en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

📚🌿 MPSC GS 360° 🌿📚

📚🌿 MPSC GS 360° 🌿📚

Open in Telegram

मोजकेच पण अगदी अगदी परीक्षाभिमुख & 💯 Authentic ✌🏻... You Tube - http://www.youtube.com/@MPSCGS360 तुमचं विश्वासाचं चॅनेल - @MPSCGS360°🌿

Show more
6 729
Subscribers
+5924 hours
+1957 days
+73630 days
Posts Archive
एकदम बरोबर 💯...
एकदम बरोबर 💯...

जाहिरात क्रमांक ०२२/२०२६ सहायक (विधि) गट-ब, विधि व न्याय विभाग - १४ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द 👍... जॉईन - @MPSCGS360°🌿...

#Eco📚... #FiscalDeficit... 'वित्तीय तूट' या संकल्पनेवर बऱ्याचदा आयोगाचा प्रश्न असतो. पाहून घ्या ✍... Join - @MPSCGS360°🌿...
#Eco📚... #FiscalDeficit... 'वित्तीय तूट' या संकल्पनेवर बऱ्याचदा आयोगाचा प्रश्न असतो. पाहून घ्या ✍... Join - @MPSCGS360°🌿...

न. प. 👆 अजून निर्णय नाही 🙃😨... जॉईन - @MPSCGS360°🌿...
न. प. 👆 अजून निर्णय नाही 🙃😨... जॉईन - @MPSCGS360°🌿...

पशु संवर्धन आस्थापना ✌️ पशुधन पर्यवेक्षक गट - क च्या 322 जागांचे मागणीपत्र आयोगाकडे कडे पाठवण्यात आलेले आहे. इतर रिक्त पदे :- सांख्यिकी अन्वेषक = 8 पदे सांख्यिकी सहायक (गट क) = 19 पदे जॉईन - @MPSCGS360°🌿...

👆कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदांसारख्या नगरपरिषदेच्या संदर्भात इतर काही जागा तुलेनेने जास्त रिक्त आहेत, हे RTI मध्ये समजून आले आहे. पण शासनाचा अजून निर्णय झाल्याचे दिसत नाही 👍... (21 ऑक्टोबर 2026 च्या RTI नुसार अजून निर्णय झाला नाही 😕) जॉईन - @MPSCGS360°🌿...

राज्यसेवा 2027 🔥 🔥 🔥 👉DSLR (उपअधीक्षक भूमिअभिलेख) गट ब- 56 जागा(Only civil)✅ ✅ ✅ ✅ 👉कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी गट ब 4 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे✅ जॉईन @combine_express 👉 तहसिलदार गट अ 82 जागा मागणीपत्र पाठवले आहे✅ 👉CDPO गट अ 26 जागा मागणीपत्र पाठवले आहे ✅ 👉CDPO गट ब राजपत्रित 66 जागा मागणीपत्र पाठवले आहे ✅ 👉 उप शिक्षणाधिकारी गट ब राजपत्रित 110 जागा कार्यवाही सुरू आहे .🔥🔥(लवकरच जातील) जॉईन @combine_express 👉प्रशासकीय अधिकारी गट ब,धर्मादाय आयुक्त कार्यालय 18 जागा मागणीपत्र पाठवले आहे.✅ 👉प्रबंधक , श्रमविज्ञान संस्था मुंबई गट ब 1 जागा मागणीपत्र पाठवले आहे.जॉईन @combine_express राज्यसेवा 2027 कक्ष अधिकारी 11 जागांसाठी मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही चालू आहे 🔥🔥 स्रोत :- माहितीचा अधिकार (RTI) #fwd

महिला व बाल विकास विभाग यासाठी नुकताच RTI केला आहे 👍... बाकी वस्तुनिष्ठ पद्धती व्हावी याचा पाठपुरावा जोरदार सुरु आहेच ✊... वरील अ & ब जागा देखील येतील असे वाटते RS 2027 ला 🤝... जॉईन - @MPSCGS360°🌿...

Prof. RR संचलित 👨‍🏫... 'विन्स प्रीमियम स्टडी हॉल' 📚🎯... शांत, स्वच्छ व प्रशस्त जागेत & सवलतीयुक्त माफक Fees मध्ये विद्यार
Prof. RR संचलित 👨‍🏫... 'विन्स प्रीमियम स्टडी हॉल' 📚🎯... शांत, स्वच्छ व प्रशस्त जागेत & सवलतीयुक्त माफक Fees मध्ये विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादात सुरु 🎉🌿... ठिकाण - विश्वराज विहार, भारती विद्यापीठ, महाराणा प्रताप चौक, त्रिमूर्ती चौकाजवळ, कात्रज (पुणे - ४१११०४३) 🏫... 🫵 कात्रज परिसरात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना एकवेळ भेट द्यायला नक्की सांगा 🤝... संपर्क - 8888584050 (Call/What'sApp/Text) टेलिग्राम संपर्क - @studywing4050 लोकेशन - https://maps.app.goo.gl/qpcS8mcWZkqVMRMU9?g_st=aw

जवळपास Century होईल 👍...

