🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥
राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 📧 @Updates_Admin
Больше90 797
Подписчики
-2524 часа
-2697 дней
-1 21830 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Фото недоступноПоказать в Telegram
OBC बरोबरच SEBC ऑप्शन पण आयोगाने दिला आहे
ज्यांच SEBC certificate उशीरा निघालं त्यांनी भरा.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात जून 11 ते 21 जून दरम्यान येऊ शकते.
ज्या विभागांनी मागणीपत्र पाठवले नाही त्यांना आयोगाकडून शेवटची संधी 10 जून पर्यंत नंतर त्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता.
🙊 1
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
EWS to OBC लिंक सुरु झाली आहे.
शेवटची तारीख - 7 जून
Link
https://mpsconline.gov.in/candidate/login
👍 1🙊 1
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स
2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
4] विद्यार्थी शाळेचा दाखला
5] विद्यार्थी आधार कार्ड
6] वडिलांचे आधारकार्ड
7] रेशनकार्ड झेरॉक्स
ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा
2] विद्यार्थी आधारकार्ड
3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा
4] वडिलांचे आधार कार्ड
5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा
6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
8] रेशनकार्ड झेरॉक्स
👍 3❤ 3
Фото недоступноПоказать в Telegram
🎉🎉🎉 संपूर्ण आरोग्यसेवक तयारी 💥💥 💥
तांत्रिक मध्ये 80 पैकी 80 गुण पाहिजे ना ! तर आताच कोर्स घ्या .
500 नाही , 250 पण नाही होळी निमित्त फक्त 125 मधेच 😍😍
खूप मेहनत करून ,
जवळ जवळ तीन महीने मेहनत घेवून हा कोर्स बनवला आहे ...!!! 🔥🔥🔥
🔔झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या आरोग्य विभाग batch मधून जशास तसे प्रश्न...🔥🔥🔥
🎯हक्काच्या तांत्रिक 😀 च्या marks वर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त न विसरणारी 📝 revision झालीच पाहिजे...✅
🎯 संपूर्ण कोर्स तयार आहे. 🔥🔥
📣अशी संधी पुन्हा कधीच नाही.....2024
🚨 2024 ला धुराळाचं झाला पाहिजे 🔥🔥🔥
👇👇👇👇
App ला Download करा ... 🔥🔥🔥🔥
संपूर्ण आरोग्य सेवक तयारी साठी खाली दिलेल्या लिंक वरून ह्या कोर्स ला जॉईन करा.
https://web.akperfectionacademy.com/courses/452551
500 चा कोर्स
⚠️ फक्त 250/- + आज 50% Extra सुट
कोर्स चा फायदा 100% होणार म्हणजे ...!🎯💯💥🔥🔥🔥🔥🔥
असा कोर्स कुठेही बघायला मिळणार
➡️कोर्स मध्ये काय काय आहे ❓
1) 4000+ प्रश्नांची संजीवनी तांत्रिक नोट्स
2) 3000 प्रश्नांची चालू घडामोडी नोट्स
3) 12 फुल मॉक टेस्ट ( section नुसार टेस्ट चा इंटरफेस बघायला मिळेल) प्रत्येक्षात परीक्षेत बसल्याचा अनुभव 6 फुल मॉक टेस्ट मध्ये ऑपशन हे 5 असतील
4) दररोज मोस्ट पॉवरफुल 55 प्रश्नांचा टेस्ट च्या माध्यमातून सराव ( तांत्रिक 40 प्रश्न + 15 gk )
5) तलाठी च्या 57 शिफ्ट चे प्रश्न मराठी आणि gk चे
6) अतिशय महत्वपूर्ण टेस्ट दिल्यानंतर जाणून घ्या आपला रँक
7) analysis केल्यास समजेल कोणता section कमजोर कोणता मजबूत
कंटेन्ट न आवडल्यास लगेच 100% पैसे refund
💫
🔖 OFFER. OFFER .🔖OFFER 🔖
IBPS दिलेल्या 16 टॉपिकचे अचूक विश्लेषण तसेच ह्याच टॉपिक चे 2500+ PYQ आणि 10 वी पुस्तक चॅप्टर नुसार Summery आहेत.
फक्त 125 रुपयात सर्व तयारी
आज तर मित्रांनो विचार कसला करताय आताच ह्या संधीच सोने करा.🚩 All the Best... जो पर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत Validity आणि पूर्ण Guidance 💥💥💥💥💥 📣📣📣 🔔🙅🔔🎉🎉🎉 ⚠️ शेवटचे 10 दिवस फक्त एवढंच वाचा ✌️
👍 3❤ 1
Фото недоступноПоказать в Telegram
झेडपीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 'इस्रो'ला भेट देण्याची संधी
प्राथमिक शिक्षण विभागाकडून डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव: सुमारे दोन कोटींचा निधी लागणार
Фото недоступноПоказать в Telegram
१ जूनपासून बदलणार महत्त्वाचे नियम
थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध, वाहतुकीपासून 'आधार' सह अनेक गोष्टींमध्ये होणार बदल
Фото недоступноПоказать в Telegram
पहिल्या 3D प्रिंटेड ...
अग्निकुल कॉसमॉस
यशस्वी झेप
👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
कुणबी मराठा उमेदवारांना OBC तून अर्ज करण्याची मुभा
❤ 1