत्वपूर्ण टेस्ट दिल्यानंतर जाणून घ्या आपला रँक 7) analysis केल्यास समजेल कोणता section कमजोर कोणता मजबूत
तर मित्रांनो विचार कसला करताय आताच ह्या संधीच सोने करा.
🚩 All the Best... जो पर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत Validity आणि पूर्ण Guidance 💥💥💥💥💥 📣📣📣 🔔🙅🔔🎉🎉🎉 ⚠️ शेवटचे 10 दिवस फक्त एवढंच वाचा ✌️
إظهار الكل...
👍 6 1
Photo unavailableShow in Telegram
झेडपीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 'इस्रो'ला भेट देण्याची संधी प्राथमिक शिक्षण विभागाकडून डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव: सुमारे दोन कोटींचा निधी लागणार
إظهار الكل...
👌 3👍 1
Photo unavailableShow in Telegram
१ जूनपासून बदलणार महत्त्वाचे नियम थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध, वाहतुकीपासून 'आधार' सह अनेक गोष्टींमध्ये होणार बदल
إظهار الكل...
👍 2