es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Recap MPSC ♻️

Recap MPSC ♻️

Ir al canal en Telegram

MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त चॅनल... 📚 GK & GS ✔️ Current ✨ Updates ⏳ Daily Quotes 📌 Imp Info 💫 के. पी. पाटील 📞 9923947812

Mostrar más
945
Suscriptores
Sin datos24 horas
-37 días
-1030 días

Cargando datos

Nube de Etiquetas
Sin datos
¿Algún problema? Por favor, actualice la página o contacte a nuestro gerente de soporte.
Menciones Entrantes y Salientes
---
---
---
---
---
---
Atraer Suscriptores
nov '26
noviembre '260
en 0 canales
octubre '26
+19
en 1 canales
Get PRO
septiembre '26
+26
en 3 canales
Get PRO
agosto '26
+103
en 3 canales
Get PRO
julio '26
+191
en 6 canales
Get PRO
junio '26
+8
en 1 canales
Get PRO
mayo '26
+10
en 0 canales
Get PRO
abril '26
+5
en 0 canales
Get PRO
marzo '26
+6
en 0 canales
Get PRO
febrero '26
+3
en 0 canales
Get PRO
enero '260
en 0 canales
Get PRO
diciembre '25
+6
en 0 canales
Get PRO
noviembre '25
+2
en 0 canales
Get PRO
octubre '25
+2
en 0 canales
Get PRO
septiembre '25
+3
en 0 canales
Get PRO
agosto '25
+3
en 1 canales
Get PRO
julio '25
+4
en 0 canales
Get PRO
junio '25
+8
en 0 canales
Get PRO
mayo '25
+1
en 0 canales
Get PRO
abril '250
en 0 canales
Get PRO
marzo '25
+12
en 0 canales
Get PRO
febrero '25
+6
en 0 canales
Get PRO
enero '25
+4
en 0 canales
Get PRO
diciembre '24
+4
en 0 canales
Get PRO
noviembre '24
+10
en 0 canales
Get PRO
octubre '24
+6
en 0 canales
Get PRO
septiembre '24
+15
en 1 canales
Get PRO
agosto '24
+37
en 0 canales
Get PRO
julio '24
+101
en 0 canales
Get PRO
junio '24
+75
en 1 canales
Get PRO
mayo '24
+37
en 0 canales
Get PRO
abril '24
+37
en 0 canales
Get PRO
marzo '24
+51
en 0 canales
Get PRO
febrero '24
+52
en 0 canales
Get PRO
enero '24
+59
en 0 canales
Get PRO
diciembre '23
+32
en 0 canales
Get PRO
noviembre '23
+9
en 0 canales
Get PRO
octubre '23
+2
en 0 canales
Get PRO
septiembre '23
+4
en 0 canales
Get PRO
agosto '23
+16
en 0 canales
Get PRO
julio '23
+21
en 0 canales
Get PRO
junio '23
+27
en 0 canales
Get PRO
mayo '23
+13
en 0 canales
Get PRO
abril '23
+8
en 0 canales
Get PRO
marzo '23
+12
en 0 canales
Get PRO
febrero '23
+8
en 0 canales
Get PRO
enero '23
+6
en 0 canales
Get PRO
diciembre '22
+8
en 0 canales
Get PRO
noviembre '22
+12
en 0 canales
Get PRO
octubre '22
+6
en 0 canales
Get PRO
septiembre '22
+14
en 0 canales
Get PRO
agosto '22
+4
en 0 canales
Get PRO
julio '22
+8
en 0 canales
Get PRO
junio '22
+7
en 0 canales
Get PRO
mayo '22
+9
en 0 canales
Get PRO
abril '22
+7
en 0 canales
Get PRO
marzo '22
+5
en 0 canales
Get PRO
febrero '22
+3
en 0 canales
Get PRO
enero '22
+17
en 0 canales
Get PRO
diciembre '21
+11
en 0 canales
Get PRO
noviembre '21
+22
en 0 canales
Get PRO
octubre '21
+41
en 0 canales
Get PRO
septiembre '21
+55
en 0 canales
Get PRO
agosto '21
+42
en 0 canales
Get PRO
julio '21
+15
en 0 canales
Get PRO
junio '21
+13
en 0 canales
Get PRO
mayo '21
+27
en 0 canales
Get PRO
abril '21
+21
en 0 canales
Get PRO
marzo '21
+41
en 0 canales
Get PRO
febrero '21
+1 158
en 0 canales
Fecha
Crecimiento de Suscriptores
Menciones
Canales
08 noviembre0
07 noviembre0
06 noviembre0
05 noviembre0
04 noviembre0
03 noviembre0
02 noviembre0
01 noviembre0
Publicaciones del Canal
आंध्र प्रदेश मॅप ✨
आंध्र प्रदेश मॅप ✨

