VD All Exam
الذهاب إلى القناة على Telegram
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام VD All Exam
تُعد قناة VD All Exam (@dashrathe) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 17 007 مشتركاً، محتلاً المرتبة 11 997 في فئة التعليم والمرتبة 23 473 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 17 007 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 06 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -127، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 14.30%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 5.95% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 432 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 012 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 6.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“#vdallexam”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
17 007
المشتركون
-224 ساعات
-187 أيام
-12730 أيام
أرشيف المشاركات
17 004
सकाळी सकाळी ट्रॅव्हलिंग करत असताना हा विद्यार्थी भेटला आपल्याला संघर्ष करताना सहज व्हिडिओ घेतला याचा याला माहिती नाहीये की मी याला भेटलोय म्हणून पण तो आपलाच विद्यार्थी निघाला 👍👍👍👍#policebharti2026 #maharashtrapolice #policebharti
https://www.instagram.com/reel/DfV12fISh2v/?exln=MXhlYTk1eDViZnA1aw==
17 004
ग्राउंड टास्क
11 जून 2026 ( वार गुरूवार )
मुलांसाठी..........
15 मिनिटे warm up
2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:30 मध्ये झाला पाहिजे.
ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 200 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका.
करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा.
ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी..........
15 मिनिटे warm up
2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:40 मध्ये झाला पाहिजे.
ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 120 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका.
करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा.
ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.
👇👇👇👇
https://t.me/dashrathe
17 004
आपण नाही बोलत भाऊ आपला रिझल्ट बोलतो अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा तुमचे कडे वेळ कमी आहे 💪💪💪* 💪
17 004
आपण नाही बोलत भाऊ आपला रिझल्ट बोलतो अजूनही सांगतो वेळ गेली नाही तुम्हाला पण तुमची लेखी 4 महिन्यांत सेल्फ स्टडी ने घरबसल्या 90 प्लस करायची असेल तर दशरथे सर व्हाट्सअप ला मेसेज करा 7666630868 लेखी 90 प्लस करायची आहे असा मेसेज करा
https://www.instagram.com/reel/DfRwtPjS4X2/?vrfl=aTNqZGF6cTlqbXdv
17 004
ग्राउंड टास्क
( वार बुधवार )
मुलांसाठी.........
15 मिनिटे warm up
स्लो फास्ट रनिंग करा 45 मिनिटे नाही तर 10 राउंड करा स्लो फास्ट 300 मीटर फास्ट 100 मीटर हाळू.
100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट
लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट.
हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट )
कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा.
गोळा फेक वर्कआऊट.करा
व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी.......
15 मिनिटे warm up
स्लो फास्ट रनिंग करा 35 मिनिटे नाही तर 7 राउंड करा स्लो फास्ट 200 मीटर फास्ट 100 मीटर हाळू.
100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट
लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट.
हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट )
कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा.
गोळा फेक वर्कआऊट.करा.
व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा लिंक
👇👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe
17 004
भरपूर विद्यार्थी टास्क मध्ये प्रवेश घेण्यासाठी मेसेज करत आहे तर मित्रांनो तुम्ही प्रवेश घेऊ शकता झालेले दोन टास्क तुम्हाला भेटून जातील*
17 004
एका विद्यार्थ्याचा विश्वास…
“सर, तुमच्या टास्कमुळे माझ्या मित्राला पोलीस होता आलं, आता माझंही स्वप्न पूर्ण करायचं आहे!”
विद्यार्थ्यांचे वाढलेले मार्क आणि त्यांचा माझ्यावरचा विश्वास, हीच माझ्या कामाची खरी पावती!
तुम्ही फक्त टास्क प्रामाणिकपणे पूर्ण करा, बाकी मेहनतीला यश मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे! 💪
17 004
पोलीस भरती ग्राउंड टास्क
3/11/26वार मंगळावर.........
मुलांसाठी
15 मिनिटे warm up करा.
स्पेस रनिंग 3 किलोमीटर 1 किलोमीटर 4 मिनिटांत असे 3 किलोमीटर 12 मिनिटांत फक्त स्टेप टाका ओढ ताण करू नका.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
100 डिप्स 25 चा एक सेट असे 4 सेट
100 सपाट्या 25 चा एक सेट असे 4 सेट.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी
15 मिनिटे warm up
स्पेस रनिंग 2 किलोमीटर 1 किलोमीटर 4:30 मध्ये झाले पाहिजे म्हणजे दोन किलोमीटर 9 मिनिटे ओढ ताण करू नका फक्त स्टेप टाका.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट
50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
17 004
*जे क्लास करून शक्य नाही ते टास्क ने शक्य होईल अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा वेळ कमी आहे गाढव मेहनत घेऊ नका 💪💪💪* 💪
