Recap MPSC ♻️
前往频道在 Telegram
MPSC करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त चॅनल... 📚 GK & GS ✔️ Current ✨ Updates ⏳ Daily Quotes 📌 Imp Info 💫 के. पी. पाटील 📞 9923947812
显示更多961
订阅者
无数据24 小时
-57 天
-130 天
帖子存档
MPSC चौकशी समिती
👉 अध्यक्ष - दिलीप भोसले
> सचिव - तुकाराम मुंडे
सदस्य -
लखमी गौतम
गणेश पाटील
P. D. नाईक
➡️ गट 'क' 2026 - 3 जानेवारी 2027..
12000+ जागा..
➡️ गट 'ब' 2027
जानेवारी मध्ये जाहिरात..
1500+ जागा..
✅ चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससी चे अध्यक्ष विवेक भिमानवार हे त्या पदावर असणार नाहीत
@Recap_MPSC
काही चॅनेलवाले लगेच Active झाले, आतापर्यंत एकही पोस्ट टाकली नाही, इतक्या दिवस झोपले होते...🙄
खासकरून officer club सारखे चॅनल...
काही चॅनेलवाले लगेच Active झाले, आतापर्यंत एकही पोस्ट टाकली नाही, इतक्या दिवस झोपले होते...🙄
खासकरून officer club सारखे चॅनल...
@Recap_MPSC
१६०० पेक्षा जास्त जागा आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवलेल्या आहेत : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
यामध्ये #PWD_CEA आणि क्लर्क जागा जास्त असतील.....!
विभ्याजतेच्या कसोट्या
१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि भागाकार तीच संख्या असते
२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.
३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.
४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.
५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो
६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो
७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.
८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.
९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.
१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.
११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.
१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.
१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.
१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.
१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.
२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.
२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.
२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.
२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.
#Recap_Maths
रोहित दादा💎...
आमच्या स्वप्नांसाठी तुम्ही घेतलेला त्रास 🥺आणि दिलेला आधार कधीच विसरणार नाही.
खुर्चीवर बसून राज्य करता येतं, पण लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी वाघाच काळीज ❤️लागतं!
Powerful People Makes Protests Powerful💯
११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय बालिका दिवस२०२६ ची थीम: बालविवाह थांबवा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा
सुरुवातसंयुक्त राष्ट्र संघाद्वारे २०१२ मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला.
महिलांविषयी इतर महत्वाचे दिनविशेष1. ३ जानेवारी: बालिका दिन ( क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 2. १३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन ( सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त ) 3. ८ मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिन #Recap_Current
मंजिलें भी जिद्दी हैं,
रास्ते भी जिद्दी हैं,
कल क्या होगा तय करेंगे हम;
क्योंकि हमारे हौसले भी जिद्दी हैं।"
#Recap_Thoughts
आपल्या न्याय्य मागण्यासाठी जे
Telegram Support करत नाही
तरीही आपण त्यांचा चॅनेल सोडत नसू
तर आपला स्वाभिमान कवडीमोल आहे
यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही 💯
