Recap MPSC ♻️
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त चॅनल... 📚 GK & GS ✔️ Current ✨ Updates ⏳ Daily Quotes 📌 Imp Info 💫 के. पी. पाटील 📞 9923947812
Ko'proq ko'rsatish945
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-37 kun
-1030 kun
Postlar arxiv
खुद वो बदलाव बनीए जो दुनिया मे आप देखना चाहते है.
- मोहनदास करमचंद गांधी
#Recap_Quote
यात फक्त 7000+ जागा ANY DEGREE
बाकी 10000 च्या जवळपास जागा TECHNICAL च्या आहेत...
🙏
@Recap_MPSC
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥
👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत.👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..
🔸 देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन केंद्र महाराष्ट्रात उभारणार
ठिकाण - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
Sometime - कधीतरी
Sometimes -कधीकधी
Some time - काही वेळ
या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे.
1. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ)भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात.
2. Sometimes = कधीकधीएखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात.
3. Some time = काही वेळ / काही कालावधीएखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात. #Recap_Eng
Sometimes -कधीकधी
Some time - काही वेळ
Sometime - कधीतरी
या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे.
1. Sometimes = कधीकधी
एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात.
2. Some time = काही वेळ / काही कालावधी
एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात.
3. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ)
भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात.
#Recap_Eng
कानडी शब्द लक्षात ठेवण्यासाठी मजेशीर इन्फोग्राफीक 👆एक - दोन वेळेस वाचून काढा म्हणजे कायमचे लक्षात राहतील🤞 #Recap_Marathi
या तीन शब्दांमध्ये स्पेलिंग जवळपास सारखे असले तरी अर्थ आणि वापर वेगवेगळा आहे.
### 1\. Sometimes = कधीकधी
एखादी गोष्ट अधूनमधून किंवा काही वेळा घडते, तेव्हा वापरतात.
Examples:
* Sometimes I feel tired. कधीकधी मला थकल्यासारखे वाटते.
* Sometimes life is difficult. कधीकधी आयुष्य कठीण असते.
* Sometimes I go for a walk. मी कधीकधी फिरायला जातो.
### 2\. Some time = काही वेळ / काही कालावधी
एखादी गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ किंवा कालावधी लागतो, तेव्हा वापरतात.
Examples:
* Give me some time. मला थोडा वेळ द्या.
* I need some time to think. मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.
* It will take some time. त्याला थोडा वेळ लागेल.
### 3\. Sometime = कधीतरी (अनिश्चित वेळ)
भूतकाळात किंवा भविष्यात नेमकी वेळ माहीत नसताना वापरतात.
Examples:
* Let's meet sometime. आपण कधीतरी भेटूया.
* I will visit Pune sometime next month. मी पुढच्या महिन्यात कधीतरी पुण्याला भेट देईन.
* I met him sometime last year. मी त्याला गेल्या वर्षी कधीतरी भेटलो.
### लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक
| Sometimes | कधीकधी |
| Some time | काही वेळ |
| Sometime | कधीतरी |
दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥
सोप्या भाषेत अर्थ :संपूर्ण जगातील वाईट विचार, पाप, अन्याय आणि अज्ञानाचा अंधार दूर होवो. प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याची आणि योग्य मार्गाची जाणीव होवो. प्रत्येक सजीव प्राण्याच्या योग्य आणि चांगल्या इच्छा पूर्ण होवोत. #Recap_Thoughts
महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण १९ सदस्य (खासदार) प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर २ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात.
पक्षनिहाय सद्यस्थिती (पक्षीय बलाबळ)• महायुती (NDA): १५ जागा (भाजप - ८, राष्ट्रवादी काँग्रेस - ४, शिवसेना - २, आरपीआय - १) • महाविकास आघाडी (MVA): ४ जागा (काँग्रेस - २, शिवसेना UBT - १, राष्ट्रवादी SP - १) #Recap_Polity

चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणींचे गाव।
बोलते जे अर्णव। पीयूषांचे॥
सोप्या भाषेत अर्थ :सज्जन व्यक्ती या कल्पवृक्षासारख्या असाव्यात, म्हणजे त्यांच्या सहवासात प्रत्येकाचे कल्याण व्हावे. त्यांचे मन चिंतामणीसारखे मौल्यवान असावे आणि त्यांचे बोलणे अमृतासारखे गोड व हितकारक असावे. [पसायदान] #Recap_Thoughts