Recap MPSC ♻️
Ir al canal en Telegram
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त चॅनल... 📚 GK & GS ✔️ Current ✨ Updates ⏳ Daily Quotes 📌 Imp Info 💫 के. पी. पाटील 📞 9923947812
Mostrar más964
Suscriptores
Sin datos24 horas
+97 días
+2830 días
Archivo de publicaciones
टेनिस ग्रँड स्लॅम 2026 🔥@क्रीडा #Recap_Current आयोगाच्या आवडीचा मुद्दा आहे..अनेकदा प्रश्न येऊन गेला आहे.
दिग्गज कन्नड अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024..
56 वा 2024 - अनंत नाग
55 वा 2023 - मोहनलाल
54 वा 2022 - मिथुन चक्रवर्ती
53 वा 2021 - वहीदा रहमान
#Recap_Current
दिग्गज कन्नड अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2024..
56 वा 2024 - अनंत नाग
55 वा 2023 - मोहनलाल
#Recap_Current
तुम्ही बसमध्ये आरामात प्रवास करता,
पण ड्रायव्हर कोण आहे हे तुम्हाला माहीत नसते.
तुम्ही विमानात निर्धास्तपणे बसता,
पण पायलट कोण आहे हेही तुम्हाला माहीत नसते.
तुम्ही पुलावरून आत्मविश्वासाने चालता,
पण तो पूल कोणी बांधला, त्यातील नट-बोल्ट किती मजबूत आहेत—हे तुम्ही तपासत बसत नाही.
दररोज आपण अशा कितीतरी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवतो…
मग स्वतःवर विश्वास ठेवायला का घाबरता?
एकदा स्वतःवर विश्वास ठेवून बघा…
कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल
तिथूनच सुरू होईल!
— के. पी. पाटील
#Recap_Thoughts
सर्वाधिक घनता असणारे पहिले 6 जिल्हे1. मुंबई उपनगर = 20,980 2. मुंबई शहर = 19,652 3. ठाणे = 1157 4. पुणे = 603 5. कोल्हापूर = 504 6. नागपूर = 470 #Recap_Geo
सर्वाधिक घनता असणारे पहिले 6 जिल्हे
1. मुंबई उपनगर = 20,980
2. मुंबई शहर = 19,652
3. ठाणे = 1157
4. पुणे = 603
5. कोल्हापूर = 504
6. नागपूर = 470
#Recap_Geo
42 वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये राज्यसुचीतील पुढील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले आहेत👇
1)शिक्षण
2)जंगले
3) वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण
4) वजन, मापे आणि न्यायाचे संरक्षण
5) सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि रचना
#Recap_polity
१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
२) त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्व मम देव देव |
(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |
नारायणापि समर्पयामि ||
(४) अच्युतम केशवम रामनारायणं |
कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
जानकी नायक रामचंद्र भजे ||
हरे राम हरे राम |
राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण |
कृष्ण कृष्ण हरे हरे |
#Recap_Quote
● CM साहेब...🔥
Online चा निर्णय तूर्तास नाही.✅
भविष्यातही विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
- मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस साहेब.🙏
