ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

VD All Exam

VD All Exam

前往频道在 Telegram

#vdallexam

显示更多

📈 Telegram 频道 VD All Exam 的分析概览

频道 VD All Exam (@dashrathe) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 17 007 名订阅者,在 教育 类别中位列第 11 997,并在 印度 地区排名第 23 473 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 17 007 名订阅者。

根据 06 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -127,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 14.30%。内容发布后 24 小时内通常能获得 5.95% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 432 次浏览,首日通常累积 1 012 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 6。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“#vdallexam”

凭借高频更新(最新数据采集于 07 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

17 007
订阅者
-224 小时
-187 天
-12730 天
帖子存档
सकाळी सकाळी ट्रॅव्हलिंग करत असताना हा विद्यार्थी भेटला आपल्याला संघर्ष करताना सहज व्हिडिओ घेतला याचा याला माहिती नाहीये की मी याला भेटलोय म्हणून पण तो आपलाच विद्यार्थी निघाला 👍👍👍👍#policebharti2026 #maharashtrapolice #policebharti https://www.instagram.com/reel/DfV12fISh2v/?exln=MXhlYTk1eDViZnA1aw==

ग्राउंड टास्क 11 जून 2026 ( वार गुरूवार ) मुलांसाठी.......... 15 मिनिटे warm up 2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:30 मध्ये झाला पाहिजे. ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 200 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका. करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा. ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी.......... 15 मिनिटे warm up 2 किमी रनिंग 400 मीटर चा 1 रांऊड 1:40 मध्ये झाला पाहिजे. ABC वर्क आऊट करा ABC work out चा व्हिडिओ पहा आणि करा. वर्क आऊट झाल्यावर 120 मीटर च्या 4 रिपीटेशन मारा. फक्त स्टेप टाका. करनचेंस 100 25 चा एक सेट असे 4 सेट करा. ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा. 👇👇👇👇 https://t.me/dashrathe

उद्या चा मैदानी टास्क 🎈🎈🎈

आपण नाही बोलत भाऊ आपला रिझल्ट बोलतो अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा तुमचे कडे वेळ कमी आहे 💪💪💪* 💪

आपण नाही बोलत भाऊ आपला रिझल्ट बोलतो अजूनही सांगतो वेळ गेली नाही तुम्हाला पण तुमची लेखी 4 महिन्यांत सेल्फ स्टडी ने घरबसल्या 90 प्लस करायची असेल तर दशरथे सर व्हाट्सअप ला मेसेज करा 7666630868 लेखी 90 प्लस करायची आहे असा मेसेज करा https://www.instagram.com/reel/DfRwtPjS4X2/?vrfl=aTNqZGF6cTlqbXdv

ग्राउंड टास्क ( वार बुधवार ) मुलांसाठी......... 15 मिनिटे warm up स्लो फास्ट रनिंग करा 45 मिनिटे नाही तर 10 राउंड करा स्लो फास्ट 300 मीटर फास्ट 100 मीटर हाळू. 100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट. हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट ) कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा. गोळा फेक वर्कआऊट.करा व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा. मुलींसाठी....... 15 मिनिटे warm up स्लो फास्ट रनिंग करा 35 मिनिटे नाही तर 7 राउंड करा स्लो फास्ट 200 मीटर फास्ट 100 मीटर हाळू. 100 स्कॉट 25 चा एक सेट असे 4 सेट लंजेस 16 चा 1 सेट आसे 4 सेट. हिल रेस 100 ( 25 चा एक सेट असे 4 सेट ) कोर वर्क आऊट ( प्लॅनक करा 30 सेकंदाचा 1 सेट असे 5 सेट करा. गोळा फेक वर्कआऊट.करा. व्यवस्थित ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा लिंक 👇👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe

उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️❤️

ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी बॅनर वरील सूचना आवश्यक वाचा 👍👍👍
ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी बॅनर वरील सूचना आवश्यक वाचा 👍👍👍

भरपूर विद्यार्थी टास्क मध्ये प्रवेश घेण्यासाठी मेसेज करत आहे तर मित्रांनो तुम्ही प्रवेश घेऊ शकता झालेले दोन टास्क तुम्हाला भेटून जातील*

एका विद्यार्थ्याचा विश्वास… “सर, तुमच्या टास्कमुळे माझ्या मित्राला पोलीस होता आलं, आता माझंही स्वप्न पूर्ण करायचं आहे!” विद्य
एका विद्यार्थ्याचा विश्वास… “सर, तुमच्या टास्कमुळे माझ्या मित्राला पोलीस होता आलं, आता माझंही स्वप्न पूर्ण करायचं आहे!” विद्यार्थ्यांचे वाढलेले मार्क आणि त्यांचा माझ्यावरचा विश्वास, हीच माझ्या कामाची खरी पावती! तुम्ही फक्त टास्क प्रामाणिकपणे पूर्ण करा, बाकी मेहनतीला यश मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे! 💪

आजचा सराव पेपर ठोका लाईक ❤️❤️❤️

पोलीस भरती ग्राउंड टास्क 3/11/26वार मंगळावर......... मुलांसाठी  15 मिनिटे warm up करा. स्पेस रनिंग 3 किलोमीटर 1 किलोमीटर 4 मिनिटांत असे 3 किलोमीटर 12 मिनिटांत फक्त स्टेप टाका ओढ ताण करू नका. 100 मीटर 5स्प्रिंट  80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 100 डिप्स 25 चा एक सेट असे 4 सेट  100 सपाट्या 25 चा एक सेट असे 4 सेट. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.  मुलींसाठी  15 मिनिटे warm up स्पेस रनिंग 2 किलोमीटर 1 किलोमीटर 4:30 मध्ये झाले पाहिजे म्हणजे दोन किलोमीटर 9 मिनिटे ओढ ताण करू नका फक्त स्टेप टाका. 100 मीटर 5स्प्रिंट  80 मीटर 3 स्प्रिंट 60 मीटर 2 स्प्रिंट 50 मीटर 2 स्प्रिंट 100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट. 50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट  50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट. स्ट्रेचिंग करा आणि घरी जा. रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/dashrathe मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868  

उद्या चा मैदानी टास्क ठोका लाईक ❤️❤️❤️❤️

Ans key

Police Bharti Solu Paper - 167.pdf1.07 MB

Police Bharti Paper - 167.pdf7.53 KB

आजचा सराव पेपर ठोका लाईक ❤️❤️❤️

👇

*जे क्लास करून शक्य नाही ते टास्क ने शक्य होईल अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा वेळ कमी आहे ग
*जे क्लास करून शक्य नाही ते टास्क ने शक्य होईल अजूनही सांगतो वेळ गेली नाही टास्क जॉईन करा आणि स्मार्ट स्टडी करा वेळ कमी आहे गाढव मेहनत घेऊ नका 💪💪💪* 💪