VD All Exam
رفتن به کانال در Telegram
📈 تحلیل کانال تلگرام VD All Exam
کانال VD All Exam (@dashrathe) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 17 093 مشترک است و جایگاه 11 770 را در دسته آموزش و رتبه 23 727 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 17 093 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 11 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 216 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 17.44% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 7.18% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 2 987 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 1 229 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 8 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“#vdallexam”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 اکتبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
17 093
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-367 روز
+21630 روز
آرشیو پست ها
17 093
पोलीस भरती ग्राउंड टास्क
13/10/2026 वार मंगळावर.........
मुलांसाठी
15 मिनिटे warm up करा.
स्पेस रनिंग 3 किलोमीटर 1 किलोमीटर 4 मिनिटांत असे 3 किलोमीटर 12 मिनिटांत फक्त स्टेप टाका ओढ ताण करू नका.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
100 डिप्स 25 चा एक सेट असे 4 सेट
100 सपाट्या 25 चा एक सेट असे 4 सेट.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी
15 मिनिटे warm up
स्पेस रनिंग 2 किलोमीटर 1 किलोमीटर 4:30 मध्ये झाले पाहिजे म्हणजे दोन किलोमीटर 9 मिनिटे ओढ ताण करू नका फक्त स्टेप टाका.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट
50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe
मार्गदर्शक दशरथे सर संपर्क 7666630868
17 093
१२/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) जवळच्या कोळशाच्या खाणीमुळे अनेकदा चर्चेत असणारे आणि जागतिक वारसा स्थळ असलेले रामप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर - तेलंगणा
२) कोणत्या राज्य सरकारने महिला आणि तृतीय पंथी समुदायाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी दुर्गा ई- ऑटो योजना सुरू केली ?
उत्तर - दिल्ली
३) अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2026 जाहीर झाला ?
उत्तर - रॉबर्ट ई हॉल आणि मायकेल वूडफोर्ड
४) कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी संबंधित फ्लायदुबई विमानाचा फ्लाईट क्रमांक कोणता होता ?
उत्तर - FZ1073
५)' मुख्यमंत्री शौर्य पदक 'कोणत्या राज्य शासनाकडून प्रदान करण्यात येणार ?
उत्तर - महाराष्ट्र
६) "मुख्यमंत्री शौर्य पदक" विजेत्यांना किती रोख रक्कम दिली जाणार ?
उत्तर - 50000
७) रामानुजन पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे ?
उत्तर - प्रा. महेश काकडे
८) इस्त्राईल सरकारने भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांना कोणता पुरस्कार जाहीर केला ?
उत्तर -नागरी शौर्य पुरस्कार
९) "विष्णुदास भावे गौरव पदक "कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिली जाते ?
उत्तर -नाट्य
१०) "मुख्यमंत्री शौर्य पदक" कोणाला बदल करण्यात येणार ?
उत्तर - पोलीस अधिकारी व कर्मचारी
रोजच्या चालू घडामोडीसाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.
👇👇👇👇
https://t.me/dashrathe
17 093
११/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 11 ऑक्टोंबर
२) 31 वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल ?
उत्तर - तुर्कीये
३) कोणत्या राज्य सरकारने ऑक्टोंबर 26 मध्ये समावेशी आजीविका योजना सुरू केली ?
उत्तर - नागालँड
४) अलीकडे चर्चेत असलेली इचामती नदी,भारत आणि कोणत्या शेजारी देशांमध्ये नैसर्गिक आंतरराष्ट्रीय सीमा तयार करते ?
उत्तर - बांगलादेश
५) भारताचे पहिले प्लास्टिक मुक्त टर्मिनल कोणते बनले आहे ?
उत्तर - जवाहर द्वीप
६) 19 प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन कुठे आयोजित केले जाईल ?
उत्तर - कोलकाता
७) 'Arguments with gandhi ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर - रामचंद्र गुहा
८) भारताची पहिली उंच प्रदेशातील हिम बिबट्या वन्य जीव सफारी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - लद्दाख
९) अमेरिकेतील 'नॅशनल वुमन्स हॉल ऑफ फेम' मध्ये स्थान मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला कोण आहेत ?
