en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Recap MPSC ♻️

Recap MPSC ♻️

Open in Telegram

MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त चॅनल... 📚 GK & GS ✔️ Current ✨ Updates ⏳ Daily Quotes 📌 Imp Info 💫 के. पी. पाटील 📞 9923947812

Show more
945
Subscribers
No data24 hours
-37 days
-1030 days
Posts Archive
आंध्र प्रदेश मॅप ✨
आंध्र प्रदेश मॅप ✨

पापाचा द्वेष करा पाप करणाऱ्यांचा नाही. - महात्मा गांधी #Recap_Quote

खुद वो बदलाव बनीए जो दुनिया मे आप देखना चाहते है. - मोहनदास करमचंद गांधी #Recap_Quote

यात फक्त 7000+ जागा ANY DEGREE बाकी 10000 च्या जवळपास जागा TECHNICAL च्या आहेत... 🙏 @Recap_MPSC

24 जानेवारी 2027 नवीन तारीख 5707+11010 = 16,717 पदे गट क 2026 चा पेपर👆
24 जानेवारी 2027 नवीन तारीख 5707+11010 = 16,717 पदे गट क 2026 चा पेपर👆

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥
👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत.
👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..

#Recap_Quote
#Recap_Quote

🔸 देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन केंद्र महाराष्ट्रात उभारणार ठिकाण - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
🔸 देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन केंद्र महाराष्ट्रात उभारणार ठिकाण - सासवड ता. पुरंदर जि. पुणे

Sometime - कधीतरी Sometimes -कधीकधी Some time - काही वेळ या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे.
1. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ)
भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात.
2. Sometimes = कधीकधी
एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात.
3. Some time = काही वेळ / काही कालावधी
एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात. #Recap_Eng

Sometimes -कधीकधी Some time - काही वेळ Sometime - कधीतरी या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे. 1. Sometimes = कधीकधी एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात. 2. Some time = काही वेळ / काही कालावधी एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात. 3. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ) भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात. #Recap_Eng

कानडी शब्द लक्षात ठेवण्यासाठी मजेशीर इन्फोग्राफीक 👆 एक - दोन वेळेस वाचून काढा म्हणजे कायमचे लक्षात राहतील🤞 #Recap_Marathi
कानडी शब्द लक्षात ठेवण्यासाठी मजेशीर इन्फोग्राफीक 👆
एक - दोन वेळेस वाचून काढा म्हणजे कायमचे लक्षात राहतील🤞 #Recap_Marathi

#Recap_Eco
#Recap_Eco

या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे. ### 1\. Sometimes = कधीकधी एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात. Examples: * Sometimes I feel tired. कधीकधी मला थकल्यासारखे वाटते. * Sometimes life is difficult. कधीकधी आयुष्य कठीण असते. * Sometimes I go for a walk. मी कधीकधी फिरायला जातो. ### 2\. Some time = काही वेळ / काही कालावधी एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात. Examples: * Give me some time. मला थोडा वेळ द्या. * I need some time to think. मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. * It will take some time. त्याला थोडा वेळ लागेल. ### 3\. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ) भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात. Examples: * Let's meet sometime. आपण कधीतरी भेटूया. * I will visit Pune sometime next month. मी पुढच्या महिन्यात कधीतरी पुण्याला भेट देईन. * I met him sometime last year. मी त्याला गेल्या वर्षी कधीतरी भेटलो. ### लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक | Sometimes | कधीकधी | | Some time | काही वेळ | | Sometime | कधीतरी |

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥
सोप्या भाषेत अर्थ :
संपूर्ण जगातील वाईट विचार, पाप, अन्याय आणि अज्ञानाचा अंधार दूर होवो. प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याची आणि योग्य मार्गाची जाणीव होवो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या योग्य आणि चांगल्या इच्छा पूर्ण होवोत. #Recap_Thoughts

photo content

महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण १९ सदस्य (खासदार) प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर
महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण १९ सदस्य (खासदार) प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर २ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात.
पक्षनिहाय सद्यस्थिती (पक्षीय बलाबळ)
• महायुती (NDA): १५ जागा (भाजप - ८, राष्ट्रवादी काँग्रेस - ४, शिवसेना - २, आरपीआय - १) • महाविकास आघाडी (MVA): ४ जागा (काँग्रेस - २, शिवसेना UBT - १, राष्ट्रवादी SP - १) #Recap_Polity

चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणींचे गाव। बोलते जे अर्णव। पीयूषांचे॥
सोप्या भाषेत अर्थ :
सज्जन व्यक्ती या कल्पवृक्षासारख्या असाव्यात, म्हणजे त्यांच्या सहवासात प्रत्येकाचे कल्याण व्हावे. त्यांचे मन चिंतामणीसारखे मौल्यवान असावे आणि त्यांचे बोलणे अमृतासारखे गोड व हितकारक असावे. [पसायदान] #Recap_Thoughts

महसूल विभाग 🔥
महसूल विभाग 🔥