2
पापाचा द्वेष करा पाप करणाऱ्यांचा नाही. - महात्मा गांधी #Recap_Quote
28
3
खुद वो बदलाव बनीए जो दुनिया मे आप देखना चाहते है. - मोहनदास करमचंद गांधी #Recap_Quote
94
4
यात फक्त 7000+ जागा ANY DEGREE बाकी 10000 च्या जवळपास जागा TECHNICAL च्या आहेत... 🙏 @Recap_MPSC
129
5
24 जानेवारी 2027 नवीन तारीख 5707+11010 = 16,717 पदे गट क 2026 चा पेपर👆
24 जानेवारी 2027 नवीन तारीख 5707+11010 = 16,717 पदे गट क 2026 चा पेपर👆
134
6
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥 👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्‌अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत. 👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..
130
7
#Recap_Quote
#Recap_Quote
140
8
🔸 देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन केंद्र महाराष्ट्रात उभारणार ठिकाण - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
🔸 देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन केंद्र महाराष्ट्रात उभारणार ठिकाण - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
145
9
Sometime - कधीतरी Sometimes -कधीकधी Some time - काही वेळ या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे. 1. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ) भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात. 2. Sometimes = कधीकधी एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात. 3. Some time = काही वेळ / काही कालावधी एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात. #Recap_Eng
155
10
Sometimes -कधीकधी Some time - काही वेळ Sometime - कधीतरी या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे. 1. Sometimes = कधीकधी एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात. 2. Some time = काही वेळ / काही कालावधी एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात. 3. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ) भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात. #Recap_Eng
1
11
कानडी शब्द लक्षात ठेवण्यासाठी मजेशीर इन्फोग्राफीक 👆 एक - दोन वेळेस वाचून काढा म्हणजे कायमचे लक्षात राहतील🤞 #Recap_Marathi
कानडी शब्द लक्षात ठेवण्यासाठी मजेशीर इन्फोग्राफीक 👆 एक - दोन वेळेस वाचून काढा म्हणजे कायमचे लक्षात राहतील🤞 #Recap_Marathi
147
12
#Recap_Eco
#Recap_Eco
147
13
या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे. ### 1\. Sometimes = कधीकधी एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात. Examples: * Sometimes I feel tired. कधीकधी मला थकल्यासारखे वाटते. * Sometimes life is difficult. कधीकधी आयुष्य कठीण असते. * Sometimes I go for a walk. मी कधीकधी फिरायला जातो. ### 2\. Some time = काही वेळ / काही कालावधी एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात. Examples: * Give me some time. मला थोडा वेळ द्या. * I need some time to think. मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. * It will take some time. त्याला थोडा वेळ लागेल. ### 3\. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ) भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात. Examples: * Let's meet sometime. आपण कधीतरी भेटूया. * I will visit Pune sometime next month. मी पुढच्या महिन्यात कधीतरी पुण्याला भेट देईन. * I met him sometime last year. मी त्याला गेल्या वर्षी कधीतरी भेटलो. ### लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक | Sometimes | कधीकधी | | Some time | काही वेळ | | Sometime | कधीतरी |
1
14
दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥ सोप्या भाषेत अर्थ : संपूर्ण जगातील वाईट विचार, पाप, अन्याय आणि अज्ञानाचा अंधार दूर होवो. प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याची आणि योग्य मार्गाची जाणीव होवो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या योग्य आणि चांगल्या इच्छा पूर्ण होवोत. #Recap_Thoughts
138
15
Sin texto...
169
16
महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण १९ सदस्य (खासदार) प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर
महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण १९ सदस्य (खासदार) प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर २ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात. पक्षनिहाय सद्यस्थिती (पक्षीय बलाबळ) • महायुती (NDA): १५ जागा (भाजप - ८, राष्ट्रवादी काँग्रेस - ४, शिवसेना - २, आरपीआय - १) • महाविकास आघाडी (MVA): ४ जागा (काँग्रेस - २, शिवसेना UBT - १, राष्ट्रवादी SP - १) #Recap_Polity
199
17
महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण १९ सदस्य (खासदार) प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर २ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात. पक्षनिहाय सद्यस्थिती (पक्षीय बलाबळ) • महायुती (NDA): १५ जागा (भाजप - ८, राष्ट्रवादी काँग्रेस - ४, शिवसेना - २, आरपीआय - १) • महाविकास आघाडी (MVA): ४ जागा (काँग्रेस - २, शिवसेना UBT - १, राष्ट्रवादी SP - १) #Recap_Polity
8
18
महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण १९ सदस्य (खासदार) प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर २ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात. पक्षनिहाय सद्यस्थिती (पक्षीय बलाबळ) • महायुती (NDA): १५ जागा (भाजप - ८, राष्ट्रवादी काँग्रेस - ४, शिवसेना - २, आरपीआय - १) • महाविकास आघाडी (MVA): ४ जागा (काँग्रेस - २, शिवसेना UBT - १, राष्ट्रवादी SP - १) #Recap_Polity
1
19
चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणींचे गाव। बोलते जे अर्णव। पीयूषांचे॥ सोप्या भाषेत अर्थ : सज्जन व्यक्ती या कल्पवृक्षासारख्या असाव्यात, म्हणजे त्यांच्या सहवासात प्रत्येकाचे कल्याण व्हावे. त्यांचे मन चिंतामणीसारखे मौल्यवान असावे आणि त्यांचे बोलणे अमृतासारखे गोड व हितकारक असावे. [पसायदान] #Recap_Thoughts
169
20
महसूल विभाग 🔥
महसूल विभाग 🔥
225