उत्तर - शर्मिला मोना सिन्हा
१०) 'फिक्की फ्रेम्स जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
उत्तर - उद्यशंकर
17 093
१०/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) पाचवे आशियाई पॅराकिडा स्पर्धा 2017 आयोजित होणार आहेत ?
उत्तर - आयची- नागोया (जापान)
२) वस्तू व सेवा कर परिषदेची 57 वी बैठक कोटी पार पडली ?
उत्तर - नवी दिल्ली
३) "स्पीक अप दल' कोणत्या राज्याच्या पोलिस दलाने स्थापन केला?
उत्तर - केरळ पोलिस
४) स्पीक अप दलाचे कार्य कोणते ?
उत्तर - कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पिढीताना मदत करण्यासाठी
५) CyberTechAsia 2027 ची बैठक कोठे पार पडणार आहे ?
उत्तर - मुंबईत
६) नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे ?
उत्तर - नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ
७) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ओलंपियाड 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ?
उत्तर - ०५ पदके
८) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिंपियाड 2026 स्पर्धा कुठे पार पडली ?
उत्तर - व्हिएतनाम मधील हनोई
९) कोणत्या संस्थेने पहिले अखिल भारतीय राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षण आयोजित केली आहे ?
उत्तर - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय
१०) दरवर्षी राष्ट्रीय डाक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर - 10 ऑक्टोंबर
17 093
०९/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - ९ ऑक्टोंबर
२) साहित्यातील नोबेल पारितोषिक 2006 20 कोणाला जाहीर झाला ?
उत्तर - अर्ण कार्सन
३) नोबेल शांतता पुरस्कार 2026 च्या विजेता कोण ?
उत्तर - नवनेथेम 'नवी ' पिल्ले
४) विश्वास भावी गौरव पदक पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला ?
उत्तर - सई परांजपे
५) भारताचे 99 वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरले ?
उत्तर - व्ही. एस. रथनवेल
६) 19 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोणत्या शहरात होणार आहे ?
उत्तर - कोलकाता
७) 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन कुठे करण्यात आले ?
उत्तर - नवी दिल्ली
८) भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर - एअर मार्शल आशुतोष दीक्षित
९) एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी कोणाची जागा घेऊन भारताचे 29 वी प्रमुख बनले?
उत्तर - मार्शल अमरप्रीत सिंह
१०) आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण ठरल्या ?
उत्तर - न्यायमूर्ती लिजा गिल
17 093
०८/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) रसायन शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2026 कोणाला जाहीर झाले ?
उत्तर - हेन्री बी कागान आणि कॅन्सो सोई
२) भारतीय वायुसेना दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - ८ ऑक्टोंबर
३) नुकतेच निधन पावलेले नाना पाटेकर हे कोणते क्षेत्रातील होते ?
उत्तर - अभिनेता दिग्दर्शक व लेखक
४) रामानुजन पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला ?
उत्तर -प्रा. महेश काकडे
५) पश्चिम बंगालचे नाव बदलून कोणते नवीन नाव करण्याचा प्रस्ताव भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला?
उत्तर - पश्चिम बंग
६) वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
उत्तर - कार्ल डीसेरोथ,पीटर हेगेमन ,जॉर्ज नागेल
७) बृहन्मुंबई नगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - अश्विनी भिडे
८) भारताचा पहिला कांटम कम्प्युटर कोणते राज्य प्रक्षेपित करणार आहे ?
उत्तर - आंध्रप्रदेश
९) 2026- 27 इराणी कप चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
उत्तर - Rest of India
१०) भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात NH - 911 वर ' जय से विजय' हा सराव आयोजित केला ?
उत्तर - राजस्थान
17 093
दिनांक ०८/१०/२०२६ ते १२/१०/२०२६ चे चालू घडामोडी साठी लगेच लाईक करा 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
रोजच्या चालू घडामोडीसाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.
