uz
Feedback
📚🌿 MPSC GS 360° 🌿📚

📚🌿 MPSC GS 360° 🌿📚

Kanalga Telegram’da o‘tish

मोजकेच पण अगदी अगदी परीक्षाभिमुख & 💯 Authentic ✌🏻... मार्गदर्शक - 1) SirVinS 2) Rutuja Madam (ACST, DyEO, ASO, STI) 3) Kiran M (CAFO) 4) Swapnil N (STI) You Tube - http://www.youtube.com/@MPSCGS360 तुमचं विश्वासाचं चॅनेल - @MPSCGS360°🌿

Ko'proq ko'rsatish
5 173
Obunachilar
+824 soatlar
+507 kunlar
+25630 kunlar
Postlar arxiv
200 च्या आसपास STI हे STO होतील सध्या 110 जागा सरळसेवा कोट्यातील रिक्त आहेत ✅ Combine 2027 साठी STI च्या 250+ जागा येतील. माहितीसाठी धन्यवाद Vaibhav Kangane सर 🤝😊... Join - @MPSCGS360°🌿...

👍
👍

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात & सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (त
+1
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात & सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक 👍🏻... जॉईन - @MPSCGS360°🌿...

#History🔥✌🏻... 🔹 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्म - 01 ऑगस्ट 1920 निधन - 18 जुलै 1969 जॉईन - @MPSCGS360°🌿...
#History🔥✌🏻... 🔹 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्म - 01 ऑगस्ट 1920 निधन - 18 जुलै 1969 जॉईन - @MPSCGS360°🌿...

आपल्या शब्दांमधून, विचारांमधून व दमदार लेखणीतून शोषित, पीडित व वंचित समाजाच्या अन्यायाला व भावनेला वाचा फोडण्यासाठी अविरत संघ
आपल्या शब्दांमधून, विचारांमधून व दमदार लेखणीतून शोषित, पीडित व वंचित समाजाच्या अन्यायाला व भावनेला वाचा फोडण्यासाठी अविरत संघर्ष केलेले थोर साहित्यिक ⛳️... अंधाराला चिरून प्रकाशाची वाट दाखवणारे लोकशाहीर 🌿... संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणारे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती 🙏... @VinS ✍... @MPSCGS360°🌿...

आपल्या शब्दांमधून, विचारांमधून व दमदार लेखणीतून शोषित, पीडित व वंचित समाजाच्या अन्यायाला व भावनेला वाचा फोडण्यासाठी अविरत संघ
आपल्या शब्दांमधून, विचारांमधून व दमदार लेखणीतून शोषित, पीडित व वंचित समाजाच्या अन्यायाला व भावनेला वाचा फोडण्यासाठी अविरत संघर्ष केलेले लोकशाहीर ⛳️... अंधाराला चिरून प्रकाशाची वाट दाखवणारे लोकशाहीर 🌿... संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणारे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती 🙏... @VinS ✍... @MPSCGS360°🌿...

श्रीनिवास लखमावाड (विभागीय वन अधिकारी) - 45 लाखांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात 👍... 2016 वनसेवा Topper 🙃... @MPSCGS360°🌿.
श्रीनिवास लखमावाड (विभागीय वन अधिकारी) - 45 लाखांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात 👍... 2016 वनसेवा Topper 🙃... @MPSCGS360°🌿...

देशाचे माजी लष्कर प्रमुख विश्वनाथ शर्मा यांचे निधन 💐 जॉईन - @MPSCGS360°🌿...
देशाचे माजी लष्कर प्रमुख विश्वनाथ शर्मा यांचे निधन 💐 जॉईन - @MPSCGS360°🌿...

🔸YCMOU साठी प्रवेश सुरू ✌🏻 > एकाच वेळी 2 अभ्यासक्रमाला देखील प्रवेश घेऊ शकता. जॉईन - @MPSCGS360 °🌿... > Last Date - 15 ऑगस
🔸YCMOU साठी प्रवेश सुरू ✌🏻 > एकाच वेळी 2 अभ्यासक्रमाला देखील प्रवेश घेऊ शकता. जॉईन - @MPSCGS360 °🌿... > Last Date - 15 ऑगस्ट 2016 लिंक - http://ycmou.digitaluniversity.ac...

तलाठी 🔥...
तलाठी 🔥...

260) भारतामध्ये पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम --------------- व त्यानंतर ----------------- या राज्यांमध्ये झाली.
Anonymous voting

🔸 महाज्योती जॉईन - @MPSCGS360°🌿...
🔸 महाज्योती जॉईन - @MPSCGS360°🌿...

या पुन्हा आल्यानंतर अजून वाढ होईल 👍...

तलाठी - 1696 ✌️...
तलाठी - 1696 ✌️...

+157 🥳🎉...

RFO 6 जागा रिक्त असून लवकरच मागणीपत्र MPSC कडे जाणार 👍... जॉईन - @MPSCGS360°🌿...

झाले आज परत Promotion 🤐... ACP/DySP 🫡... @MPSCGS360°...

सरकार Promotion द्वारे बहुतांश जागा भरायचा पायंडा वाढत आहे हे धोरण साफ चुकीचे आहे. जाहिरातीमध्ये अशी पदं येत नसल्याकारणाने अनेक वर्ष मेहनत घेऊन देखील MPSC या विद्यार्थ्यांना चांगल्या पोस्ट मिळणं दुरापास्त झाला आहे 😕. @MPSCGS360°🌿...

🔸 पशुसंवर्धन विकास अधिकारी मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत 👍🏻... 1st टप्प्यातील 3 & 4 ऑगस्ट 2026 च्या मुलाखती आता 23 व 2
🔸 पशुसंवर्धन विकास अधिकारी मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत 👍🏻... 1st टप्प्यातील 3 & 4 ऑगस्ट 2026 च्या मुलाखती आता 23 व 24 ऑगस्ट 2026 रोजी होतील जॉईन - @MPSCGS360°🌿...

📚🌿 MPSC GS 360° 🌿📚 - Telegram kanali @mpscgs360 statistikasi va tahlili