🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦ ❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤 ❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪 ❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪 ❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤 ❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪 ❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖 ✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭. गणित tricks @Ganitonline Admin @cops_amol
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
El canal 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 (@spardhaparikshakranti) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 90 238 suscriptores, ocupando la posición 1 617 en la categoría Educación y el puesto 3 166 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 90 238 suscriptores.
Según los últimos datos del 31 agosto, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -672, y en las últimas 24 horas de -62, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 3.46%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.09% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 119 visualizaciones. En el primer día suele acumular 1 889 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦
❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤
❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪
❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪
❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤
❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪
❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖
✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭.
गणित tricks @Ganitonline
Admin @cops_amol”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 01 septiembre | 0 |
| 2 | 2 ) ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा अंतिम सोहळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? | 491 |
| 3 | 1 ) ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चे विजेतेपद कोणी पटकावले? | 492 |
| 4 | ♦️ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट चा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वैध..
👉 विद्यार्थ्यांनी चिंता करू नये.. संस्थेचे स्पष्टीकरण..🙏🙏 | 690 |
| 5 | भारतीय राज्यघटना ONE-LINER | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 100% IMP प्रश्न | MPSC | Police Bharti
📌 Indian Constitution One-Liners | राज्यघटना एका व्हिडिओमध्ये संपूर्ण Revision
📌 MPSC / Police Bharti TOP One-Liners MCQ | भारतीय संविधानाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न
📌 भारतीय राज्यघटना One-Liner Revision | Constitution Tricks in Marathi | स्पर्धा परीक्षा तयारी
🔥 MPSC | Combine | PSI | STI | ASO | Police Bharti | तलाठी | आरोग्य विभाग
लिंक👇👇👇👇👇
https://youtu.be/TCEsSUuEDU4
https://youtu.be/TCEsSUuEDU4
https://youtu.be/TCEsSUuEDU4
https://youtu.be/TCEsSUuEDU4 | 2 847 |
| 6 | #SIR
♦️ राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली.. | 1 047 |
| 7 | ♦️टीईटीचा पेपर आता थेट डिसेंबर मध्येच! | 1 000 |
| 8 | ● 'ऑप्टिंग आऊट' बंद #MPSC च्या निर्णयाने असंतोष... | 1 079 |
| 9 | +1 Noble Mega 26000
पोलीस भरती प्रश्नसंच
Sample Copy | 3 630 |
| 10 | 🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स) या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध.
📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा
नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये
🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस.
2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह.
🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट.
🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश.
🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स.
🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न.
🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ.
🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे.
🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस )
🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच.
🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.
🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण
के.के.भुतेकर [ MPSC राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर.
📞 संपर्क 9763726312 | 3 587 |
| 11 | अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्या नावावर आहे. | 939 |
| 12 | तामिळनाडू विधानसभेने २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देणारा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर केला आहे. तामिळनाडूच्या या मोठ्या निर्णयानंतर, महाराष्ट्र राज्यातील २०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांनीही याच धर्तीवर महाराष्ट्रात TET मधून कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून राज्य सरकारकडे मागणी. | 892 |
| 13 | 🤦पोलिस तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत…🙏🙏
काहीही करा परंतु ही साखळी मुळासकट उखडली पाहिजे…🙏🙏
चुकीच्या आणि खोट्या गोष्ठीचा आनंद खूप क्षणिक असतो त्यानंतर अख्खा आयुष्य घरदरासकट सगळ्यांना फक्त आणि फक्त दुःख देतो हे कधी कळणार लोकाना काय माहीत… | 953 |
| 14 | ⭐️कोणतच राज्य पेपरफुटी करण्यात कसर सोडणार नाही.
कर्नाटक लोकसेवा आयोग(KPSC)च्या 400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी IAS अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना CIDने अटक केली आहे. परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना OMR शीट्स, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत त्यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली. | 992 |
| 15 | IBPS RRB नवीन जाहिरात..👍👍 | 2 015 |
| 16 | नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? | 2 248 |
| 17 | विधानांवरून नदी ओळखा
A. भारतीय उपखंडातील 5 वी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे
B. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी (लांबी+नदी खोरे) C. भारतातील घळईतून वाहणारी नदी. D. धावत्यांचे प्रमाण जास्त. E. भारतातील उड्या मारत जाणारी नदी. | 2 139 |
| 18 | खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही? | 1 939 |
| 19 | दिल्ली दरबारात बंगालच्या फाळणीचा निर्णय रद्द करण्यात आला. हा दरबार कोणाच्या कारकिर्दीत झाला? | 1 783 |
| 20 | ⚙️Sample Copy
----------------------------------------------
➡️आरोग्य विभाग डायरी
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
👉 अधिक माहितीसाठी
9075381000
-------------------------------------------- | 1 555 |