👇👇👇👇
https://t.me/dashrathe
17 093
पोलीस भरती ग्राउंड टास्क
12/10/2026 सोमवार.......
मुलांसाठी :-
15 मिनिटे warm up
1200 मीटर 1 रिपिटेशन ( वेळ 4:10 )
1000 मीटर 1 रिपिटेशन ( वेळ 3:10 )
800 मीटर 1 ( रिपीटेशन वेळ 2:50 )
600 मीटर 1 ( रिपीटेशन वेळ 2:10 )
400 मीटर 2 ( रिपिटेशन ) वेळ 1:15
100 स्कॉट 25 चा 1 सेट आसे 4 सेट.
लंजेस ( 16 चा 1 सेट टोटल 4 सेट करा.)
हिल रेस ( 25 चा 1 सेट आसे 4 सेट टोटल 100
गोळा फेक तीन ते चार थ्रो करा फक्त.
व्यवस्थित ट्रेचिंग करा. आणि घरी जा.
मुलींसाठी टास्क
15 मिनिटे warm up
600 मीटर ची 1 रिपीटेशन ( वेळ 2:15
400 मीटर ची 2 रिपिटेशन ( वेळ 1:20
100 स्कॉट 25 चा 1 सेट आसे 4 सेट.
लंजेस ( 16 चा 1 सेट टोटल 4 सेट करा.)
हिल रेस ( 25 चा 1 सेट आसे 4 सेट टोटल 100
गोळा फेक तीन ते चार थ्रो करा फक्त.
व्यवस्थित ट्रेचिंग करा. आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी जॉईन करा 👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe
17 093
स्पेशल चालू घडामोडी बॅच ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी बॅनर वरील सुचना नक्की वाचा*
17 093
ग्राउंड टास्क ......
9 ॲक्टोबर 2026 ( वार शुक्रवार )
मुलांसाठी.........
15 मिनिटे warm up
1500 मीटर चा टाईम काढा फक्त 1500 मीटरचा.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट
50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट.
गोळा फेका 3 ते 4 थ्रो करा.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
मुलींसाठी
15 मिनिटे warm up
700 मीटरचा टाईम काढा.
100 मीटर 5स्प्रिंट
80 मीटर 3 स्प्रिंट
60 मीटर 2 स्प्रिंट
50 मीटर 2 स्प्रिंट
100 करणचेस 25 चा एक सेट असे 4 सेट.
50 डिप्स 25 चा एक सेट असे 2 सेट
50 सपाट्या 25 चा एक सेट असे 2 सेट.
गोळा फेक 3 ते 4 थ्रो करा.
स्ट्रेचिंग करा आणि घरी जा.
रोजच्या ग्राउंड टास्क साठी टेलिग्राम जॉईन करा👇👇👇👇👇👇
https://t.me/dashrathe
17 093
०७/१० /२०२६ चे चालू घडामोडी
१) भारतीय हवाई दलाने "तरंग शक्ती 2026 " हा बहुराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या ठिकाणी होत आहे ?
उत्तर - जोधपूर
२) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
उत्तर - 31 व्या
३) जागतिक एअरलाईन पुरस्कार 2026 नुसार जगातील सर्वोत्कृष्ट एअरलाईन पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर - सिंगापूर
४) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्षपदी कोणाचे नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर - तीमुर टूरलोव्ह
५) भारताची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर - आशुतोष दीक्षित
६) दिल्ली कॅपिटल्स चे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर - सौरव गांगुली
७) भौतिक शास्त्र मध्ये नोबेल पुरस्कार२०२६ कुणाला जाहीर झाला ?
उत्तर - फ्रान्सिस हाल्जेन
८) महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली ?
उत्तर - प्रणवी उर्स
९) भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेट संघाची नवीन कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर - स्मृती मंधना
१०) Tides of Time: Bharat's History Through Murals in parliment हे पुस्तक कोणी लिहिली ?
उत्तर -सुधा मूर्ती
17 093
ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर येथील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६
👆👍💥💥💥
