cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟑-𝟐𝟒 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो". 𝐀𝐝𝐯𝐭 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 :- @Every0neCan17

Mostrar más
Advertising posts
104 491Suscriptores
-3324 hours
-277 days
+72430 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती🔥🔥 1] RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) :- 452 2] कॉन्स्टेबल (Constable) :- 4208 शैक्षणिक पात्रता :- पद क्र.1 :-  कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.2 :- 10वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024 Online अर्ज करण्यास सुरुवात :-  15 एप्रिल 2024 पासून अधिकृत वेबसाईट👇👇 https://rpf.indianrailways.gov.in/RPF/ Online Apply Link👇👇 https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64313
Mostrar todo...
👍 1
🔷 19 एप्रिल 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 18 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64369 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 3👌 2 1
कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते; म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत रहायचे यश नक्कीच मिळते. अभ्यासात सातत्य असूद्या. Negative बोलणारे खूप मिळतील विचलित होऊन आपला मार्ग सोडू नका. काही गोष्टी Neglect करायला शिका. यश नक्कीच मिळेल. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
💯 18👍 10 4🔥 2👌 1
श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर 👉 गट-क व गट-ड जाहिरात 👉 परीक्षा IBPS घेणार आहे 👉 Last Date :- 27 एप्रिल[मुदतवाढ] Apply Link 👇👇 https://ibpsonline.ibps.in/stmstcnov23/basic_details.phpJoin 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 6👏 1
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक ज्या जिल्ह्यात तुमची शिक्षक म्हणून निवड झाले तेथील निवडणूक झाली की लगेच तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्याची निवडणूक कधी आहे पाहून घ्या. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
Opting Out करणाऱ्या उमेदवारांचा सत्कार समारंभ💐💐💐 चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवांनीच कळतं आणि अनुभव हे आपण काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मिळत नाही. Thank you All💐💐💐
Mostrar todo...
👍 14 2👌 2
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण अंतिम निकाल 10 हे रोजी लागणार डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष होते. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 12😢 8
शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्त्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून, तसे पत्र 19 एप्रिल रोजी शिक्षण विभागास पाठविले आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Mostrar todo...
👍 4
ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच 📞 संपर्क - 9028967547
Mostrar todo...
👍 6 1🎉 1