es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más
Sin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
1857 चा उठाव आणि महाराष्ट्र यावर गट ब आणि गट क परीक्षेमध्ये सातत्याने प्रश्न येतो. त्यातील औरंगाबाद आणि मुंबई राहिले होते गट
1857 चा उठाव आणि महाराष्ट्र यावर गट ब आणि गट क परीक्षेमध्ये सातत्याने प्रश्न येतो. त्यातील औरंगाबाद आणि मुंबई राहिले होते गट क 2022 च्या पूर्व ला औरंगाबाद येऊन गेलय राहिलंय फक्त मुंबई. 👆 (खूप डिटेल मध्ये दिल आहे टिपून ठेवा.) @umeshkudale

For approch and Preparation according new MPSC Syllabus. https://t.me/Descriptivempsc या पुढे Descriptive साठी.. 🙏

https://youtu.be/rVXAXJ9Ktk0 History Batch Introduction Lecture - 1

History Booster Practice Paper - 2.pdf

#Combine 2023 प्र.16) सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग रिसर्च (SAFAR)' कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?
Anonymous voting

#Combine2023 प्र.14) कोविड-19 लस अनिवार्य करणारा पहिला युरोपियन देश कोणता?
Anonymous voting

#Combine2023 प्र.14) कोणत्या राज्याने आपली स्वतःची (first-of-its kind) पहिली 'बिबट्या गणना' आयोजित करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

रयत प्रबोधिनी चे सुपर 60 रिव्हिजन मॉड्युल नेमकं काय आहे ? सुपर 60 बॅच मध्ये कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग केली जाणार आहे ? आणि ह्या बॅच च्या पाठीमागची भूमिका समजून घेण्यासाठी आज संध्याकाळी मी रयत प्रबोधिनी च्या youtube चॅनेल वर लाईव्ह येतोय. मुख्य परीक्षेला जायचंय ना ? मग नक्की या ... आवर्जून ऐकायला या... आत्मसात करा... आणि त्यावर काम करा!! धन्यवाद! आपलाच उमेश कुदळे लेक्चर वेळ:- आज संध्याकाळी 5:00 वाजता लेक्चर लिंक:-https://youtu.be/NGskxNLDbj4

रयतेची गोष्ट मधे एका लग्नाची गोष्ट..🙏🙏

https://youtu.be/v9DkacKpmGU Discussion नियमितपणे रात्री ९:०० वाजता Upload होईल.

History Booster Practice Paper - 1.pdf History Booster इतिहासासाठी नियमित प्रश्न उपलब्ध करून द्यावे असे बरेच दिवसापासून वाटत होते. आज पासून या उपक्रमाला सुरुवात करूया, हिस्टरी बूस्टर सिरीज मध्ये हा उपक्रम आपण घेणार आहोत. ज्यामध्ये नियमितपणे आपल्याला प्रश्न दिले जातील आणि त्याचे युट्युब वर डिस्कशन उपलब्ध करून दिले जाईल. आपल्या अभ्यासाला व्हॅल्यू एडिशन देण्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे असतील एवढे नक्की त्यामुळे प्रश्न प्रिंट काढून घ्या आणि डिस्कशन ऐकताना नोट डाऊन करून घ्या.. जय हिंद ..जय महाराष्ट्र.. राज्यसेवा आणि संयुक्त मुख्य+पूर्व परीक्षांसाठी उपयोगी येतील असे Prediction Based Question असणार आहेत. @Umeshkudale

#Combine2023 प्र.13) कोणत्या कंपनीने फ्रान्सच्या सहकार्याने भारतीय नौदलाची नवीन स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी INS- वागीर बनवली?
Anonymous voting

#Combine 2023 प्र.12) सायर्निस आणि झोस्टेरॉप्स' ही अलीकडेच शोधलेली कोणत्या वंशातील प्रजाती आहे, जी बोर्निओमधून सापडली आहे?
Anonymous voting

प्र.11) कोणत्या देशाने भ्रूणांचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नॅनी (AI Nanny) विकसित केली आहे?
Anonymous voting

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे ◆ ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची नि
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे ◆ ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची निवड करण्यात आली होती . ◆  उदगीर (लातूर) येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत हे संमेलन होणार आहे. ◆ २०१५ मध्ये घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक सासणे यांनी लढविली होती. @rayatnotes

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे ◆ ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची निवड करण्यात आली होती . ◆ उदगीर (लातूर) येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत हे संमेलन होणार आहे. ◆ २०१५ मध्ये घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक सासणे यांनी लढविली होती. @rayatnotes