#FiscalDeficit👇... सरकारचा खर्च & महसुली उत्पन्न यातील तफावतीला 'वित्तीय तूट' म्हटले जाते. वित्तीय तूट = एकूण खर्च – (महसुली उत्पन्न + कर्जाशिवाय मिळणाऱ्या इतर प्राप्त्या) केंद्र सरकारची वित्तीय तूट ऑगस्ट 2206 अखेर 7.10 लाख कोटी रुपयांवर गेली असून, ती 2026-27 च्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या 41.9% वर पोहोचली आहे. Join - @MPSCGS360°🌿...

🔸 27 डिसेंबर - "राज्य ॲग्रीकॉस कृषी विद्यार्थी दिन"...🌿🌳🌳 (देशाचे 1st केंद्रीय कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिवस)
🔸 27 डिसेंबर - "राज्य ॲग्रीकॉस कृषी विद्यार्थी दिन"...🌿🌳🌳 (देशाचे 1st केंद्रीय कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिवस) जॉईन - @MPSCGS360°🌿...

🔸 डॉ. पंजाबराव देशमुख (1898-1965) Join - @MPSCGS360°🌿...
🔸 डॉ. पंजाबराव देशमुख (1898-1965) Join - @MPSCGS360°🌿...

👆माझे आणि कुणाल जगताप (Clerk State Topper & Excise SI) यांचे मित्र तुषार ठेंबे सर (RFO & PSI) यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणातून 10K+ प्रश्नांच्या स्पष्टीकरणाने साकारलेले Educational App 👍... सरांच्या मेहनतीने आणि अनुभवसंपन्न शैलीत MPSC PYQ's चे करण्यात आलेले Decoding पाहण्यासाठी वरील App नक्की डाउनलोड करा आणि मोफत असलेल्या प्रश्नोत्तरांद्वारे व इतर अभ्यासपूर्ण साहित्याद्वारे तुमच्या अभ्यासाला गती द्या 🤝...

Decode MPSC App (PYQ= POST) एकदा App वरून प्रश्न सोडवून पहा, PYQ साठी One Stop Solution म्हणून वापराल... App Link https://pla
Decode MPSC App (PYQ= POST) एकदा App वरून प्रश्न सोडवून पहा, PYQ साठी One Stop Solution म्हणून वापराल... App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsccombine.mpsccombine Feedback: @Studentfirst2027

👉🔥 पदवीधर 🔥 पदवीची ताकद आता मतपेटीत दिसू दे, सुशिक्षितांच्या आवाजाला नवी दिशा मिळू दे, मतदान हेच लोकशाहीचं खरं सामर्थ्य आहे, 🌟 प्रत्येक पदवीधराचं मत म्हणजे भविष्याची जबाबदारी आहे! ✊🎓

#ATP🏗... #CivilBoss😎✌️... महाराष्ट्र नगरविकास विभागाने उर्वरित सर्व रिक्त जागा समाविष्ट करायला सांगितल्या तर ATP ची जाहिरात 200 पार देखील जाऊ शकते. यासाठी मा. मंत्री महोदयांकडे (एकनाथ शिंदे साहेब) पाठपुरावा करत राहणे गरजेचे 👍... जॉईन - @MPSCGS360°🌿...

Engineering Services 🔥... अभियांत्रिकी संवर्गातील पदांचा राज्यसेवा, गट- ब & क सेवांमध्ये समावेश व्हावा आणि सदर भरती MPSC आयो
Engineering Services 🔥... अभियांत्रिकी संवर्गातील पदांचा राज्यसेवा, गट- ब & क सेवांमध्ये समावेश व्हावा आणि सदर भरती MPSC आयोगामार्फत व्हावी, यासाठीचे निवेदन 👍.... जॉईन - @MPSCGS360°🌿...

🔥✅ ATP 🔥 ✅🔥दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे...💯🔥✅ Join 👉 @mpsc_achieverss
🔥✅ ATP 🔥 ✅🔥दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे...💯🔥✅ Join 👉 @mpsc_achieverss

Repost from N/a
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने राज्यसेवा, कृषिसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा इ. परीक्षा व्हाव्या या मागणीची चळवळ पोहोचवण्याचे काम सुरु झाले आहे 👍👍👍👍👍 तुम्ही सगळे सहभागी व्हा, कारण निकाल लवकरच दिसणार आहे 🔥🔥🔥🔥 राज्यसेवा 2027 संबंधित माहितीसाठी कृपया खालील चॅनेलवर जॉईन व्हा 👇👇👇👇 https://t.me/objective20271