es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

Advance Mpsc™

Advance Mpsc™

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Advance Mpsc™

El canal Advance Mpsc™ (@advancempsc) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 26 674 suscriptores, ocupando la posición 7 241 en la categoría Educación y el puesto 15 182 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 26 674 suscriptores.

Según los últimos datos del 09 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -99, y en las últimas 24 horas de 0, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 42.96%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 14.08% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 11 468 visualizaciones. En el primer día suele acumular 3 758 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 59.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts, Current Affairs...etc”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 10 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

26 674
Suscriptores
Sin datos24 horas
-267 días
-9930 días
Archivo de publicaciones
✅ नाइंटी च्या निमित्ताने... आता लक्षात आलं असेल की 10 सप्टेंबरला हा pole का टाकला होता तर... यावरील MSG सुद्धा वाचून घ्या... वेळीच सावध व्हा, आणि ती वेळ हीच आहे... रोहित दादांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहूया...

✅ आप हमसे हमारी ज़िंदगी माँग लेते, हम आपको ख़ुशी-खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर छीन लिया... #MPSC

अविश्वसनीय नाना 💔 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
अविश्वसनीय नाना 💔 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

✅ Now it has become a national issue bro... Day 5th...✌️🔥 RaGa...RP...🔥✌️

✅ माननीय रोहित दादांच्या नेतृत्वात मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेल हे आंदोलन 'न भूतो न भविष्यति' ठरेल... त्याचे परिणामही ऐतिहासिक असतील...

✅ रोहित दादा MPSC उमेदवारांची शेवटची आशा...🙏
✅ रोहित दादा MPSC उमेदवारांची शेवटची आशा...🙏

https://t.me/advancempsc Join Advance MPSC
https://t.me/advancempsc Join Advance MPSC

"न्याय केवळ झाला पाहिजे असे नाही, तर तो स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे होताना दिसलाही पाहिजे." — लॉर्ड ह्युवर्ट (प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व न्यायमूर्ती) स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेसाठी योग्य, प्रामाणिक आणि कुशल उमेदवारांची निवड केली जाते. ही प्रक्रिया देशाच्या आणि राज्याच्या भविष्याशी थेट जोडलेली असते. त्यामुळे 'एमपीएससी' (MPSC) सारख्या परीक्षा केवळ नावापुरत्या किंवा वेळेत उरकायच्या म्हणून पार पाडणे अत्यंत चुकीचे ठरते. अपुरी तयारी, तांत्रिक त्रुटी किंवा गोंधळाच्या वातावरणात परीक्षा घाईघाईने उरकल्यास त्यात अपारदर्शकता येण्याची शक्यता वाढते. याचा थेट फटका प्रामाणिकपणे वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बसतो आणि यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडतो. एखादी परीक्षा केवळ 'सोपस्कार' म्हणून पार पाडण्यापेक्षा ती काही काळ पुढे ढकलणे निश्चितच योग्य ठरते. या विलंबाचा उपयोग प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी, परीक्षा पद्धतीत पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आणि संपूर्ण नियोजन चोख करण्यासाठी केला जाऊ शकतो. परीक्षा उशिरा झाली तरी चालेल, परंतु ती निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह वातावरणात होणे हेच विद्यार्थीहित आणि सुशासनाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी बेचैन न होता मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. कीड कोठवर पोहचली आहे कोणालाच ठाऊक नाही. तात्पुरती मलमपट्टी नकोच. - Farwarded #Mithunspeaks @mithunawar

तार्किक निर्णय... ✅
तार्किक निर्णय... ✅

"इस क़दर वाकिफ़ है मेरी कलम मेरे जज़्बातों से, अगर मैं इश्क़ लिखना भी चाहूँ तो इंकलाब लिखा जाता है।" ~ शहीद भगत सिंह इंकलाब जिंदाबाद

✅ ECI हे भारत सरकारचा एक भाग नाही तसेच भारत सरकारची संस्था नसून हे एक स्वतंत्र घटनात्मक आयोग आहे. ही संस्था भारत सरकारला जबाबदार नसून ती फक्त संसदेला जबाबदार आहे. न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्यास न्यायालयाला जबाबदार आहे आणि सर्वात प्रथम आणि शेवटी जनतेला जबाबदार आहे - टी. एन. शेषन

✅ पेपरफुटी प्रकरणात चौघांना आज अटक झाली, त्यातील दोघाजणांची यावर्षी SR पदी निवड झालेली आहे...
+1
✅ पेपरफुटी प्रकरणात चौघांना आज अटक झाली, त्यातील दोघाजणांची यावर्षी SR पदी निवड झालेली आहे...

...✌️
...✌️

✅ काही गोष्टी ऑनलाइन पेक्षा ऑफलाईनच जास्त secure 🔐 असतात, security आणि privacy च्या नावाखाली प्रत्येक गोष्ट ऑनलाइन करणे गरजेचे नसते...🤘

✅ सकारात्मक आहेत असे बोलत आहेत...🤗
✅ सकारात्मक आहेत असे बोलत आहेत...🤗

✅ उशिरा का होईना पण उमेदवारांचे मत, सूचना विचारत घेतले जात आहे याबद्दल आनंद आहे. फक्त विचारात न घेता त्याबद्दल अंमलबजावणी सुद
✅ उशिरा का होईना पण उमेदवारांचे मत, सूचना विचारत घेतले जात आहे याबद्दल आनंद आहे. फक्त विचारात न घेता त्याबद्दल अंमलबजावणी सुद्धा व्हावी अशीच अपेक्षा आहे. 🟦 99% उमेदवारांच्या प्रमुख 2 मागण्या ✅ 1. परीक्षा ही कायमस्वरूपी ऑफलाइनच व्हावी. ✅ 2. राज्यसेवा परीक्षा objective व्हावी. ✨Hope so उमेदवारांची मागणी लक्षात घेता माननीय आयोग व संबंधित टास्क फोर्स समिती या दोन्ही मागण्यांचा सकारात्मक विचार करेल...✨

....✅👍🏻
....✅👍🏻

✅ आज अमरावती मध्ये...🔥
✅ आज अमरावती मध्ये...🔥

photo content

✅ पुन्हा एकदा Objective ची पहिली ठिणगी अमरावतीतूनच… ✅ अमरावतीकर जोरदार सुरुवात करतात आणि नंतर तो विषय निकाली निघतो या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार...